एकूण 135 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सहा दहशतवादी सागरी मार्गाने भारतात घुसल्याची माहिती समोर आली असून, गुप्तचर यंत्रणांनी देशभरात अतीदक्षतेचा इशारा दिला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे....
ऑगस्ट 22, 2019
इस्लामाबाद : आता कोणत्याही मुद्द्यावर भारतासोबत चर्चा शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले तर धोका वाढत जाईल, असेही ते म्हणाले.  भारताने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर...
ऑगस्ट 21, 2019
जम्मू : जम्मू-काश्‍मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतर बरेच दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना शिकवायचे काय? असा प्रश्‍न येथील शिक्षकांना पडला आहे.  जम्मू-काश्‍मीर राज्याची दोन...
ऑगस्ट 21, 2019
इस्लामाबाद : काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...
ऑगस्ट 20, 2019
जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिने भारतीय लष्करावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आले आहे. भारतीय लष्करावर आरोप केल्याने ट्विटरवर #arrestShehlaRashid हा ट्रेंड सुरु आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370...
ऑगस्ट 19, 2019
श्रीनगर : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी येथे संवाद आणि मानवी व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत असून, आजपासून (सोमवार) काश्मिर खोऱ्यातील शाळा पूर्ववत सुरु होणार आहेत.  काश्‍मीर खोऱ्यातील निर्बंध...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू : जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द आणि राज्य फोडण्यावरून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. इंग्लंडमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समर्थकांमध्ये रंगलेल्या घोषणायुद्धावर याचे पडसाद उमटले आहेत. दक्षिण कोरियाला गेलेल्या भाजप आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनाही पाकिस्तानी...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलावे आणि 'एमएनयू' करावे, असे विधान भाजप खासदार हंसराज हंस यांनी केले आहे. तसेच आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या आणि त्या चुकांचा परिणाम आम्ही भोगत आहोत. मोदींच्या नावे काहीतरी असायला हवे, त्यामुळे जेएनयूचे नाव आता एमएनयू करायला हवे...
ऑगस्ट 18, 2019
जी गोष्ट करण्याची तुमच्या विरोधकांची इच्छा नाही; मात्र तरीही त्यांना ती करावी लागत असेल, तर असे मानायला हरकत नाही की आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहात. जम्मू आणि काश्‍मीरशी संबंधित असलेले "कलम 370' आणि "35-अ' रद्द करून भारताने अशाच...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : काश्‍मीरचे विशेषाधिकार काढल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रोज नवे वक्तव्य करून चिथावणीची भाषा वापरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, जर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून कुठलीही कारवाई झाली तर त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय...
ऑगस्ट 17, 2019
इस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाची भाषा केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. काश्मीर प्रश्नावर या...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : इम्रान खाननं काय वक्तव्य केलं याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, जर पाकिस्तान किंवा दहशतवाद्यांकडून कुठलीही कारवाई झाली तर चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला. नागपूरात आयोजित 17 व्या ऑल इंडिया मिट ऑफ स्टेट लीगल सर्व्हिसेस...
ऑगस्ट 17, 2019
श्रीनगर : काश्मिरमधील निर्बंध हळूहळू उठविण्यास आजपासून (शनिवार) केंद्र सरकारने सुरवात केली असून, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. Latest visuals from UDHAMPUR; 2G mobile internet services have been restored in the city today. #JammuAndKashmir pic.twitter.com/t3N49pNpYg —...
ऑगस्ट 16, 2019
न्यूयॉर्क ः संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर बोलविलेल्या बैठकीत भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा एकदा पाठिशी उभा राहिला. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न हा द्विपक्षीय असल्याचे सांगत चीनच्या भूमिकेला रशियाने विरोध केला. जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370...
ऑगस्ट 16, 2019
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर या भागात...
ऑगस्ट 16, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या...
ऑगस्ट 16, 2019
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गुरूवारी (ता. 15) लंडनमध्ये हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनाही सरकारने ताब्यात घेतलं आहे. याचदरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. इल्तिजा...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर लडाखचा नागरिकांना न्याय देणारे कलम 370 या सरकारने 70 दिवसात रद्द केले. पण ते आज या कलमाची वकिली करत आहेत त्यांनी स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ हे कलम स्वरूपी न करता अधांतरी लटकत का ठेवले असा तिखट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...