एकूण 3040 परिणाम
डिसेंबर 10, 2018
धुळे : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा धुव्वा उडवत भाजपने सरासरी 42 जागांवर विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. "एमआयएम'ने तूर्त चार जागांवर विजयी सलामी देत महापालिकेत प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपने "मिशन फोर्टी प्लस'चा दिलेला नारा यशाकडे वाटचाल करत असल्याने विजयाच्या समीप...
डिसेंबर 10, 2018
नगर : राज्याचे लक्ष लागलेल्या नगर महापालिका निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून, भाजपला सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही 25 जागा मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे. नगर महानगर पालिकेच्या निकालाची संपूर्ण राज्याला...
डिसेंबर 10, 2018
लोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे.  काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकाच दिवशी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते.  भाजपच्या माध्यमातून ...
डिसेंबर 10, 2018
लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय...
डिसेंबर 09, 2018
मुंबई : गेल्या चार वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी शहरांमध्ये काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला जनाधार असल्याचे दिसून येते, त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने योग्य नियोजन केल्यास...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय जो आपल्याच संविधानाच्या चिंधड्या करेल, असे परखड मत काँग्रेसचे नेते कपिल सब्बल यांनी मांडले आहे. जागरण फोरमच्या कार्यक्रमात शनिवारी काँग्रेस...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली - लोकसभेच्या आगामी निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला झटका बसण्याचा अंदाज शुक्रवारी मतदानोत्तर चाचण्यांमधून नोंदविण्यात आला आहे.  हिंदी भाषक पट्ट्यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपचा पुन्हा सत्तेवर येण्याचा मार्ग खडतर...
डिसेंबर 08, 2018
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले, तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही पुढील काही दिवसांत पूर्ण होणार...
डिसेंबर 08, 2018
नेतृत्वावरून भाजपचे तीन मंत्री आणि आमदारांमध्ये टोकाचा वाद, आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप करणे, कमरेखालच्या भाषेतून वार करणे, आमदारांनी स्वतः स्थापन केलेल्या लोकसंग्राम पक्षातर्फे स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरविणे, तसेच गुंडगिरी, सामाजिक सुरक्षिततेच्या मुद्यावरून धुळे महापालिकेची...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  ...
डिसेंबर 07, 2018
सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘आमची सत्ता आल्यास सोलापूरच्या यंत्रमागाचे कापड सैन्यासाठी घेतो. मोदी सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाले त्यांनी सोलापुरातून साडेचार मीटर तरी कापड खरेदी केले का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.  मोदी मोठे...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्लीः राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आता खूप जाड झाल्या असून थकडल्या आहेत, त्यांना आता विश्रांती द्या, असे माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी म्हटले होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, आपण हे गंमतीतून म्हटल्याचा खुलासा यादव यांनी केला आहे. राजस्थान विधानसभा...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली- प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आशा करतो की, तुम्ही पंतप्रधान म्हणून आपल्या अर्धवेळ कामासाठी काही वेळ काढाल अशी आशा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौरा...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - लोकसभेतील पराभवानंतर आगामी २०१९ मध्ये काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार केला आहे. युवक काँग्रेसमधील नव्या युवा चेहऱ्यांना थेट लोकसभा व विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची योजना अध्यक्ष राहुल गांधी यांनी आखली असून, त्यासाठीची तयारीदेखील सुरू केली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
डिसेंबर 06, 2018
ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहारातील संशयितास भारतात आणण्यात आले, हे चांगलेच झाले. पण, या प्रकरणाच्या राजकीय फायद्या-तोट्याचा विचार करण्यापेक्षा मिशेलची चौकशी करून सत्य शोधणे महत्त्वाचे. वि धानसभा निवडणुकींच्या हंगामातील राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यांतील मतदानास अवघे चार दिवस...
डिसेंबर 06, 2018
अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ''पंतप्रधान मोदींनी तुमच्याकडील पैसा काढून घेतला आणि तुमचा हा पैसा श्रीमंतांना दिला. त्यांनी देशाचे विभाजन केले आहे. 'गब्बर सिंग टॅक्स' (जीएसटी) लागू केला आहे. त्यांनी भारताची शक्ती काढून घेतली. त्यामुळे आता आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्ता काढून घेऊ'', अशा शब्दांत काँग्रेस...
डिसेंबर 05, 2018
पंढरपूर : 'गली गली मे शोर है, देश का चौकीदार चोर है' अशा घोषणा येथील नगरपालिका, रेल्वे आणि अन्य काही सरकारी मालकीच्या जागांवरील संरक्षक भिंतींवर रंगवण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट नाव न घेता त्यांना उद्देशून या घोषणा शहरातील सरकारी मालकीच्या...