एकूण 1459 परिणाम
मे 21, 2019
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत सत्ते साठी सारेच जोमाने लढत आहेत विकासाचा मुद्दा नाही कुणाच्याही ओठी साऱ्या भूल थापा देती आश्वासने ही खोटी लोकशाहीचा बाजारच मांडला आहे इथे  द्वेषाचेच राजकारण दिसते  जिथे तिथे  शेतकरी हवालदिल भांडवलदार मस्तावलेले कोणीही निवडून येवो मतदार पस्तावलेले कोण फोडलं वाचा...
मे 21, 2019
नागपूर : सभागृहात अचानक लगबग, सगळ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होते, टाळ्यांच्या कडकडाटात प्रमुख पाहुणे त्यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक लेखकाच्या हाती देत म्हणतात, "ये किताब अपने नागपुर के दोस्त लोकनाथजी को दे देना.'...
मे 20, 2019
नागठाणे :भुर भुर भुरभुर मोटारगाडी कवितेच्या गावाला आम्हाला धाडी  उडते पक्षी पाहूया  कवितेच्या गावाला जाऊया सुट्टी हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुतेकदा सुट्टीच्या काळात मुलांचा मामाच्या गावाला जायचा बेत पक्का असतो. या सुट्टीत मात्र मुलांनी मामाच्या गावाऐवजी कवितेच्या गावाला पसंती दिली. या गावात...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत समिती प्रशासनाने...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत समिती प्रशासनाने...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 17, 2019
लहान असताना न समजलेले काही अर्थ आजी झाल्यावर उमगतात आणि आठवत राहते आपल्या आजीच्या मायेची साय. माझ्या वडिलांच्या अचानक मृत्युमुळे माझी आजी (आईची आई) आमच्याकडे राहायला आली. शाळेतून आल्यावर आजीने केलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत मी आजीला शाळेतल्या गंमतीजंमती सांगत असे. मैत्रिणींशी धरलेला अबोला,...
मे 16, 2019
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष ग्रंथकार पुरस्कार दिले जाणारे  विविध पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम २६ मेला सायंकाळी ५. ३० वाजता निवारा सभागृहात होणार आहे.  यावर्षी हे पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (केशवराव विचारे स्मृती पुरस्कार), आरती...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार पडले. मात्र,...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या  पाणीटंचाई...
मे 16, 2019
पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणीसाठी होणारी गर्दी थोपविण्यासाठी स्टेडियमचा परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्याची सूचना मावळ लोकसभा निवडणूक विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. बालेवाडी येथील स्टेडियममध्ये गुरुवारी...
मे 14, 2019
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या मतदारांना व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. त्यात त्यांनी मोदी यांनी काशीसाठी लिहिलेल्या आपल्याच एका कवितेचा उल्लेख केला. ते म्हणाले, जेव्हा मी काशीबाबत लिहिण्यासाठी पेन हातात घेतले, तेव्हा जास्त काही लिहू शकलो नाही, फक्त एवढेच लिहू शकलो...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 13, 2019
दहिवडी (ता. माण, जि.सातारा) : आणखी 10 दिवसांनी संजयमामा शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण 10 दिवसांनी संजयमामा आमच्यासोबत दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत तुम्ही त्यांना...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
मे 13, 2019
दहिवडी - संकट मोठं आहे, पण धीर सोडून चालणार नाही. सगळ्यांना एकत्र येऊन या संकटावर मात करावी लागेल. सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे. ते देण्याचा आग्रह आम्ही करू. नाही दिलं तर सरकारचा काय बंदोबस्त करायचा तोही विचार करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी माणदेशी जनतेला दिलासा दिला. ...
मे 12, 2019
पुणे - ‘परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय’, ‘पंढरपूरच्या वेशीपाशी एक होती शाळा’, ‘कळीमध्ये लपते फूल’ अशा एकापाठोपाठ कविता छोटी स्वराली म्हणत होती. तिची आई हरखून तिच्याकडे पाहत होती. अभिनेत्री मधुराणी गोखले- प्रभुलकर आणि त्यांची मुलगी स्वराली यांच्यात कवितेबद्दल छान गप्पा रंगल्या...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 09, 2019
पुणे : ज्या नाटकाने दोन दशके गाजवली, प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केले, अशा 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाचा पुढचा भाग म्हणजेच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या ही नाटकाने १५० प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. प्रशांत दामले व कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक सध्या रंगभूमीवर...
मे 09, 2019
येवला : ब्रिटिशकालापासून आजपर्यंत येवलेकरांचा उन्हाळा पूर्णतः टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या तर चित्र भयानक असून सुमारे दीड लाख नागरिकांसाठी दररोज 98 टँकरद्वारे 20 लाखाच्या आसपास लिटर पाणीपुरवठा होतोय. विशेष म्हणजे मागील चौदा महिन्यापासून अव्याहतपणे टँकर सुरू असून यावरच शासनाने सुमारे दोन...