एकूण 475 परिणाम
मे 09, 2019
शाहूनगर - परिते (ता. करवीर) येथील अश्‍विनी दिग्विजय बामणे (वय ३१) यांनी मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मोटारीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करत पती, सासूसह सासऱ्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा...
मे 08, 2019
मी विट्याची. पण, वडील कोल्हापूर शुगर मिलमध्ये नोकरीला. त्यामुळे सारे लहानपण कोल्हापुरातच गेले. ‘जीवनकल्याण’ची नाटकं पाहतच मोठी झाले. त्यामुळे गाणे आणि अभिनय हा संस्कार तिथूनच रुजू लागला. पुढे विवाहानंतर पुन्हा कलापूरच सासर म्हणून मिळाले आणि ते इतकं सुरेख मिळाले, की गाणे आणि अभिनयातही अनेक संधी मिळत...
मे 07, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या कर सहायक पदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघांनी यश संपादन केले. यात ग्रामीण भागातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. ही परीक्षा १४ ऑक्‍टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत झाली होती. ४७८ जागांसाठी ही परीक्षा झाली होती. याचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे.  जिल्ह्यातील...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघांत मंगळवारी (ता. २३) चुरशीने मतदान झाले. आज दोन्हीही मतदारसंघांतील टक्केवारी निश्‍चित झाल्यानंतर कोल्हापूर मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघात; तर हातकणंगले मतदारसंघातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. कोल्हापूर...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांचा निकाल काय लागणार? यावर विधानसभेची समीकरणे निश्‍चित होणार आहेत. विधानसभेलाही युती व आघाडी निश्‍चित आहे, त्यामुळे ही निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भाजपात गेलेल्यांची मात्र चांगलीच कोंडी होण्याची शक्‍यता आहे. दोन्हीही मतदारसंघांत काल चुरशीने मतदान झाले. या...
एप्रिल 23, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... भाजपवाल्यांनी बाळासाहेबांवरही टीका केली होती: राज ठाकरे (व्हिडिओ) स्वप्नपूर्तीची ताकद मोदी व भाजपमध्येच - देवेंद्र फडणवीस राज...
एप्रिल 23, 2019
कागल - यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. दिव्यांगांना ब्रेललिपीतील मतपत्रिकादेखील निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शुभम सुभाष चौगुले या दोन्ही डोळ्यांनी अंध...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची)  चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर उत्तर 50.00 टक्के एकूण 52.16...
एप्रिल 20, 2019
कागल हे जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ. इथे पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व. एवढेच नव्हे, तर काही घरांचीसुद्धा ओळख अमुक एका गटाचे, तमुक एका गटाचे अशी. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा हा तालुका. या तालुक्‍यातील एक सुपुत्र लोकसभेच्या रिंगणात; पण तालुक्‍यात मात्र भयाण शांतता....
एप्रिल 19, 2019
जोतिबा डोंगर - चैत्रातील उन्हाचा मोठा तडाखा ..घामाने चिंब होऊन गुलालाने न्हाहालेले लाखो  भाविक.. देहभान विसरून सासन काठया घेऊन नाचणारी तरुणाई .. आकाशाला भिडलेल्या हाजारो रंगी बेरंगी सासन काठी .. डोंगरावर घुमलेला  हलगी पिपाणी सनई ढोल ताशे व्हलेर बाजा यांचा सुर .. मंदिरात झालेली गुलाल खोबऱ्याची मोठी...
एप्रिल 18, 2019
सासवड, जि.पुणे : मौजे घेरा पुरंदर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत किल्ले पुरंदरवर तलावात मटेरीयल टाकत असताना ट्रान्जेट मिक्सरचे वाहन दरीत चाळीस फूट खोल कोसळून अपघात झाला. त्यात तीनजण ठार झाले, तर दोनजण जखमी झाले. काल (ता.17) सायंकाळी घडलेल्या या घटनेची फिर्याद आज पहाटे नोंदविली. तर संबंधित याबाबत...
एप्रिल 17, 2019
निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची. भाई पी. टी. चौगले उमेदवार नाहीत अशी गेल्या ४० वर्षांत एकही निवडणूक झालेली नाही. यावेळची लोकसभा ही त्यांची सार्वजनिक जीवनातील ३२ वी निवडणूक; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही निवडणूक लढवणार नाहीत. भाई उमेदवार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. वयाच्या...
एप्रिल 16, 2019
पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत. ‘सकाळ’...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखत विरोधकांचा धुव्वा उडविला. विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलचे...
एप्रिल 07, 2019
जोतिबा डोंगर - चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा प्रारंभ झाला. यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या उभ्या केल्या. मुख्य यात्रा १९ एप्रिलला...
एप्रिल 04, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघास (गोकुळ) दूध पुरवठा करणाऱ्या  १४ प्राथमिक दूध संस्थांना आय.एस.ओ. दर्जाचे कामकाज केल्याने ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष श्री. रवींद्र आपटे यांनी दिली. गेली काही वर्षे या दूध संस्था आय.एस.ओ. मानांकन मिळविण्याकरिता प्रयत्नशील होत्या....
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...