एकूण 151 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
मुंबई : राहुल गांधी यांना फक्त सहलीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जायचे असल्यास त्याचे नियोजन आम्ही करू, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी काल (शनिवार) दुपारी श्रीनगर विमानतळावरून दिल्लीला...
ऑगस्ट 24, 2019
पुणे : हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. 'आज तक'च्या महिला पत्रकार मौसमी यांनी विमानतळाहून सकाळी वार्तांकन केले. त्यादरम्यान सुरक्षा दलातील जवानांनी गैरवर्तन केल्याचे त्यांनी दाखविले. त्यानंतर जवानांना पाठिंबा देत त्यांच्यावर...
ऑगस्ट 24, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेते काश्मीर दौऱ्यावर गेले असताना त्यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले.  आज (शनिवार) सकाळी दिल्लीहून हे नेते श्रीनगरला रवाना झाले होेते.  Congress...
ऑगस्ट 23, 2019
इस्लामाबाद : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध केला. ते म्हणाले, माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम 370 ला विरोध केला असल्याने त्यांच्यावर...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सहा दहशतवादी सागरी मार्गाने भारतात घुसल्याची माहिती समोर आली असून, गुप्तचर यंत्रणांनी देशभरात अतीदक्षतेचा इशारा दिला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे....
ऑगस्ट 22, 2019
दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू...
ऑगस्ट 22, 2019
इस्लामाबाद : आता कोणत्याही मुद्द्यावर भारतासोबत चर्चा शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले तर धोका वाढत जाईल, असेही ते म्हणाले.  भारताने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 21, 2019
जम्मू : जम्मू-काश्‍मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतर बरेच दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना शिकवायचे काय? असा प्रश्‍न येथील शिक्षकांना पडला आहे.  जम्मू-काश्‍मीर राज्याची दोन...
ऑगस्ट 21, 2019
इस्लामाबाद : काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. आगामी...
ऑगस्ट 20, 2019
सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या...
ऑगस्ट 20, 2019
जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्लीः अभिनेत्री सोनम कपूर हिने कलम 370 हटवल्यानंतर केलेल्या वक्तव्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिला पाकिस्तानचा रस्ता दाखवत तिकडेच पाहायला जाण्याचा सल्ला दिला आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदने भारतीय लष्करावर आरोप करत केलेल्या ट्विटमुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी शेहला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय लष्कर आणि...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिने भारतीय लष्करावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आले आहे. भारतीय लष्करावर आरोप केल्याने ट्विटरवर #arrestShehlaRashid हा ट्रेंड सुरु आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370...
ऑगस्ट 19, 2019
श्रीनगर : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी येथे संवाद आणि मानवी व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत असून, आजपासून (सोमवार) काश्मिर खोऱ्यातील शाळा पूर्ववत सुरु होणार आहेत.  काश्‍मीर खोऱ्यातील निर्बंध...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली - कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांची आज भर पडली आहे. इतकेच नव्हे, कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर टीका करीत त्यांनी स्वपक्षावर "मार्ग चुकला' अशी टीकाही केली...