एकूण 3505 परिणाम
डिसेंबर 12, 2018
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांशी बातचीत.  दोघींच्याही आवाजाची जातकुळी वेगळी, पण विचारधारेचा गाभा मात्र एकच. एकच घराणं (ग्वाल्हेर). समान गुरू, समान तालीम. अभिव्यक्तीच्या कल्पना वेगळ्या असल्या तरी परस्परपूरक. अपूर्वा गोखले आणि...
डिसेंबर 12, 2018
स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
डिसेंबर 11, 2018
बारामती - तो बसस्थानकावर पेपर, पुस्तके विकायचा. ती एका घरात दत्तक गेलेली. सहा वर्षांपूर्वी त्याचा आणि तिचा परिकथेला शोभावा असा विवाह झाला. हा विवाह संपूर्ण राज्याने दूरचित्रवाहिन्यांवर पाहिला. नवरीला तिची लहानपणी हरवलेली बहीण थेट विवाहाच्या मंडपात भेटली, तो क्षण अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणून पाहिला...
डिसेंबर 11, 2018
बालासोर (ओडिशा) : अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्र "अग्नी-5'ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशा किनाऱ्यावरील डॉ. अब्दुल कलाम बेटावर चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रात 5 हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. संरक्षण सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - करातून सवलत देण्याच्या मागणीसाठी "व्हॅनिटी व्हॅन' कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर काहीअंशी परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केले. कलाकारांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही, असे "व्हॅनिटी...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 10, 2018
पुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्या संगीत रंगभूमीवरील कलावंत, निर्माते, दिग्दर्शकांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. राज्य सरकारने या मागण्यांना...
डिसेंबर 09, 2018
कल्याण : भारती प्रताप यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने देवगंधर्व महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. कल्याण गायन समाज आयोजित १७ व्या देवगंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी मिळत आहे.  आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका भारती प्रताप...
डिसेंबर 09, 2018
भिगवण : तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रिडा स्पर्धेमध्ये विविध दहा क्रिडा प्रकारामध्ये पारितोषिक मिळवत भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुकास्तरीय सर्वसाधारण चॅम्पियन चषक पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटविला. तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी खेळाडुंना प्रोत्साहनपर बक्षीस...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
डिसेंबर 09, 2018
मुळात संगीत हे मी "पॅशन' म्हणून केलं; त्यामुळेच त्यामधून मिळणारा अतुलनीय आनंद आणि त्याच्याशी एकरूप होणं हाच माझा एकमेव ध्यास होता आणि राहील. संगीताच्या या प्रवासात केवळ सांगीतिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील मी समृद्ध होत आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला, ही माझी...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
डिसेंबर 08, 2018
उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल मीडियावर व्हायरल...
डिसेंबर 08, 2018
पिंपरी : नाताळ महोत्सवानिमित्त "रूथ' या देवाच्या सेविकेची जीवनकथा रंगमंचावर नाटकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. फेथ ग्रुपचे हौशी युवा कलाकार "बायबल'वर आधारित "रूथ' हा संगीतमय इंग्रजी नाट्यप्रयोग येत्या 8 डिसेंबरला पुण्यात सादर करणार आहेत. ख्रिस्ती बांधवांना या नाटकाचा आनंद विनाशुल्क घेता येणार आहे....
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
डिसेंबर 08, 2018
पुणे : "झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.  झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ,...
डिसेंबर 08, 2018
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले, तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार...
डिसेंबर 08, 2018
प्रश्न : राज्यसभेत नियुक्त सदस्य म्हणून काम करताना कलावंत म्हणून आपला अनुभव कसा होता? बी. जयश्री : काम करण्याची ऊर्मी असेल तर कुठेही काम करता येतं. मात्र, कलावंत या नात्यानं मला सरकारकडून कला व संस्कृतीशी निगडित कार्यक्षेत्रांत काम करायला मिळालं असतं, तर आणखी चांगली कामगिरी करता आली...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ...