एकूण 1739 परिणाम
जुलै 19, 2019
मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपासून सुरु झालेल्या प्रश्‍नाचे उत्तर रविवारी मिळण्याची शक्‍यता आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी होणाऱ्या संघ निवडीची उत्सुकता आत्तापर्यंत झालेल्या संघ निवडीपेक्षा कदाचित अधिक असेल. विराट कोहली विश्रांती घेणार की खेळणार? किंवा वेगवेगळे...
जुलै 19, 2019
लंडन : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांत जोन मोठे बदल केले आहेत. या नियमांमुळे कर्णधाराला मोठा दिलासा मिळणार आहे. आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हे निर्णय घेण्यात आले.  धीम्यागतीने गोलंदाजी केल्याबद्दल यापुढे कर्णधारावर निलंबनाची कारवाई केली जाणार नाही. याऐवजी संपूर्ण संघाला दंड केला जाणार आहे. त्यामुळे...
जुलै 19, 2019
लंडन : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या खेळातील स्फोटकता कमी झालेली नाही. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 Blast स्पर्धेत त्याने आपला धडाका दाखवला.  त्याने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये देशांतर्गत स्पर्धा खेळताना...
जुलै 18, 2019
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली तरी उद्या (शुक्रवार) ही बैठक होण्याची...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : आकडेवारी काहीही सांगत असली तरी महेंद्रसिंह धोनी याच्यापेक्षा सरस कर्णधार आहेत. धोनी हा काही सर्वोत्तम कर्णधार नाही, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून धोनीच्या स्थानावरून क्रिकेट जगतात चर्चा झडली असताना गंभीरने तिन्ही...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्याने आता नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकाच्या या निवडीतून कर्णधार विराट कोहलीला बाजूला करण्यात आले आहे.  त्यामुळे यंदा नवीन कोच निवडताना विराटचे मत आणि...
जुलै 17, 2019
मुंबई : तिन्ही प्रकारात खेळत असल्यामुळे मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या मालिकेनंतर अधून मधून विश्रांती घेणारा विराट कोहली आता विश्रांतीची मनस्थिती झटकून कामाला लागणार असल्याचे संकेत मिळत आहे. काही दिवसांनंतर सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजच्या पूर्ण दौऱ्यात विराट खेळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे...
जुलै 17, 2019
पुणे : खेळाडू आणि प्रशिक्षक या जबाबदारीत खूप फरक आहे. निवृत्तीनंतर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना माझ्यात घडलेला बदल म्हणजे आता मी चिडायला लागलो आहे, असे प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमासाठी पुणेरी पलटण संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनुप कुमार यांनी सांगितले.  प्रो-कबड्डी लीगला...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या दौऱ्यासाठी खेळणार नाही यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. धोनी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार नाही असे खात्रीशीर वक्तव्य सूत्रांनी केले आहे.  "धोनी विंडीजला जाणार नाही. तसेच इथून पुढे तो भारतातील किंवा...
जुलै 16, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... अमित शहांनी विधेयक मांडलं; विरोधात फक्त सहा मतं! भाजप आमदाराच्या...
जुलै 16, 2019
इस्लामाबाद : विश्वकरंडकात पाकिस्तानच्या संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसल्याने आता पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक बदलाचे वारे वाहू लागले आहे. प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा कार्यकाळ संपल्याने आता नवेलप्रशिक्षक नेमले जाणार आहेत.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची 29 जुलैला सभा...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट निवड समिती महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीकडे डोळे लावून बसलेला असतानाच सचिन तेंडुलकरने विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर निवडलेल्या सयुक्तिक संघातही धोनीला स्थान मिळवता आलेले नाही.  विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर सचिनने आपला स्वतंत्र संयुक्त संघ निवडला आहे. न्यूझीलंडच्या केन...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली ः विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवाचे कारण देण्यासाठी लवकरच कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री प्रशासक समितीची भेट घेतील. पण, तोवर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीचे काय? ही चर्चा अजून संपलेली नाही. विश्‍वकरंडकानंतर धोनी निवृत्त होईल असे...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कुठल्या विकेटने किंवा कोणाच्या फलंदाजीने कलाटणी मिळाली नाही. कलाटणी मिळाली ती इंग्लंडला अपघाताने मिळालेल्या षटकाराने. स्टोक्‍सला धावबाद करताना न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने केलेला थ्रो क्रीजकडे झेपावणाऱ्या स्टोक्‍सला बॅटला...
जुलै 15, 2019
वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टर येथे रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव झाला होता. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. या सामन्यात रोहित, राहुल आणि कर्णधार कोहली प्रत्येकी केवळ एका धावेवर तंबूत...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अशातच त्याच्या खास मित्रांने धोनी निवृत्तीनंतर लष्करात जाण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे.  धोनीला निवृत्ती नंतर देशाची सेवा करण्याची इच्छा आहे म्हणूनच तो लष्करात दाखल होण्याची शक्यता...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आणि वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मार्गनने आम्हाला अल्लाहचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य केले.    ''न्यूझीलंडविरुद्धच्या...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरवातीला जेवढी रटाळ झाला तेवढाच रंग त्याला अखेरच्या षटकात चढला. अखेरच्या षटकार दोन खेळाडू धावबाद झाले आणि सामना बरोबरीत निघाला. अखेर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा विजय झाला.  साऱ्या सोशल मीडियावर इंग्लंडचे कौतुक करणारे मेसेजस पडू...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्यापासून इंग्लंड आता 242 धावा दूर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 50 षटकांत 8 बाद 241 धावांत रोखण्यात इंग्लंडला यश आले. आता घरच्या मैदानावर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद...