एकूण 352 परिणाम
एप्रिल 22, 2019
नाशिक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या काव्यात्मक वाक्यांमुळे पिंपळगाव (दिंडोरी) येथे आज (सोमवार) नागरिकांमध्ये चांगलाच हशा पिकाला. आठवलेंच्या प्रत्येक वाक्यागणीक नागरिक उत्फुर्त प्रतिसाद देत टाळ्या वाजवत होते. पिंपळगाव (बसवंत) येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान...
एप्रिल 12, 2019
जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध...
एप्रिल 11, 2019
किन्हवली :  साखरपुडा झाल्यावर वर पक्षाने हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्या ऐवजी वधूच्या नातेवाईकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांविरोधात वधू कविता दामोदर फर्डे हिने आज (दि.11) सकाळी 11:30 पासून किन्हवली पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू...
एप्रिल 11, 2019
या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः  अनिल दीक्षित काय ते पत्रात लिव्हा (कवी - अनिल दीक्षित)  मोदी आडनाव लावू का नको?
एप्रिल 11, 2019
या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः पीतांबर लोहार बार-ढाब्यांना चढलाय जोर (कवी - पीतांबर लोहार) बार-ढाब्यांना चढलाय जोर नेत्यांच्या मागे फिरतायं पोरं  
एप्रिल 11, 2019
या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः बंडा जोशी बापाचाही पक्ष सोड तू (कवी- बंडा जोशी) बापाचाही पक्ष सोड तू, पक्षांतर कर लाजू नको
एप्रिल 11, 2019
एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनावरचा ताण असह्य होतो. त्या परिस्थितीपासून बचाव करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होते. ‘मी हे करत नाही’, ‘मला याची भीती वाटते,’ असं सांगितलं तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, आपलं हसं होईल, अशा कोंडीत सापडल्यावर आपल्याला काहीतरी आजार झाला, तर या परिस्थितीतून सुटका होऊ...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या...
एप्रिल 02, 2019
वर्धा - एक एप्रिल विदेशात एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. काँग्रेसने ५५ वर्षे हेच केले. आता जनता मूर्ख बनणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील जाहीर सभेत केले. शिवसेना- भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी वर्धा येथे सभा आयोजित करण्यात आली....
एप्रिल 01, 2019
पुणे : आगामी 2019 लोकसभा निवडणूकींचे पडघम वाजू लागले आहेत, राजकीय चर्चांना उधाण आले आहे... अशातच मागे राहतील ते कवी कसे? लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सकाळ कार्यालायत रंगले आहे राजकीय कवी संमेलन! सकाळच्या या कवी संमेलनात आम्ही बोलवले आहे पुण्यातील नामावंत कवींना.  'रंग निवडणुकीचे -...
मार्च 22, 2019
बालक-पालक स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्री. शंकर यांनी ‘अज्ञात विवेकानंद’ या त्यांच्या पुस्तकात स्वामीजींचं महाविद्यालयीन शिक्षणाचं ‘प्रगतिपत्रक’ प्रकाशित केलं आहे. स्वामीजींचं कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा या गुणांच्या तक्‍त्यात थोडीतरी सूचित होते का? ‘नाही’ हे त्याचं उत्तर आहे....
मार्च 11, 2019
पिंपरी - आकुर्डी येथील नचिकेत बालग्राम संचलित मातृसेवा विद्यामंदिरातील शालेय विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्रजी लिखाण-वाचनामध्ये सुधारणा करण्यासाठी भूमी स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘लिटल आइन्स्टाईन’ आणि ‘स्पीक आउट’ प्रकल्प राबविले जात आहेत; तसेच निराधार-अनाथ मुलांच्या इच्छापूर्तीसाठीही भूमीचे स्वयंसेवक...
मार्च 03, 2019
कारवाईच्या तयारीसाठी आम्हाला तीन, चार दिवस पुरेसे होते; पण संयमानं काम करणं आणि नंतर वाट पाहणं आवश्‍यक होते. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्या भागाची आमच्या टीम्सनी नियमितपणे जाऊन नीट माहिती घेतली. आमच्या उपयोगी पडेल अशी छोट्यातली छोटी बाबही नजरेतून सुटणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली...
मार्च 03, 2019
गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...
मार्च 01, 2019
सर्जकता म्हणजे काय तर रोज उठून अनिश्‍चिततेची भुई धोपटायची असं एक वाक्‍य पाहिलं. आवडून गेलं. हे वाक्‍य टॉड हेन्री या लेखकाचं नि वक्‍त्याचं, त्याच्याच ‘द ॲक्‍सिडेंटल क्रिएटिव्ह’ या पुस्तकातलं. त्यानं लिहिलेल्या नव्या पुस्तकाची कल्पना व त्याची ही गोष्ट. तर हा टॉड व्यावसायिक कामानिमित्त एका मीटिंगमध्ये...
फेब्रुवारी 28, 2019
लातूर : गेल्या ४० वर्षांपासून मी कवितेच्या प्रांतात आहे. मी कविता नुसती लिहित नाही, ती जगतो. त्यामुळे माझे जगणे आणि लिहिणे हे एकच आहे. जगण्याचे प्रतिबिंब माझ्या कवितेत उतरत असते. त्याची दखल घेत केशवसूत यांच्या नावाचा अत्यंत मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ आणखी वाढले आहे, अशी...
फेब्रुवारी 26, 2019
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते तुजसाठिं मरण तें जनन तुजविण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।। या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी आज प्रत्येकाच्या मनात आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतीथी आहे.....
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई - ‘दुर्जनांशी कठोर जरी मी; गाभा हळवा असे मनाचा’, असे पोलिसांचे भावविश्‍व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी झालेल्या पहिल्या ‘दक्ष’ पोलिस साहित्य संमेलनात उलगडले. राज्यातील वेगवेगळ्या शहर-गावांतून आलेल्या पोलिसांनी आपल्या भावना कवितांतून व्यक्त केल्या. कर्तव्यकठोर पोलिसांच्या मनाचा कोपरा...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - स्वप्नांचे आणि वास्तवाचे, मिलनाचे आणि विरहाचे, कमालीच्या विश्वासाचे आणि विश्वासघाताचे अनुभव कवेत घेणाऱ्या कविता तेथे वस्तीला आल्या होत्या. जीवनस्पर्शी तत्त्वज्ञान हृदयस्पर्शी शब्दांतून मांडत होत्या. एक एक कविता म्हणजे अद्‌भुत स्मरणगाथा होती. ‘काव्यांजली’ या...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - ‘‘माझ्यावर अनेक आरोप झाले तरी मला काही फरक पडणार नाही. मी जयभीमचा नारा कायमच बुलंद करत राहणार. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करून मी ब्राह्मण आणि मराठ्यांना जयभीम म्हणायला लावले,’’ असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सांस्कृतिक महोत्सव समिती, बाबासाहेब आंबेडकर...