एकूण 3602 परिणाम
डिसेंबर 17, 2018
भोपाळ: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. यानंतर कमलनाथ यांनी हा निर्णय घेऊन हे आश्वासन पूर्ण केले आहे....
डिसेंबर 17, 2018
नागपूर - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसूल सूट देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांची वसुली सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारचे आदेश मानण्यास प्रशासन तयार नसल्याचे दिसले. हा महसूल शेतकऱ्यांना परत करून वसूल करणाऱ्यावर कारवाई करणार का, हाच खरा सवाल आहे.  नैसर्गिक...
डिसेंबर 17, 2018
देशातल्या बॅंकांना नऊ हजार कोटींना गंडा घालून इंग्लंडमध्ये पळालेला ‘किंगफिशर’ एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबतचा आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं अखेर १० डिसेंबरला दिला. या निकालामुळे मल्ल्या भारतात आलाच, असं समजून पाठ थोपटण्याची गरज नाही. कारण आता खरी कसोटी लागणार आहे ती...
डिसेंबर 17, 2018
नगर - कर्जमाफीचा विषय अजूनही राज्यात संपलेला नाही; मात्र नगर जिल्ह्यामध्ये बचतगटांतील २३ हजार ६१३ महिलांनी एकीच्या बळावर आणि सक्षमपणे व्यवसाय करीत खंबीरपणे तब्बल ६५ कोटी ३४ लाख ६२ हजार ३१२ रुपयांची कर्जफेड केली आहे. विशेष म्हणजे कर्जफेडीची टक्केवारी ९५ आहे. बचतगटांच्या माध्यमातून या महिला...
डिसेंबर 17, 2018
यंदा 1682 कोटींचे वाटप; फसवणूक प्रकरणांत वाढ सोलापूर - राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात पिके नसल्याने बॅंकांकडूनही वेळेवर आणि पुरेसे कर्ज मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील 12 हजार 228 खासगी परवानाधारक सावकारांनी 4 लाख 29 हजार 230 जणांना 1 हजार 682 कोटी 11 लाख...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 16, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह. राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचा दर चांगला...
डिसेंबर 16, 2018
आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतं का,ते कशा प्रकारे मिळतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, असे प्रश्‍न अनेकांच्या मनात असतात. अशाच काही प्रश्‍नांची ही उत्तरं. "मी नुकतीच पाच लाख रकमेची आयुर्विमा पॉलिसी घेतली आहे, त्यावर मला कर्ज मिळू शकेल का?' किंवा "नेमक्‍...
डिसेंबर 15, 2018
बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील राणी अमरावती येथील शेतकरी अशोक नामदेव डहाके (वय 64) यांनी नापिकीला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. 14) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. नापिकीने त्रस्त शेतकरी डहाके यांच्यावर इलाहाबाद बॅंकेचे 90 हजार व स्टेट बॅंक ऑफ...
डिसेंबर 15, 2018
मालेगाव : सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणाला कंटाळून वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील निलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) या तरुण शेतकऱ्याने शनिवारी पहाटे विहीरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर सुमारे पाच लाख रुपये कर्ज होते. यातील चार लाखाचे कर्ज स्टेट बँक ऑफ...
डिसेंबर 15, 2018
अकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच नोव्हेंबरमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्हा मिळून एकूण १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  दुष्काळ, नापिकी, यामुळे...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची घटना पुढे आली आहे. त्यांच्याकडील डेबिट कार्डची माहिती घेऊन खात्यातून पावणेदोन लाख रुपये लंपास करण्यात आले. मंगळवारी बाजार, स्टारकी टाउन रहिवासी डॉ....
डिसेंबर 15, 2018
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील नऊ...
डिसेंबर 14, 2018
नारायणगाव - ट्रक खरेदीच्या कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्र सादर करून बॅंक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी ओतूर येथील दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी...
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - आयटी कंपन्यांमध्ये त्यांची नोकरी सुरू होती. कारण न देता त्यांचे काम थांबविले. या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार आयुक्‍तालय गाठले. तिथे सुनावण्या झाल्या; पण ठोस मार्ग निघाला नाही. नोकरीची लढाई जिंकण्यासाठी झगडत असताना नित्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी...
डिसेंबर 13, 2018
सोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने देण्याचे धोरण सरकारने निश्‍चित केले आहे. त्यात या सदनिका गहाण-तारण ठेवण्याची सुधारणा केली आहे. त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत. तसा...
डिसेंबर 12, 2018
पुणे : महाराष्ट्र सरकारने गूटका बंदीचा निर्णय घेतला. परंतु त्याचे जे अनुकुल परिणाम मात्र दिसत नाहीत. तरुणांचे गुटक्याचे व्यसन 'जैसे थे' आहे. पण काळ्या बाजारात जास्त भावाने गुटका घेऊन तरूण पिढी मात्र कर्जाच्या विळख्यात जास्तीतजास्त अडकत चालली आहे.  सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...