एकूण 787 परिणाम
डिसेंबर 27, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन संघात उपकर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या 7 वर्षांच्या आर्ची शिलरने त्याचे वडिल जे सल्ला देतात, तोच निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतल्याचे म्हटले आहे. हृदय रोगाशी झगडून जीवन जगत असलेल्या आर्ची शिलरचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या...
डिसेंबर 23, 2018
मेलबर्न- मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश करण्यात आला आहे. 26 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या या सामन्यात 15 जणांच्या संघात 7 वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा...
डिसेंबर 22, 2018
सिडनी : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची पुन्हा एकदा कबुली दिली. मात्र, या कटात आपण सहभागी नव्हतो. पण, जेव्हा असे घडणार हे समजले तेव्हा ते रोखू शकलो नाही, हे माझ्यातील कर्णधाराचे अपयश आहे...
डिसेंबर 19, 2018
पर्थ - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे चार वेगवान गोलंदाज आपली जबाबदारी चोख बजावतील याची खात्री होती. त्यामुळे फिरकी गोलंदाजांच्या पर्यायाचा विचारच मनात आला नव्हता, असे भारतीय कर्णधार विराट कोहली यांनी सांगितले.  ऑस्ट्रेलियाने नॅथन लायनच्या फिरकीच्या साथीने दुसऱ्या कसोटीत...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या बिनकामाच्या आक्रमक वर्तणूकीमुळे अभिनेते नसरुद्दीन शहा यांनीही त्याच्यावर टीकेची तोफ डागली आहे.  ''विराट हा जागतील सर्वोत्तम फलंदाज तर आहेच मात्र त्याचवेळी तो जगातील सर्वात घाणेरडा खेळाडू आहे. त्याच्या...
डिसेंबर 17, 2018
पर्थ : भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहलीला फलंदाजीसाठी मैदानात येताना पाहून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन म्हणाला, की कोहलीच्या धक्का देण्याला गंभीरपणे घेऊ नको. Tim Paine to Murali Vijay on stump mic: “I know he’s your captain but you can’t seriously...
डिसेंबर 17, 2018
पर्थ : 'भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत यंदा बाकीचे खेळाडू शांत आहेत.. एक विराट कोहलीच तेवढा भांडकुदळ वाटतोय', असे सडेतोड मत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. भारत-ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच्या उपाहारादरम्यान 'सोनी'वरील चर्चेच्या...
डिसेंबर 17, 2018
पर्थ : तो शेन वॉर्नसारखा भेदक फिरकी गोलंदाज नसेल; पण सध्याच्या भारतीय फलंदाजांचा मात्र तो कर्दनकाळ ठरत आहे.. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये 31 वर्षीय नॅथन लायन भारतीय फलंदाजांसाठी कमालीचा त्रासदायक ठरत आहे.  ऑस्ट्रेलियातील मालिका सुरू होण्यापूर्वी नेहमी चर्चा असते ती वेगवान गोलंदाजांची.....
डिसेंबर 16, 2018
पर्थ : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑप्टस मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक साजरे केले. उसळत्या आणि वेगवान खेळपट्टीवर भेदक आणि खुनशी मारा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा यथोचित समाचार घेत...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 15, 2018
पर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या  अर्धशतकी भागीदारीमुळे यजमान संघाने 326 धावांचा टप्पा गाठला. पेन - कमिन्स भागीदारी मोडण्यात यश आल्यावर उरलेले तीन फलंदाज बाद करायला वेळ लागला नाही. सहा बाद 306 धावसंख्येवरून...
डिसेंबर 14, 2018
पर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यात चहापानानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पीटर हॅंडस्कॉंबचा एका हातात अप्रतिम झेल घेतला. पहिल्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने कोहलीला असाच काहीसा झेल घेत बाद केले होते. कोहलीने आज त्याची पुनरावृत्ती करत हॅंडस्कॉंबला बाद केले. कोहलीच्या या कामगिरीमुळे...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील या सेलिब्रिटी जोडीने मागील वर्षी इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्का यापूर्वीच झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमधून सुटी घेऊन ऑस्ट्रेलिया...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या अनोख्या...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी मिताली राजला वगळण्याच्या निर्णयाची भारतीय क्रिकेट मंडळाची प्रशासकीय समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात लवकरच मिताली, तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर यांना समन्स बजावण्यात येईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 25, 2018
सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली. भारताने 68 धावांची वेगवान...
नोव्हेंबर 16, 2018
कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने काश्मीरबाबत विधान करायला नको होते. क्रिकेटपटूंनी संवेदनशील राजकीय विषयांवर भाष्य करण्याऐवजी खेळावर लक्ष द्यावे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे. काश्‍मीरबाबत सातत्याने कांगावा...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : गोलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. आता प्रत्येक फलंदाजाने जर जबाबदारीने खेळ केला, तर ऑस्ट्रेलियातील यश दूर नसेल, असा विश्‍वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. वैयक्तिक खेळापेक्षा संघाचे हित लक्षात ठेवून कामगिरी करणे आवश्‍यक असल्याचेही त्याने सांगितले. विराट कोहलीच्या...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी...