एकूण 90 परिणाम
एप्रिल 14, 2019
बारामती शहर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 19 एप्रिलला  बारामतीत सभा घेणार आहेत. भाजपच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये आयोजित करण्याची भाजपा कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र देशभरातील सभांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे...
एप्रिल 14, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ...
एप्रिल 12, 2019
जेजुरी : यंदा चांगला पाऊस पडू दे... दुष्काळ हटू दे... शेतकरी सुखी होऊ दे... मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी आम्हाला बळ द्या...असे साकडे जेजुरीच्या खंडोबाला घातल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. ''आज खंडोबाचं...
एप्रिल 12, 2019
बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी  कुणीतरी या मतदारसंघाचे...
एप्रिल 11, 2019
बारामती - बारामतीची जनता ही हुशार आहे. गेल्या निवडणूकीत परिवर्तनाची चुणूक मतदारांनी दाखविली होती. या निवडणूकीत निश्चित परिवर्तन होऊन भाजपच्या कांचन कुल विजयी होतील. असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला.  साबळे हे गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. त्यादरम्यान...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे...
एप्रिल 10, 2019
बारामती शहर : एकदा युती केल्यानंतर गद्दारी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी कांचन कुल यांच्याच मागे माझी जी काही ताकद आहे ती उभी करणार आहे, अशी स्पष्ट भूमिका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व्यक्त केली. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान राहुल कुल...
एप्रिल 10, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण मु क्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं माहेर वडगाव‌ निंबाळकर इथं. इथे पवार समर्थक आणि कुल समर्थक यांच्याशी आमनेसामने चर्चा करतोय. आपल्यालाही सहभागी व्हायचंय...? कॉमेन्टमध्ये नोंदवा आपले प्रश्न, आपला...
एप्रिल 10, 2019
#कारणराजकारण सुप्रिया सुळे अन् कांचन कुल समर्थकांत भन्नाट चर्चा मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही आहोत दौंड तालुक्यात‌ पारगाव सालू मालू‌ इथं. इथे होताहेत गावकऱयांशी गप्पा. दोन्ही उमेदवारांच्या, सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्या‌‌...
एप्रिल 10, 2019
मुक्काम पोस्टः बारामती लोकसभा मतदारसंघ आम्ही पोहोचलो आहोत राहू, ता.‌ दौंड इथं. भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं हे‌ सासर. त्याचे पती आमदार राहूल कुल‌ यांचं हे गाव. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात लोकांमधून जाणून घेतो आहोत लोकांच्या भावना #लाईव्ह! #पुणे...
एप्रिल 10, 2019
इंदापूर : इंदापूरमध्ये काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे व हा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. येथे काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र प्रचार करत आहेत का, पाटील सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार का अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आम्ही 'कारणराजकारण' या उपक्रमांतर्गत मागोवा घेतला. या दरम्यान...
एप्रिल 10, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 10, 2019
बारामती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. शनिवारी (ता. 13) संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील सुपे येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी...
एप्रिल 09, 2019
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल‌ यांचं माहेर वडगाव‌ निंबाळकर इथली परिस्थिती पाहायला गेल्यास इथे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहेत आणि इथेच भाजप राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी च्या समर्थकांत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. पवार समर्थक आणि...
एप्रिल 09, 2019
दौंड  (पुणे) : बारामती लोकसभेची निवडणूक ही एकट्या दौंडच्या सूनबाईची लढाई नसून स्वाभिमानी दौंडकरांची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी दौंडकरांनी ताकद दाखविली असून आता लोकसभा निवडणुकीत अशीच ताकद दिल्लीला दाखवून द्या, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन...
एप्रिल 09, 2019
पारगाव सालु-मालु (पुणे) : पारगाव सालु-मालु या गावात बारामती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खडाजंगी चर्चा झाली. सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी राहुल कुल यांच्या ताब्यात असलेला...
एप्रिल 09, 2019
राहू (पुणे) : कारणराजकारणच्या या उपक्रमांतर्गत आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये फिरत असताना राहू गाव हे भाजप आणि शिवसेना युतीच्या उमेदवार कांचन कुल यांना साथ देणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. राहु हे गाव विद्यमान आमदार राहुल कुल यांचे गाव...
एप्रिल 08, 2019
पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सोमवारी (ता. 8) अर्ज मागे  घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर आता 18 उमेदवार  प्रत्यक्ष निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.  अंतिम उमेदवारांची यादी (पक्ष आणि निवडणूक चिन्ह) सुप्रिया सदानंद सुळे (...