एकूण 3235 परिणाम
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, ...
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली....
मे 22, 2019
लोकसभेवेळी मिळालेल्या मतांवर आणि युतीच्या भूमिकेवर इच्छुक उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत. विशेषतः मतांची बूथनिहाय आकडेवारी लक्षात घेऊनच इच्छुक आपली दिशा ठरवतील, असे मानले जाते.  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण (पश्‍चिम), मुरबाड आणि भिवंडी (पश्‍चिम) येथे भाजपचे आमदार आहेत. भिवंडी (...
मे 21, 2019
गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर...
मे 20, 2019
सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे अशी मागणी केली, तर शिवसेनेच्या गुरुशांत...
मे 20, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असे वक्तव्य करणारे एनडीएतील घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांची लोकसभेचे मतदान संपल्यानंतर लगेच मंत्रिमंडळातून हकालपट्टी  करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजभर यांच्याकडे मागासवर्ग...
मे 20, 2019
नागपूर - गिट्टीखदानमध्ये गॅंगवॉरमधून एका युवकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत जखमी युवकाला वाडीतील वेलट्रिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुयोगनगर परिसरातील एनआयटीच्या खुल्या मैदानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. योगेश सुरेश सिरसवार (37)...
मे 20, 2019
मुंबई - मध्य, हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि कल्याण-कसारा मार्गावर विशेष ब्लॉकमुळे ऐन लग्नसराईत विवाहस्थळी पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे रविवारी मेगाहाल झाले. विशेष म्हणजे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातच बहुतांशी रेल्वेस्थानकांवर छतांची कामे सुरू...
मे 20, 2019
सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे. राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय...
मे 18, 2019
नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले.  कालिका मंदीर...
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
मे 16, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, मीना अशोक...
मे 16, 2019
कल्याणकल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता...
मे 16, 2019
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावर उदापूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला गेलेल्‍या तीन मैत्रिणींचा वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. मीराबाई सुदाम ढमाले (वय ६५), कमल महादू ढमाले (वय ६७) व चांगुणाबाई बबन गायकर (वय ६५) यांचा मृतांत समावेश आहे.  गेल्या सहा ते सात वर्षांपासून...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
उदापूर : उदापूर (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना अज्ञात वहानाने धडक दिल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. हा अपघात आज बुधवारी सकाळी पावणे सहा वाजे दरम्यान हॉटेल कुकडु कुक समोर झाला आहे. या अपघात मिराबाई सुदाम ढमाले, कमलाबाई महादू ढमाले...
मे 15, 2019
पुणे - देशातील सुमारे ५४ टक्के मुले ही लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. दर १५ मिनिटांनी एक बालक लैंगिक शोषणाला बळी पडत आहे. दर तीस मिनिटांनी एका बालकावर बलात्कार होत आहे. हे रोखण्यासाठी देशपातळीवर काम करण्याची गरज आहे, असे कैलाश सत्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश यांनी सांगितले.  कैलाश सत्यार्थी...
मे 15, 2019
पुणे - बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महिला डॉक्‍टरला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला.  डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्‍टरचे नाव असून, त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नॉस्टिक सेंटर नावाचे...
मे 14, 2019
बलिया : गेल्या पाच वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारची बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल किंवा परकी बॅंकेत पैसा जमा केले असेल, तर विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. लोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान...