एकूण 825 परिणाम
डिसेंबर 10, 2018
अॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 31 धावांनी जिंकून भारतीय संघाने झकास सुरुवात केली. विजयाकरता गरजेच्या सहा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद...
डिसेंबर 08, 2018
अ‍ॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहंमद शमी आणि अश्विनने अ‍ॅडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 98.4 षटकांचा मारा करून ऑस्ट्रेलियाच्या 10 फलंदाजांची शिकार केली. भारतीय संघाला 15 धावांची आघाडी मिळवून देताना चारही गोलंदाजांनी केलेला शिस्तपूर्ण मारा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला....
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीताल 16 वे शतक साजरे केले. त्याने 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. याच कामगिरीसह त्याने भारताचा माजी...
डिसेंबर 06, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना चेतेश्वर पुजाराने मात्र भारताची खिंड एकट्याने लढवून धरली. त्याने 231 चेंडूमध्ये शतक झळकाविले. याच खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केल्या.  पहिल्या ...
डिसेंबर 06, 2018
अ‍ॅडलेड : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक...
डिसेंबर 05, 2018
अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, रोहित शर्माने संघात पुनरागमन केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होणार असून, यातील पहिल्या सामन्यास गुरुवारपासून अॅडलेड येथे सुरवात होणार आहे. या...
डिसेंबर 04, 2018
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.  ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,...
डिसेंबर 01, 2018
ळे ः शहराचे आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना शहरातील सामाजिक सुरक्षेवर जोरदार हल्ला चढविला. महापालिकेच्या सत्तेतील विरोधकांशी सामना करीत असताना त्यांनी आपल्याच पक्षातील नेतृत्वालाही आव्हान दिले. त्यामुळे येथील महापालिका निवडणूक राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आली. "...
नोव्हेंबर 30, 2018
महाभारतात एक कथा आहे, एकदा असे ठरले की, श्रीकृष्णांच्या वजनाएवढी सोने-नाणे-रत्ने वाटली वा दान केली तरच एका ऋणातून श्रीकृष्ण मुक्‍त होतील. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णांना बसविले व दुसऱ्या पारड्यात राजवाड्यातील सर्व संपत्ती आणून टाकली पण एक तसूभरही पारडे वर गेले नाही. मग राण्यांनी स्वतःच्या...
नोव्हेंबर 30, 2018
सिडनी : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला शुक्रवारी सकाळी सराव सामन्यात दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ डीप मि़ड विकेटला  क्षेत्ररक्षण करत होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : जीवनात अनेक चढ-उतार येतात तेव्हा तुमचा चेहरा प्रश्‍नांकित अन्‌ मन चिंताक्रांत बनते. आपण हे करू शकू का अशी शंका तुम्हाला खायला उठते. तुम्ही अगदी मॅरेथॉन नाही तरी कोणतीही रोड रेस धावलात तरी अशा चढ-उतारांचा सामना करू शकाल, असा सल्ला देत अमेरिकेचा ऑलिंपियन मॅरेथॉनपटू रायन हॉल याने नऊ डिसेंबरला...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : गोलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. आता प्रत्येक फलंदाजाने जर जबाबदारीने खेळ केला, तर ऑस्ट्रेलियातील यश दूर नसेल, असा विश्‍वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. वैयक्तिक खेळापेक्षा संघाचे हित लक्षात ठेवून कामगिरी करणे आवश्‍यक असल्याचेही त्याने सांगितले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यातील कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद कमी झाले ही एक चांगली बाब वगळता निवडणुकीतील यशाचा सूर अद्यापही पक्षाला गवसलेला नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 14, 2018
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत एकदिवसीय सामन्यांच्या तिकीट दरातही वाढ होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना तिकीट दरातून शुल्कवाढीचा भार सहन करावा लागणार आहे. नागपूरच नव्हे तर मुंबई,...
नोव्हेंबर 07, 2018
सिल्हेट (बांगलादेश) : ब्रॅंडन मावुटा आणि सिंकदर रझा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिंबाब्वेने मंगळवारी यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 151 धावांनी पराभव केला. झिंबाब्वेचा गेल्या पाच वर्षांतील हा पहिला कसोटी विजय ठरला.  विजयासाठी 321 धावांच्या आव्हानाचा...
नोव्हेंबर 04, 2018
हैदराबाद - अंबाती रायुडू याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. तो आता केवळ झटपट क्रिकेट खेळेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याची कसोटी मालिकेसाठी निवड झाली, पण त्याला अंतिम संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याला वगळण्यात आले. आता झटपट क्रिकेटसाठी संघातील स्थान पक्के...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
नोव्हेंबर 03, 2018
"आनंदाचे डोही आनंद तरंग' या संत तुकारामांच्या अभंगाने आणि "आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे' या बालकवींच्या कवितेने मराठी मनांत घर केले आहे. तुकाराम महाराजांना आणि बालकवींना आनंदाची कोणती जातकुळी अभिप्रेत होती? हा आनंद आणि तो ज्याला होतो त्यांच्यात द्वैत असते की अद्वैत? आपल्या निव्वळ असण्याची...