एकूण 6927 परिणाम
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने...
मे 26, 2019
नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव अनपेक्षित आहे. अपेक्षित यश न मिळणे, ही आमच्यासाठी मनःस्वी दुःखाची बाब आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले; पण हा जनतेचा कौल आहे, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचा विचार करू. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही सुरवातीपासूनच...
मे 26, 2019
लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष बाब म्हणजे,...
मे 26, 2019
सोळावी-सतरावी लोकसभा निवडणूक ही नवभारताची निवडणूक झाली. नवभारत ही भाजपची संकल्पना आहे. नरेंद्र मोदींच्या पुढाकारातून ती आकाराला आली. नवभारताच्या संकल्पनेची किंवा राजकारणाची चार वैशिष्ट्ये दिसतात. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सतरावी लोकसभा निवडणूकदेखील भारतीय निवडणूक इतिहासातील मैलाचा दगड ठरली...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील...
मे 26, 2019
कणकवली - ‘राणे कुटुंबाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सिंधुदुर्गातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांत त्यांनी कुठलाही पक्ष अथवा कुठलंही चिन्ह घेऊन निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव अटळ आहे,’ अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली. विधानसभेतही शिवसेना-भाजपचे सरकार येणार आहे. त्यामुळे...
मे 26, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला...
मे 26, 2019
अमेठी : उत्तर प्रदेशातील अमेठीतील बरौलिया गावचे माजी प्रमुख आणि नुकतीच निवड झालेल्या भाजप खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना...
मे 26, 2019
कणकवली - खासदार नारायण राणे हे काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने चर्चा करत असल्याचे वृत्त काही दूरचित्रवाहिन्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले; मात्र दुपारी खुद्द राणे यांनीच आपण एनडीएमध्ये असल्याचे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला...
मे 26, 2019
शिर्डी - काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते पक्षाला मजबूत करण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहण्यात दंग होते. त्यांच्या भरवशावर असलेल्या कार्यकर्त्यांपासून ते केव्हाच दुरावले. राज्यातील या नेत्यांनी आत्मचिंतन वगैरे करण्याची आवश्‍यकता नाही. कारण लोकांनी त्यांच्याकडून अपेक्षा करणे सोडून दिले आहे, अशा...
मे 26, 2019
सांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.  लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा  कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !, असे व्टिट...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्तावही काँग्रेसच्या कार्यकारिणीत मांडला होता. मात्र, त्यांचा हा प्रस्ताव कार्यकारिणीने फेटाळून लावला.  दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक...
मे 25, 2019
मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील पराभवाला मी जबाबदार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे....
मे 25, 2019
मुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या...
मे 25, 2019
अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे एसआरपीएफची अतिरिक्त...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय...