एकूण 1781 परिणाम
मार्च 22, 2019
औरंगाबाद : आमदारांकडून जेवणाची मदत मागणाऱ्या "त्या' मुलींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियमांचा बडगा उचलला आहे. अवघ्या दोन दिवसात वसतिगृह सोडण्याचे आदेश योगिता तुरुकमाने आणि कोमल शिनगारे या विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींसमोर आता जायचे कुठे हा प्रश्‍न निर्माण झाला...
मार्च 22, 2019
उल्हासनगर : डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेला नाल्यात जिवंत फेकण्यात आलेल्या अवघ्या एक-दीड तासाच्या 'टायगर'वर उल्हासनगर ते मुंबई असा यशस्वी उपचार करण्यात आल्याने टायगरने मृत्यूची लढाई जिंकली आहे. येत्या काही दिवसात टायगरला वाडिया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. कोणतेही रक्ताचे नाते नसताना टायगरचा...
मार्च 22, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार दक्षिण मुंबई - अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबई - राहुल...
मार्च 22, 2019
मुंबई - वीजग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटरवाचन आणि देयकात अचूकता व पारदर्शकता असावी यासाठी महावितरणने पाऊल उचलले आहे. मीटरचे वाचन कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येईल, याची पूर्वसूचना ग्राहकांना एक दिवस आधी मोबाईलवर लघुसंदेशाद्वारे दिली जाणार आहे, त्यामुळे त्या वेळी ग्राहकांना उपस्थित...
मार्च 22, 2019
मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात पाच वाहतूक पूल आणि 11 पादचारी पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. हे पूल आजही उभे असून, मध्य रेल्वेने 30 एप्रिलपर्यंत पाच पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या...
मार्च 21, 2019
औरंगाबाद  - ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता ग्राहकांना मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार याचीही पूर्वसूचना देणार आहे. ग्राहकांना महावितरणचा कर्मचारी रीडिंगसाठी केव्हा येत आहे, याची सूचना एक दिवस अगोदर "एसएमएस'ने मिळणार आहे.  महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल...
मार्च 18, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची मूळ कारणे शोधून त्यावर आधारित उपाययोजनांचा आराखडा वाहतूक पोलिसांनी तयार केला आहे. त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाल्यास पुणेकरांची कोंडीतून सुटका होऊ शकते. शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरांतर्गत सरासरी वाहतुकीचा वेग सुमारे २० किलोमीटर...
मार्च 18, 2019
सोलापूर - लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, आपल्या मतदारसंघात किती दिव्यांग आहेत, ते कुठे राहतात, याची माहितीच उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले....
मार्च 17, 2019
राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो. प्रसंगी टीका होते, तर कधी जयजयकार होतो. पण म्हणून कठीण निर्णय घेण्यापासून दूर पळायचे नाही, हा मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव होता. जे काही करायचे ते स्वतः...
मार्च 17, 2019
उल्हासनगर : स्वतः 7 महिन्याची गरोदर असतानाही उल्हासनगरातील सरकारी रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने एका रिक्षाचालकाच्या पत्नीचे सुमारे तीस तास ऑपरेशन करून तिच्या पोटातून तीन किलोचा मांसाचा गोळा काढून या महिलेचा जीव वाचवला आहे. गरोदर असतानाही तीन तास ऑपरेशनसाठी उभ्या राहणाऱ्या या धाडसी महिला डॉक्टरला...
मार्च 17, 2019
जळगाव ः महिला व बाल कल्याण विभागांतर्गत मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी मुलींच्या नावाने प्रोत्साहन म्हणून "माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया मोफत असून, अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पैसे घेणारे दलाल सक्रिय झाले आहेत. यातून...
मार्च 16, 2019
पुणे - ‘मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,’ असे म्हणत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी या वेळी घेतली. सकाळ माध्यम समूह, राज्य निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ...
मार्च 15, 2019
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांना आम्हाला पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहायचे आहे. हीच आमची इच्छा आहे, असे जनसेना पक्षाचे (जसप) नेते पवन कल्याण यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच येत्या काळात आमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी...
मार्च 15, 2019
पुणे : 'मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच,' असे म्हणत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपला हक्‍क बजावण्याचा निर्धार केला. मतदान करण्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली.  सकाळ माध्यम समूह, राज्य निवडणूक आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी...
मार्च 15, 2019
कल्याण - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होताच सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती पदाची निवडणूकीला मुहूर्त मिळत नसल्याने सभापती पदाच्या इच्छूकांचे जीव टांगणीला लागले आहेत . कल्याण डोंबिवली महानगर पालिका...
मार्च 15, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही एक-दोन दिवसांत घोषित होणार आहे. मात्र राज्यातील समीकरणे बदलवण्याची ताकद असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप गुलदस्तात असल्याने राजकीय...
मार्च 15, 2019
मुंबई - सरकारने हुतात्म्यांच्या कुटुंबांना पाच एकर शेतजमीन देण्याची घोषणा केली, मालमत्ता करातून सवलत देण्याचा अध्यादेश काढला; मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, याकडे राज्य महिला आयोगाने लक्ष वेधले आहे. या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची शिफारस आयोगाने एका अहवालाद्वारे केली आहे. राज्य...
मार्च 14, 2019
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ?  याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या...
मार्च 14, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज (ता.14) पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर महाआघाडीत सामील झाली असती तर त्यांना या दोनपैकी एक जागा...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...