एकूण 1 परिणाम
November 16, 2020
पुणे : शहरातील मंदिरे आणि सर्व प्रकारची धार्मिकस्थळे खुली झाल्यानंतर दिवाळी पाडव्यामुळे नागरिकांची तेथे गर्दी झाल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. त्यामुळे गेले सात महिने शांत असलेले गाभारे आज भाविकांनी गजबजून गेले मंदिरातही घंटानाद सुरू झाला. हे ही वाचा : पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...