एकूण 38 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यात कांदा पिकवला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिक्‍विंटल कांद्याला ९०० ते १७०० रुपयांपर्यंत दर अपेक्षित होता. मात्र, तो १०० ते ७५० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल सोळाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून...
जानेवारी 08, 2019
पाटोदा - दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणले आहे.  हमी भाव नसल्यामुळे कांदा मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. यामधून उत्पादन खर्च तर दूरच मात्र माल बाजारात घेऊन जाण्याचे गाडी भाडे निघणेदेखील मुश्‍किल होऊन बसले आहे. ...
जानेवारी 03, 2019
वैजापूर - कांद्याला प्रति क्विंटल केवळ ५२  रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी (ता. दोन) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपूर्ण कांदा रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. ट्रॅक्‍टरभर कांदा रस्त्यावर टाकल्यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. येथील...
जानेवारी 02, 2019
भवानीनगर - काझड (ता. इंदापूर) येथील मनोहर जाधव या शेतकऱ्याला कांद्याच्या दराने रडवले असतानाच आडत्यानेही हिसका दाखवला. चार टन कांद्याची १४ हजारांची पट्टीच त्याने दिली नाही. धनादेशही बनावट दिल्याने सदर शेतकरी घायकुतीला आला आहे.  जाधव यांनी सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मार्केटमध्ये २६ ऑक्‍टोबर रोजी...
डिसेंबर 29, 2018
नाशिक - उन्हाळ कांद्यापाठोपाठ नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे...
डिसेंबर 27, 2018
यवत - दौंड तालुक्‍याच्या नैॡत्य भागातील जिरायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे शेतकरी कांदा पिकवतात. मात्र अतिकमी बाजारभावामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारने दोन रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले असले, तरी ते अत्यंत अपुरे...
डिसेंबर 26, 2018
नाशिक - सरकारने एका शेतकऱ्याला दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अनुदानासाठीच्या अटी-शर्ती गुलदस्तात असताना बाजार समित्यांनी मात्र शेतकऱ्यांकडून कागदांचे भिंडोळे मागवण्यास सुरवात केलीय. एकूणच, कांदा अनुदानाचे सरकारचे हे धोरण अडचणीत  सापडण्याची चिन्हे स्पष्टपणे...
डिसेंबर 25, 2018
टाकळी हाजी - येथील शेतकरी महिला मनीषा संजय बारहाते यांनी ३२ गोणी कांदा बाजारपेठेत पाठवल्यावर खर्च वजा जाता अवघे चार रुपये हाती आले. तुटपुंजी शेती व त्यात कुकडी नदीला येणारे काही काळाचे आवर्तन, यातून शेती व्यवसाय बारहाते या करतात. जनावरांसाठी चारा, गहू, बाजरी आणि डाळिंबाची शेती या सारखी...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्‍विटंल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाने यावर टीका केली आहे. सरकारचे हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने म्हटले आहे. मात्र, अनुदानाची मागणी करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा...
डिसेंबर 19, 2018
निरगुडसर - कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी अनेक महिने साठवणूक केलेल्या कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.  पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यांतील शेतकरी दरवर्षी सर्वाधिक...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ...
डिसेंबर 12, 2018
बिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर माणदेशातील हुकमी आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाचा मार शेतकऱ्यांना आता सोसवेनासा झाला आहे.  डाळिंब फळबाग व कांदा लागणीतून...
डिसेंबर 11, 2018
पुणे - कांदा उत्पादकांवर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी महा-फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड आदी 25 जिल्ह्यांमध्ये सभासदांसाठी कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून दोन महिन्यांत पाच हजार टन कांदा खरेदीचे...
डिसेंबर 07, 2018
अंदरसूल - बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला ५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चंद्रकांत भिकनराव देशमुख यांनी थेट कांदा मालाचे पैसे मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर करून संताप व्यक्त करीत सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी २१६...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - यंदा दुष्काळी स्थिती असतानाही कांद्याला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ नोव्हेंबरला एका शेतकऱ्याने ५३ पोती कांदा विकला. त्याचे वजन दोन हजार ४०५ किलो झाले. एवढ्या वजनाचा कांदा विकूनही त्या शेतकऱ्यांला...
डिसेंबर 03, 2018
पुणे - कांद्याच्या दरातील घसरण सुरू असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. रविवारी मार्केट यार्डात घाऊक बाजारात जुन्या कांद्यांचे दर चार ते ७ रुपयांपर्यंत खाली आले. तर, नवीन कांद्यालादेखील मागणी कमी राहिल्याने प्रतिकिलोचे दर १० ते १३ रुपये असे राहिले. किरकोळ बाजारात मात्र हे दर वीस...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - आखाती देशांमध्ये पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने भारतातील उन्हाळ अन्‌ आताच्या पोळ कांद्याचा वांधा केलाय. अनुदान देऊन यापूर्वी कांद्याची निर्यात झाली असल्याने गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याची मुबलक...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना...
ऑक्टोबर 05, 2018
कलेढोण - खटाव तालुक्‍यात पुसेगाव, बुध, चितळीबरोबरच देशांतर्गत निर्यातीत प्रसिद्ध असलेल्या भुरकवडीकरांच्या कांद्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. देशांतर्गत निर्यातीमुळे कांदा काढणी, कापणी, भरणी, वाहतूक अशा पद्धतीने रोजगार करण्याऱ्यांत महिलांची संख्या लक्षणीय आहे. एरव्ही कांद्यामुळे...