एकूण 4301 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
पणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचिका सादर करणाऱ्या काँग्रेसचा आज स्वप्नभंग झाला. मांद्रेकर मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे व शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष...
ऑक्टोबर 16, 2018
कऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे कार्यक्रमास ते जाणार आहेत. काल रात्री ते कऱ्हाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कऱ्हाडात पटेल यांचे...
ऑक्टोबर 16, 2018
इंदापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शिरसोडी (ता. इंदापूर) येथील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राची क्षमतावाढ प्रकल्पाचे उदघाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व...
ऑक्टोबर 15, 2018
पाली - अच्छे दिनाच्या नावावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला. साडेचार वर्षात जनतेच्या पदरी फक्त निराशाच आली आहे. महागाईने जनता होरपळली आहे. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केली. पालीतील भक्तनिवास क्रमांक १ मध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
भिगवण - इंदापुर तालुक्यामध्ये पाणी प्रश्नावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा चालु असतानाच डिकसळ (ता.इंदापुर) येथील एकाच विकासकामांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चुरशीने उद्घाटने करत ही विकासकामे आम्हीच केला असा दावा केला आहे. एकाच कामावर...
ऑक्टोबर 15, 2018
भोपाळ- पंतप्रधान नरेद्र मोदी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी या सगळ्यांना अनिल भाई, मेहुल भाई असे म्हणत असतील पण कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या पोराला त्यांनी भाई म्हणून संबोधले नसेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील एका सभेत व्यक्त केले....
ऑक्टोबर 15, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील दुष्काळी शेतकऱ्याला सवतीची वागणूक देणाऱ्या पक्षात मी कशाला जावू उलट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यानी पोटच्या मुलासारखे संभाळले. दुष्काळात मी पक्ष बदलणार असल्याच्या नुसत्या वावड्या असल्याचे सांगत भालके यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला. येथील...
ऑक्टोबर 15, 2018
बेळगाव - नवरात्रीमध्ये देश प्रेमाचे धडे देत शहर परिसरात चैतन्य निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सोमवारी मराठा लाइट इंन्फट्रीचे जवान सहभागी झाले. त्यामुळे जवानांच्या उपस्थितीने देशभक्तिची दौड शहर परिसरात पहावयास मिळाली. सोमवारच्या दौड़ला शिवतीर्थ येथून सुरवात झाली. प्रारंभी कर्नल बी. एस. घेवारी,...
ऑक्टोबर 15, 2018
कणकवली - घरोघरी वृत्तपत्र विकत राजकारणात प्रवेश करून राजकीय जीवन यशस्वी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे शरद ऊर्फ राजू मिसाळ यांनी उपमहापौर पदापर्यंत मजल मारली. सावंतवाडीत दहावीपर्यतचे शिक्षण घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी मिसाळ यांनी पिंपरी चिंचवड गाठले. तेथे आपल्या कष्टाच्या जोरावर राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 14, 2018
नवी दिल्ली : "पाकिस्तान म्हणजे रस्त्यावरील मवालीसारखा वक्तव्य करणारा आहे. पोलिस आल्यावर पळून जातो. त्यामुळे आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले आहे. आता तुम्ही करून दाखवा, मग बघा पाकिस्तानचे अस्तित्व राहते का", अशा शब्दांत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (रविवार) पाकिस्तानला ठणकावून सांगितले....
ऑक्टोबर 14, 2018
वालचंदनगर : विरोधकांनी वीस वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेची विकासाची कामे करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी स्वार्थी राजकारण करुन स्वत:ची पोळी भाजुन घेतली असल्याची टीका आमदार दत्तात्रेय यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. निमसाखर (ता.इंदापूर) येथे जलपूजनाच्या...
ऑक्टोबर 14, 2018
भिगवण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदापुर तालुक्यामध्ये विकासाची घोडदौड सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन तालुक्यामध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 58 कोटी रुपयांचा विक्रमी निधी खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांवर...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई- नुकतेच भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धमक्या येत असल्याचा आरोप बिहारमधील काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे. वेस्ट विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने झुंजार अर्धशतक झळकावलं....
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने महाराष्ट्रच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी भारनियमनाविरोधात कंदील मोर्चा काढला. लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर ‘प्रकाश’ पाडण्यासाठी हा...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावरील शिवाजीनगरमध्ये कॉंग्रेस भवन येथून सुरू होणाऱ्या कामात पहिल्यांदाच स्थानक उभारणीच्या कामाला सुरवात झाली आहे. जमिनीपासून सुमारे 14 मीटर उंचीवर हे स्थानक असेल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.  काँग्रेस भवन ते नवा पूल दरम्यान पहिल्या...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने सबंध महाराष्ट्राच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेसने भारनियमनाविरोधात शनिवारी कंदील मोर्चा काढला. लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर 'प्रकाश'...
ऑक्टोबर 13, 2018
नांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील गंगा पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदी यांच्या होर्डिंग्जवर काळे फासले होते. आयटीआय परिसरात असलेल्या गंगा पेट्रोलपंपावर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 13, 2018
रायपुर- विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला जोरदार झटका बसला आहे. छत्तीसगढ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अदिवासी नेते रामदयाल उइके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत रामदयाल...