एकूण 287 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच...
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यात कांदा पिकवला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रतिक्‍विंटल कांद्याला ९०० ते १७०० रुपयांपर्यंत दर अपेक्षित होता. मात्र, तो १०० ते ७५० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांचे तब्बल सोळाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून...
फेब्रुवारी 03, 2019
खानदेशची, अर्थातच धुळे-जळगाव-नंदुरबार या तीन जिल्ह्यांची, स्वतंत्र अशी एक खाद्यसंस्कृती आहे. खानदेश म्हटलं की वांग्याचं भरीत हमखास आठवतं. ते तर तिथलं वैशिष्ट्य आहेच; पण त्याच्याशिवायही "हट के' असे अनेक रुचकर, तोंडाला पाणी सुटावं असे विविध खाद्यप्रकार हे "खास खानदेशचे' म्हणून प्रसिद्ध आहेत....
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई -  कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कांदा अनुदानासाठी एक नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंतचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. कांद्याला मिळणारा बाजारभाव 15 डिसेंबरनंतरही कमी असल्याने कांदा अनुदानासाठीचा 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात...
फेब्रुवारी 01, 2019
नाशिक - बाजारातील कांद्याचे भाव कोसळल्याने सरकारने क्विंटलला २०० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान देण्यासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ असा दीड महिन्याचा कालावधी आखून दिला होता. सरकारने आता ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत म्हणजेच, आणखी १५ दिवस विकलेल्या कांद्याला अनुदान देण्याचे मान्य केले....
जानेवारी 22, 2019
सोलापूर - कांद्याचे दर घसरल्याने राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या शेतकऱ्यांचा कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण ही मुदत आता आणखी पंधरा दिवसांनी म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येणार...
जानेवारी 08, 2019
पाटोदा - दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पुन्हा एकदा पाणी आणले आहे.  हमी भाव नसल्यामुळे कांदा मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. यामधून उत्पादन खर्च तर दूरच मात्र माल बाजारात घेऊन जाण्याचे गाडी भाडे निघणेदेखील मुश्‍किल होऊन बसले आहे. ...
जानेवारी 03, 2019
वैजापूर - कांद्याला प्रति क्विंटल केवळ ५२  रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने बुधवारी (ता. दोन) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संपूर्ण कांदा रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. ट्रॅक्‍टरभर कांदा रस्त्यावर टाकल्यामुळे तासभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. येथील...
जानेवारी 02, 2019
भवानीनगर - काझड (ता. इंदापूर) येथील मनोहर जाधव या शेतकऱ्याला कांद्याच्या दराने रडवले असतानाच आडत्यानेही हिसका दाखवला. चार टन कांद्याची १४ हजारांची पट्टीच त्याने दिली नाही. धनादेशही बनावट दिल्याने सदर शेतकरी घायकुतीला आला आहे.  जाधव यांनी सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मार्केटमध्ये २६ ऑक्‍टोबर रोजी...
जानेवारी 02, 2019
नाशिक - रेल्वेने दोन दिवसांमध्ये ७ रॅक उपलब्ध करून दिल्याने १ लाख १२ हजार क्विंटल कांदा पश्‍चिम बंगाल, बिहार, आसामकडे रवाना झाला. त्याचे सकारात्मक पडसाद भावावर उमटलेत. कांद्याच्या भावात क्विंटलला सरासरी २०० रुपयांनी वाढ झाली. नवीन कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव ५५० रुपयांच्या खाली...
डिसेंबर 31, 2018
औरंगाबाद - नाशिक आणि परिसरात शेतकऱ्यांपुढे कांद्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून पिकविलेले कांदे अन्यत्र नेण्यासाठी रेल्वेने दिवसाला किमान दोन रॅक उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे...
डिसेंबर 29, 2018
नाशिक - उन्हाळ कांद्यापाठोपाठ नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे...
डिसेंबर 27, 2018
शेतमालाचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा हवेत विरल्या आहेत आणि घाऊक बाजारात भाव कोसळल्याने अगदी पन्नास, शंभर किंवा दीडशे रुपये क्विंटलने कांदा विकण्याऐवजी राज्यभरातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल रस्त्यावर ओतून निषेधाचे सत्र सुरू केले आहे. काहींनी कांदा विकून...
डिसेंबर 27, 2018
यवत - दौंड तालुक्‍याच्या नैॡत्य भागातील जिरायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे शेतकरी कांदा पिकवतात. मात्र अतिकमी बाजारभावामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सरकारने दोन रुपये प्रतिकिलो अनुदान जाहीर केले असले, तरी ते अत्यंत अपुरे...
डिसेंबर 26, 2018
नाशिक - सरकारने एका शेतकऱ्याला दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अनुदानासाठीच्या अटी-शर्ती गुलदस्तात असताना बाजार समित्यांनी मात्र शेतकऱ्यांकडून कागदांचे भिंडोळे मागवण्यास सुरवात केलीय. एकूणच, कांदा अनुदानाचे सरकारचे हे धोरण अडचणीत  सापडण्याची चिन्हे स्पष्टपणे...
डिसेंबर 25, 2018
टाकळी हाजी - येथील शेतकरी महिला मनीषा संजय बारहाते यांनी ३२ गोणी कांदा बाजारपेठेत पाठवल्यावर खर्च वजा जाता अवघे चार रुपये हाती आले. तुटपुंजी शेती व त्यात कुकडी नदीला येणारे काही काळाचे आवर्तन, यातून शेती व्यवसाय बारहाते या करतात. जनावरांसाठी चारा, गहू, बाजरी आणि डाळिंबाची शेती या सारखी...
डिसेंबर 25, 2018
भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती वर्षे अशा...
डिसेंबर 24, 2018
सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलने करण्यात आली. युवक आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच कांदाफेक आंदोलन केले तर, महिला आघाडीने जिल्हा परिषद चौकात गाजरवाटप आंदोलन करत शासनाचा निषेध केला. या आंदोलनांमुळे...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल देण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्‍विटंल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाने यावर टीका केली आहे. सरकारचे हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने म्हटले आहे. मात्र, अनुदानाची मागणी करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा...