एकूण 838 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील २१ विधानसभा मतदारसंघांवर वरचष्मा राखण्यासाठी भाजप - शिवसेना महायुती प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी अस्तित्त्वाची लढाई निकराने लढत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे यांना...
ऑक्टोबर 17, 2019
वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक आदर्श नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा (ता. दिंडोरी) गावाने उभारला आहे. जल व मृदा संधारणाची कामेही वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण झाली. अनेक नियमावली तयार करून त्यांचे काटेकोर पालन करून गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने कामांची यशस्वी...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : 14 ऑक्‍टोबर, रात्रीचे अकरा वाजता असताना अचानक पोलिसांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या उपासकांना हाकलण्यास सुरुवात केली. उपासकांचे सहभोजन सुरू असताना विद्युत यंत्रणा बंद केली. "चला, बाहेर निघा' असे म्हणत अक्षरशः पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : चामारलेणे परिसरामध्ये टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाल्याची घटना घडली. कांचन विनायक पाटील (रा. ठाकरे मळा, मखमलाबाद शिवार) असे महिलेचे नाव आहे. कांचन पाटील या गेल्या सोमवारी (ता.14) सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवर (एमएच 15 सीएस 9061) पाठीमागे बसलेल्या होत्या...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे कुठलाही पुरावा न ठेवता केलेला खून अखेर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत उघडकिस आणला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली. शिक्रापुर येथील व्यावसायिक हनुमंत ऐवळे हे 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते....
ऑक्टोबर 13, 2019
पुणे -  जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकू लागल्या आहेत. पूर्वी जनावरांच्या गोठ्यात, हनुमान मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत भरणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळाल्याच; पण त्याचबरोबर आता तंत्रज्ञानाचाही वापर अंगणवाड्यांमध्ये वाढविण्यास पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने...
ऑक्टोबर 12, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष अशोक फरगडे यांनी आज (ता. १२) सकाळी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दौंड तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज दुपारीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 11, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिलिंडरचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नव्हती. याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुरुवारी नरखेड तालुक्‍यातील दोन ठिकाणी धाड टाकून घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच 'करून गेलं गाव आणि भलत्याचंच नाव, अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे’, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : दिवाळीच्या तोंडावरील रेल्वेला असलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवाशांच्या बॅगा लांबविणाऱ्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून मंगला एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.  दोन संशयीतरित्या महिलांना शोधण्यात...
ऑक्टोबर 10, 2019
उरुळी कांचन (पुणे) : येथील नवीन मुठा कालव्याच्या भरावावर असलेल्या रस्त्यावरून जाताना मोटारसायकलसह पाण्यात पडून बुडत असलेल्या एका 45 वर्षीय महिलेला वायरमनने प्रसंगावधान राखत थेट पाण्यात उडी मारून जीवदान दिले. अनिता विद्याधर पवार (वय 45, रा. बोरीभडक, ता. दौंड) असे कालव्यात बुडणाऱ्या...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 संगमनेर - ‘‘काँग्रेसमधले बडे बडे गेले आहेत. पुढे कसे होणार, याची काळजी करणाऱ्यांना समजेल, आता नवे बडे तयार होत आहेत. जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य अशी वल्गना करणाऱ्यांनी शून्य विरुद्ध १२ होताना पाहण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : राज्यात युती आणि आघाडी झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात भाजपच्या मतदारसंघांत शिवसेनेने आणि शिवसेनेच्या मतदारसंघांत भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी दाखल केली होती. या बंडोबांची पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्याने सोमवारी (ता. सात) पश्‍...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : सध्याचं राजकारण म्हणजे अळवावरचं पाणी झालंय. कारण इथं कोण, कधी, कुणाला पाठिंबा देईल किंवा पाठिंबा काढून घेईल, हे सांगता येत नाही. राज्यभरात दोन पार्ट्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, असे चित्र असताना एका पार्टीच्या नेत्याने आपल्या प्रतिस्पर्धी पार्टीच्या नेत्याला पाठिंबा दर्शविला आहे....
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ मतदारसंघ झालेले बंडखोरी रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ बंडखोरांना थंड करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. व दोन्ही पक्षांच्या बैठकीत बंडखोरांना अर्ज मागे घेण्याची सांगण्यात आले आहे.अर्ज मागे न घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहे. Vidhan Sabha...
ऑक्टोबर 07, 2019
केडगाव (पुणे) : दिवंगत माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आनंद थोरात व पुणे जिल्हा बँकेचे दिवंगत अध्यक्ष सिताराम भागवत यांचे पुत्र महेश भागवत यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले...
ऑक्टोबर 06, 2019
मार्केट यार्ड : नवरात्र आणि विजयादशमीनिमित्त शहरात जुई, चमेलीच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी आहे. त्यामुळे रविवारी (ता.6) बाजारात जुईला 1900 रुपये आणि चमेलीला 1 हजार रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. नवरात्रीमध्ये देवीला वाहण्यासह,...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारा विरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. या बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविारी दोन्ही पक्षांची सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्याने...