एकूण 734 परिणाम
जानेवारी 29, 2017
रत्नागिरी/पावस - कासवांच्या अंड्यांच्या चोरीमुळे रत्नागिरी तालुक्‍यात फारशी अंडी आढळत नाहीत. मात्र निसर्गयात्री संस्थेला गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची अंडी शोधण्यात शनिवारी यश आले. दोन खड्ड्यांमध्ये 142 व 130 एवढी अंडी मिळाली. वन विभाग व पोलिसांच्या मदतीने अंड्यांचे...
जानेवारी 24, 2017
वाळवा - जिल्हा परिषदेच्या वाळवा मतदारसंघात पारंपरिक सत्ताधारी हुतात्मा गटाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादीने हुतात्मा गटाचा पराभव केला होता. यावेळी मात्र "हुतात्मा'च्या उमेदवारीवर राष्ट्रवादीची रणनीती ठरणार आहे....
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि साहित्य महामंडळ या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे किंवा या तिन्ही संस्थांची एखादी शिखर संस्था असावी, असा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतील. साहित्य- संस्कृती- मनोरंजनाच्या क्षेत्रात...
जानेवारी 14, 2017
नागपूर - हृदयविकाराच्या झटक्‍याने पक्षकाराचा जिल्हा न्यायालयातील आठव्या माळ्यावर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 13) दुपारी दीड ते दोन वाजतादरम्यान घडली. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून सुरू असलेल्या कोर्टकचेरीचा ताणतणाव सहन न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.  संतुमल पमनदास...
जानेवारी 11, 2017
सांगली - माळवाडी (ता. पलूस) येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज महिला काँग्रेसच्या वतीने स्टेशन चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा...
जानेवारी 07, 2017
जिल्ह्यातील सहकाराला स्पर्धेने घेरले आहे. आधुनिकीकरणाची कास धरत विश्‍वासार्हता वाढवणे, कारभारात सुसूत्रता, पारदर्शकता आणणे आणि कायद्यात कालसुसंगत सुधारणा करून त्यावर मात करूया... पुणे जिल्ह्यात साखर कारखाने, डेअरी यांच्या प्रगतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आली. खासगी संस्था स्पर्धेत...
जानेवारी 07, 2017
नांदेड - बालनाट्य प्रशिक्षण, मुलांच्या स्वयंप्रेरित व्यक्तिमत्त्वासाठी आणि नाटकाच्या सादरीकरणाच्या पूर्वतयारीसाठी गरजेचे आहे. मात्र, बालरंगभूमीची चळवळ दुर्दैवाने आजही काही मोजक्‍याच शहरांमध्ये बघायला मिळते. ही चळवळ तळागाळापर्यंत पोचण्यासाठी शालेय रंगभूमीचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यासाठी बालनाट्य...
जानेवारी 07, 2017
पुणे - ""गेल्या 35 वर्षांपासून रंगभूमीवर यशस्वी कारकीर्द सुरू आहे. या प्रवासात रंगकर्मी, दिग्दर्शक आणि रसिकांची मोलाची साथ मिळाली, मी त्यांचा आभारी आहे. रंगभूमीने प्रेम आणि आनंद दिला. याच आशीर्वादाने काम करण्याचा हुरूप जिवंत आहे. रंगभूमीशी जुळलेले बंध आयुष्यभर कायम राहतील,'' अशी भावना अभिनेते...
जानेवारी 04, 2017
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय पुणे: पुणे शहराला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी जाहीर केले. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय...
जानेवारी 01, 2017
कथा प्रत्येकालाच ऐकायला आवडतात. अनेकांना वाचायलाही. आनंद देणाऱ्या, वेदनेचा डंख देणाऱ्या, अनुभवांची समृद्धी देणाऱ्या वेगवेगळ्या कथा. अशाच वेगवेगळ्या कथांचं हे सदर... या सदरातून भेटतील दिग्गज, तसंच तरुण पिढीतले दमदार कथाकार. स्टेशन जवळ जवळ येऊ लागलं तसा गाडीचा वेग मंदावला. घड्याळात पाहिलं. म्हटलं,...
डिसेंबर 27, 2016
रत्नागिरी - रत्नागिरीच्या पर्यटनवाढीसाठी हापूस आंब्यासह नेमक्‍या गोष्टींचे ब्रॅंडिंग व्हावे. ब्रॅंडिंगसाठी रत्नागिरीचे ॲप बनवता येईल. हॉटेल्समध्ये ऐतिहासिक, पर्यटनस्थळांची छायाचित्रे लावता येतील. पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. रत्नागिरीच्या १५० स्थळांचा आराखडा मी तयार केला आहे...
डिसेंबर 21, 2016
पुणे - बाईकवर ‘स्टायलिश’ पोझ देऊन गौरवने फोटोशूट केले अन्‌ त्यातील ‘बेस्ट’ फोटो निवडून त्याने लगेच फेसबुकच्या डीपीवर टाकले...मग काय क्षणार्धात लाईक्‍सचा पाऊस अन्‌ कमेंट्‌सची बरसात झाली. ही आहे तरुणाईतील ‘डीपी फोटोशूट’ची नवी क्रेझ. प्रोफेशनल आणि हौशी छायाचित्रकारांकडून आवडत्या लोकेशन्सवर मस्त...
डिसेंबर 21, 2016
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा...
डिसेंबर 20, 2016
मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला...
डिसेंबर 19, 2016
उरुळी कांचन : मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक तोटा शेतकरी वर्गाला झाला, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. सोरतापवाडी (ता. हवेली) येथे आयोजित हनुमान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास...
डिसेंबर 18, 2016
अथांग समुद्राच्या चकाकणाऱ्या वाळूवर एका व्यक्तीच्या पावलांचे दूरवर गेलेले ठसे दिसतात. लहानशा पावलांना कुतूहल वाटतं, कुठं गेली असेल ही व्यक्ती? कशाच्या शोधात? आणि काय असेल तिकडे पलीकडं?... या कुतूहलानं अस्वस्थ होऊन ही पावलंसुद्धा मागोवा घेत चालू लागतात. त्या व्यक्तीची भेट होते आणि विचारांचा एक...
डिसेंबर 16, 2016
सर्वाधिक पाच नगराध्यक्ष विजयी; नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीची आघाडी मुंबई - राज्यातील नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही भारतीय जनता पक्षाने बाजी मारत पहिला क्रमांक टिकवला. पुणे जिल्ह्यातील दहा आणि लातूर जिल्ह्यातील चार अशा चौदा नगरपालिकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये भाजपने...
डिसेंबर 15, 2016
नाशिक - चौदाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव आणि नाशिक केंद्रांतून श्री शारदा माध्यमिक विद्यालय, जळगाव या संस्थेचे "मीनू कुठे गेला' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले. नाशिकच्या दीपक मंडळ, सांस्कृतिक विभागाच्या "गाढवाचं लग्न' याला द्वितीय, तर प्रबोधिनी विद्यामंदिर संस्थेच्या "शाळा आजोबांची' या...
डिसेंबर 11, 2016
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांत गुन्हा दाखल नाशिक: कामटवाड्यातील जागेचा व्यवहार करून पावणेपाच लाख रुपये घेऊनही त्या संदर्भातील व्यवहार पूर्ण न करणाऱ्या दोन संशयितांनी महिलेला देवाचे पाणी म्हणून विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या...
डिसेंबर 04, 2016
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. काही तरुण मुलं माझ्याकडं मार्गदर्शनासाठी आणि समुपदेशनासाठी अधूनमधून येत होती. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ विशेष योग्यता श्रेणी मिळवणं नसून ते जाणिवांचं, संवेदनशीलतेचं क्षेत्र आहे, हे समजण्यास त्यांना थोडा वेळ लागला. या परीक्षा केवळ...