एकूण 1749 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर आज (रविवार) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, नवदीप सैनी यांचा वनडे, तर चहर बंधू, कृणाल...
जुलै 21, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार, तसेच विराट कोहलीने निवड समिती बैठकीस उपस्थित राहण्यास दाखवलेला हिरवा कंदील, या पार्श्वभूमीवर संघनिवडीची बैठक होईल. त्यात कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे विंडीज दौऱ्यात नवोदित फलंदाजांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे...
जुलै 21, 2019
नवी दिल्ली / मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या रोज वावड्या उठत असताना आता भारतीय क्रिकेट मंडळानेच त्याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठीची संघनिवड धोनीमुळे चर्चेत राहू नये यासाठी भारताच्या माजी कर्णधाराने लष्कराची सेवा करण्यासाठी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला असल्याचे सांगितले...
जुलै 21, 2019
भारतीय संघाला पुढच्या प्रवासाला पाठवताना काही कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. निवड समितीवर दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा कोणीतरी अनुभवी आणि खमक्या माणूस नेमणं गरजेचं आहे. बीसीसीआयच्या निवडणुका योग्य काळात पूर्ण करून चांगली दमदार माणसं कारभार सांभाळायला येणं गरजेचं आहे. याचबरोबर कसोटी आणि मर्यादित...
जुलै 20, 2019
मुंबई : विश्वकरंडकापासून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. जेव्हा धोनी कर्णधार होता तेव्हा अनेकदा संघ निवडीमध्ये त्याचा हस्तक्षेप असायचा. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत काही दिवस निमलष्करी दलात आता धोनी सेवा बजावणार...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली. त्याने बीसीसीआयकडून दोन महिन्यांची रजा मागून घेतली आहे. या काळात तो निम लष्करी दलात जाऊन देशाची सेवा करणार आहे.  त्याने हाताला दुखापत झाल्याने विंडीज दौऱ्यातून माघार घेतली असली...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. विश्वकरंडकात त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याने ही माघार घेतली आहे. त्याशिवाय त्याच्या भविष्याबाबतही तो आता विचार करण्याची शक्यता आहे.  विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एवढ्याच निवडत्ती घेण्याच्या विचारात नाही असे त्याचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार अरुण पांडे यांने स्पष्ट केले आहे.  गेल्या काही दिवसांत धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीवर सर्वस्तरातून राजीनामा देण्यासाठी दबाब आणला जात...
जुलै 20, 2019
प्रो कबड्डी 2019 : हैदराबाद : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार संपून काही दिवस होत नाहीत तोच भारतीय क्रीडाप्रेमींना उद्यापासून प्रो कबड्डीची मेजवानी मिळणार आहे. कर्णधारांत आशियाई विजेता इराण ताकद दाखवत असताना सर्व संघांची मदार आता नवोदित खेळाडूंवर असणार हे निश्‍चित झाले आहे.  यंदाचा हा सातवा मोसम...
जुलै 20, 2019
इंदौर : अनेक कारणांवरून लांबत झालेली भारतीय क्रिकेट संघाची निवड आणि त्याबरोबरीने होणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. "बीसीसीआय'चे माजी सचिव संजय जगदाळे यांनी "निवृत्तीचा निर्णय घेण्या इतका धोनी नक्कीच परिपक्व आहे.' असे मत व्यक्त केले आहे.  धोनीच्या निवृत्तीची...
जुलै 19, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपासून सुरु झालेल्या प्रश्‍नाचे उत्तर रविवारी मिळण्याची शक्‍यता आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी होणाऱ्या संघ निवडीची उत्सुकता आत्तापर्यंत झालेल्या संघ निवडीपेक्षा कदाचित अधिक असेल. विराट कोहली विश्रांती घेणार की खेळणार? किंवा वेगवेगळे...
जुलै 19, 2019
लंडन : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांत जोन मोठे बदल केले आहेत. या नियमांमुळे कर्णधाराला मोठा दिलासा मिळणार आहे. आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हे निर्णय घेण्यात आले.  धीम्यागतीने गोलंदाजी केल्याबद्दल यापुढे कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही. याऐवजी संपूर्ण संघाला दंड केला जाणार आहे. त्यामुळे...
जुलै 19, 2019
लंडन : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या खेळातील स्फोटकता कमी झालेली नाही. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 Blast स्पर्धेत त्याने आपला धडाका दाखवला.  त्याने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये देशांतर्गत स्पर्धा खेळताना...
जुलै 18, 2019
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली तरी उद्या (शुक्रवार) ही बैठक होण्याची...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : आकडेवारी काहीही सांगत असली तरी महेंद्रसिंह धोनी याच्यापेक्षा सरस कर्णधार आहेत. धोनी हा काही सर्वोत्तम कर्णधार नाही, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून धोनीच्या स्थानावरून क्रिकेट जगतात चर्चा झडली असताना गंभीरने तिन्ही...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्याने आता नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकाच्या या निवडीतून कर्णधार विराट कोहलीला बाजूला करण्यात आले आहे.  त्यामुळे यंदा नवीन कोच निवडताना विराटचे मत आणि...
जुलै 17, 2019
मुंबई : तिन्ही प्रकारात खेळत असल्यामुळे मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या मालिकेनंतर अधून मधून विश्रांती घेणारा विराट कोहली आता विश्रांतीची मनस्थिती झटकून कामाला लागणार असल्याचे संकेत मिळत आहे. काही दिवसांनंतर सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजच्या पूर्ण दौऱ्यात विराट खेळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे...
जुलै 17, 2019
पुणे : खेळाडू आणि प्रशिक्षक या जबाबदारीत खूप फरक आहे. निवृत्तीनंतर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना माझ्यात घडलेला बदल म्हणजे आता मी चिडायला लागलो आहे, असे प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटण संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनुप कुमार यांनी सांगितले.  प्रो-कबड्डी लीगला...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यासाठी खेळणार नाही यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. धोनी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार नाही असे खात्रीशीर वक्तव्य सूत्रांनी केले आहे.  "धोनी विंडीजला जाणार नाही. तसेच इथून पुढे तो भारतातील किंवा...
जुलै 16, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... अमित शहांनी विधेयक मांडलं; विरोधात फक्त सहा मतं! भाजप आमदाराच्या...