एकूण 199 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सोबतच भारतात या निर्णयचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. तसेच, हा निर्णय घेतल्याने मोदी सरकारचेही सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली - मुंबईसह दिल्लीवर दहशतवादी हल्याचे सावट असून 'जैश-ए-मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. जैशचा दहशतवादी इब्राहिम असगर यांनी हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्याप्रकरणी पाकिस्तानने भारताला लक्ष्य बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतानेदेखील पाकिस्तानला खडे बोल सुनावत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे. कलम ...
ऑगस्ट 08, 2019
कराची : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री आठ वाजता (गुरुवारी) राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. या वेळी ते जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतला, याबाबत निवेदन करण्याची शक्‍यता आहे. संसदेने कालच जम्मू-काश्‍मीरसाठीचे "कलम 370' रद्द करण्यावर...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवताना दिसले होते. याविषयी बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन कोणालाही आणता येऊ शकते, असे वक्तव्य केले आहे. #WATCH: Ghulam Nabi Azad...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच कलम 370 रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. मात्र, सध्या भारताचा माजी फलंदाजी युवराजसिंग आणि शाहिद आफ्रिदी यांच्या वेगळेच बाँडिंग पाहायला मिळत आहे....
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली -  मोदी-2 सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेबरोबरच राज्यसभेतही या अधिवेशनात लक्षणीय कामकाज झाल्याबद्दल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज समाधान व्यक्त केले. अधिवेशन सांगतेच्या संबोधनात नायडू यांनी, एकाच अधिवेशनात 32 विधेयके मंजूर होणे हा मागील 17 वर्षांतला तर जनहिताचे 520 मुद्दे चर्चिले...
ऑगस्ट 07, 2019
इस्लामाबाद ः जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे "कलम 370' रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. त्यामुळे भारताबरोबरील सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय पाकिस्तानने आज घेतला. त्याचबरोबर भारतीय उच्चायुक्त अजय बिसरिया यांनाही मायदेशी...
ऑगस्ट 07, 2019
कराची: जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय भारताने घेतला असला तरी काश्मीरचा मुद्दा अद्याप संपलेला नाही. आम्ही काही पण करू शकतो, असे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱयाने म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता आसिफ गफूर यांनी म्हटले आहे, 'कलम...
ऑगस्ट 07, 2019
मुजफ्फरनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीसोबत कोणीही विवाह करू शकेल, असे म्हटले आहे. केंद्रातील भाजप भाजप सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांची एक रुपया फी घेऊन जाण्यासाठी सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी त्यांना फोन केल्याचे समोर आले आहे. आज (बुधवार) साळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते.  भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री...
ऑगस्ट 06, 2019
केंद्र शासनाने ३७० कलम रद्द करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी राज्य घटना आणि लोकशाहीच्या विरोधात चुकीचे पाऊल उचललेले आहे. हे कलम रद्द करून शासनाचा राजकीय रचना आणि भूगोल बदलण्याचा हा प्रयत्न असंगत आणि तसेच काश्‍मीर भारतात विलीनीकरणाच्या काही मूळ...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्यासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात झाली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कलम 370 संदर्भातील चर्चेमध्ये आपले मत मांडले....
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे...
ऑगस्ट 06, 2019
नवी दल्लीःजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले होते. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्याला राज्यसभा आणि लोकसभेने...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही आज (मंगळवार) मंजूर झाले आहे. लोकसभेत 366 विरुद्द 66 इतक्या मोठ्या मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच अमित शहांनी लोकसभेत बोलताना पाकव्याप्त काश्मीवरही भारताचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरु...
ऑगस्ट 06, 2019
रायबरेली : काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने काल (मंगळवार) घेतला. या निर्णयानंतर काँग्रेसकडून टीका केली जात असताना त्यांच्या एका महिला आमदाराने या निर्णयाचे स्वागत केले. उत्तर प्रदेशातील सदर रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी मोदींच्या...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आमच्या हत्येचा कट रचला, असा गंभीर आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केला. सरकारने बळाचा वापर करुन काश्मीरमधील नेत्यांना अटक केली, असेही ते म्हणाले. काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी...