एकूण 2028 परिणाम
डिसेंबर 12, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. पाचही राज्यात भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यापैकी 3 राज्यात तर भाजपच्या हातची सत्ताही गेली. या तीन राज्यात काँग्रेसने चांगले यश मिळवल्याने पक्षाला...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान, कथुआ या घटनांची...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. या निकालातून देशभरातील भाजपविरोधातील नाराजी दिसत आहे. भाजपवर ही वेळ येणार होती, असेही ते म्हणाले. राजस्थान, मध्यप्रदेश,...
डिसेंबर 11, 2018
पुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये (युएपीए) कारवाई केली. खलिस्तानच्या निर्मितीसाठी तो पाकिस्तानसह इतर देशांमधील दहशतवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे....
डिसेंबर 11, 2018
नाशिक - वैद्यकीयशास्त्रातील चिकित्सक पद्धतीनुसार आपणच सुपर पॉवर आहोत. रुग्णांना आपले ऐकावेच लागेल, त्यांना औषधे दिली की बरे वाटेलच, असा समज करून घेऊ नका. डॉक्‍टर म्हणून आपण समाजातील श्रेष्ठ घटक बनणार असल्याने रुग्णांवर औषधोपचार करण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधावा. रुग्णांची सर्वोतोपरी सेवा करीत...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 10, 2018
नांदेड- सध्या तीन राज्यात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. विविध माध्यमांनी केलेले सर्व्हे रिपोर्ट बघता तिन्ही राज्यात कॉंग्रेसची सत्ता येणे अपेक्षित आहे. परंतु धुळे, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निवडणूकीचे चित्र बघता भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने साम, दाम, दंड भेद वापरून निवडणूक...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 09, 2018
"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी...
डिसेंबर 08, 2018
देवणी : मांजरा नदीवरील सिंधीकामठ (ता. देवणी) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारने शंभर टक्के खर्च केला. मात्र, या बंधाऱ्यातील पाणी गुरुवारी (ता. सहा) पोलिस बंदोबस्तात कर्नाटकाने पळविले. महाराष्ट्राच्या खर्चातून कर्नाटक राज्याला पाणी मिळत असल्याने आणि स्थानिक...
डिसेंबर 07, 2018
जुन्नर -  नारायणगाव ता.जुन्नर येथील प्रा.जयवंत कठाळे यांना दुर्लक्षित ठिकाणी सतीशिळा आढळून आली असल्याचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. नारायणगाव येथील श्री संतसेना महाराज समाज मंदिरा जवळून मीना नदीवरील नेवकर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेकडील दुर्लक्षित अशा...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे माघारी देण्यास मी दाखविलेली तयारी याचा काहीही संबंध नाही असा खुलासा मद्यसम्राट आणि बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन युकेला फरार झालेल्या विजय मल्ल्याने...
डिसेंबर 06, 2018
संविधानातील प्रत्येक शब्दावर प्रत्येक भारतीय माणसाचे नाव छापलेले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी संविधानात दाटलेली आहे. संविधानाने प्रत्येकच भारतीय स्त्रीला अधिनायिका आणि प्रत्येकच भारतीय पुरुषाला अधिनायक केले आहे. सर्वांच्या समान सन्मानाची मूल्यव्यवस्था आणि शासन कसे असावे, या प्रश्‍...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : सोलापूर शहरासह पुणे व कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या उजनी धरण परिसरातील गावे अद्यापही कोरडीच आहेत. बॅकवॉटरपासून काही अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्‍यातील गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी देण्यात सरकारला यश आलेले नाही. पावसाळा संपला की पाणीटंचाईला नागरिकांना...
डिसेंबर 05, 2018
मुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कसोटी लागण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालातील एका निरीक्षणात आयोगाच्या सदस्यानेच साशंकता दर्शवली आहे...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अन्य राज्यांत पक्षविस्तार करण्याची रणनिती शिवसेनेने आखली असून, याद्वारे प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली ओळख पुसण्यावर शिवसेना नेतृत्वाने भर दिला आहे. यासाठीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते....
डिसेंबर 05, 2018
सकारात्मकतेवर बोलणारे खूप असतात; पण मी सकारात्मक जगणाऱ्यांना पाहिले. खूप शिकले. माझी भाची दीपिका हिचा गाण्याचा कार्यक्रम होता, सिप्ला सेंटर (वारजे)मध्ये. आम्ही कार्यक्रमासाठी सभागृहात पोहोचलो. प्रेक्षक म्हणजे "सिप्ला'मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असतील ही कल्पना होती; पण एकेक प्रेक्षक "बेड'सह...
डिसेंबर 04, 2018
मडगाव  : गोव्याच्या सीमेपासून 60 किलोमीटरपर्यंतच्या मच्छिमारांना गोव्यात मासळी पाठवण्याची मुभा देण्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या निर्णयाचे मडगाव घाऊक मासळी विक्रेता संघटनेने स्वागत केले असून, 6 डिसेंबरपासून महाराष्ट्र व कर्नाटकातून मासळी आयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राणे यांच्या...
डिसेंबर 03, 2018
मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले यांनी द्राक्ष पिकाच्या उत्तम नियोजनासह देशांतर्गत विक्री, निर्यात आणि बेदाणानिर्मिती अशा तीनही प्रकारे विक्री व्यवस्थापन साधले आहे. त्यांच्याकडे ५० एकर द्राक्ष बाग असून, द्राक्षाच्या उत्पन्नातून कर्नाटकात ६५ एकर शेती खरेदी केली. पूर्वी बेदाणानिर्मितीसाठी...