एकूण 276 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
सातारा - वळसे (सातारा) ते कागल (कोल्हापूर) या ९६ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. अडीच हजार कोटी रुपयांच्या या कामासाठी दिल्लीतून ऑनलाइन ई-टेंडर प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये सर्व ठिकाणी सेवारस्ते, आणखी एक लेन वाढविण्यासोबतच महामार्गाशेजारी गाड्या...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
ऑक्टोबर 12, 2018
‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच...
ऑक्टोबर 11, 2018
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणाऱ्या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - ‘वेळ मारून नेण्यासाठी खोटी वक्तव्यं करून संपूर्ण जिल्ह्याची महादेवराव महाडिक दिशाभूल करत आहेत. ते तर सत्ताधारी भाजप सरकारचे बाहुले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांबद्दलची वस्तुनिष्ठता त्यांनी सांगावी; अन्यथा पाच कोटींच्या बदनामीच्या खटल्याला सामोरे जाण्याची तयारी करावी,’ असे...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - महाडिक फॅमिलीच्या भवितव्यावर बोलणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वत:ची कुंडली तपासावी. येणाऱ्या निवडणुकीत मुश्रीफांचे राजकीय पटलावर नाव राहणार नाही. ते या निवडणुकीत पराभूत होतील, असे भाकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी येथे केले. हे भाकीत जनतेचे असून, ते आपल्या तोंडातून बाहेर...
सप्टेंबर 18, 2018
सेनापती कापशी - अर्जुववाडा व करड्याळ (ता. कागल) येथे गणेशोत्सवात चिकोत्रा नदी पात्रात जाऊन एकमेकांवर पाणी मारुन वाद घालण्याची प्रथा आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी पात्रात पुरेसे पाणी असल्याने मोठ्या उत्साहात ही प्रथा पार पडली. गतवर्षी पाणी टंचाईमुळे डबक्यातील पाणी मारुन...
सप्टेंबर 13, 2018
इचलकरंजी - कोल्हापुरातील कळंबा कात्यायनी येथील कात्यायनी देवी मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे दोन मुकुट, पंचारती असे सुमारे दोन किलो चांदीचे दागिने लंपास केले. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लावण्यात इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.  चोरीस गेलेला ६०...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - ‘तुमच्या मुलाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो, कमी व्याजदराने सहज गृहकर्ज देतो, अल्पावधीत रक्कम दामदुप्पटसह मोफत आरोग्य सुविधा देतो, अशी वेगवेगळी आमिषे दाखवून भामटे रोज रोज सामान्यांना गंडा घालू लागलेत. कारवाईअभावी भामट्यांच्या संख्येत भरच पडू लागली आहे. एखादी कंपनी सुरू करायची....
ऑगस्ट 21, 2018
मुरगूड - कागल तालुक्‍यातील सोनगे येथील नागपंचमीच्या यात्रेत एका महिलेचे सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने व एका युवकाचा मोबाईल हरवला होता. यावेळी याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने हे सर्व दागिने व मोबाईल प्रामाणिकपणे परत करत वर्दीची शान राखली....
ऑगस्ट 14, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील हुलजंती येथील ओढयात असलेल्या ग्रामपंचायतच्या विहीरीतील पाण्यात बुडून कोल्हापूरातील मेंढपाळ म्हाळू सिध्दाराम खिलारे (वय 40 रा.मुरगुड ता कागल जि.कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. याबाबत या घटनेची माहिती अशी की, आमवस्या असल्याने हुलजंती येथे म्हाळू सिध्दाराम खिलारे...
ऑगस्ट 12, 2018
कोल्हापूर - कागल-सातारा या सहापदरी महामार्गाचे काम कोणी करायचे, या वादात अडकले आहे. नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात हा वाद सुरू आहे. सुमारे २५०० कोटी रुपयांच्या या कामामुळे निर्माण झालेला वाद मिटल्याशिवाय या कामाची फाईलच पुढे सरकणार नाही...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
ऑगस्ट 03, 2018
राधानगरी - सावर्डे पाटणकर (ता. राधानगरी) येथील डॉ. सागर सुतार यांना मारहाण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरारी असलेल्या सहा अपहरणकर्त्यांपैकी तिघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली. १७ मे २०१८ च्या रात्री खिंडी व्हरवडे घाटात अपहरणनाट्य घडले होते. काल रात्री उशिरा तिघा अपहरणकर्त्यांपैकी एकाला...
ऑगस्ट 02, 2018
सेनापती कापशी - कोल्हापूर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी येथून लाँगमार्च काढण्यात आला आहे. सकाळी या लाँगमार्चला प्रारंभ झाला. पण साडे दहाच्या दरम्यान हा लाँगमार्च कर्नाटक हद्दीजवळ पोहोचल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी हा मार्च अडवला. याबाबत मिळालेली...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - गावकुसाबाहेर वंचितांचे जीवन जगणाऱ्या कंजारभाट समाजातील तरुणांनी एक आदर्श निर्माण केला. वर्षानुवर्षे त्यांच्या माथी मारलेला गुन्हेगारीचा शिक्का प्रयत्नपूर्वक पुसून हे तरुण थेट पोलिस दलातच दाखल झाले. यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधनतर मिळालेच; पण समाजाचे ऋण फेडण्याची एक संधीही प्राप्त...
ऑगस्ट 01, 2018
कोल्हापूर - लग्नानंतर काही वर्षांतच पती - पत्नीची भांडणे व्हायला लागली. त्यांना एक लहान मुलगा होता; पण सततच्या भांडणामुळे संसार मोडला. दोघे वेगळे राहायला लागले. एके दिवशी मुलाने आईला विचारले. आईलाही वाटले मुलाला वडिलांचे प्रेम मिळत नाही. तिने महिला आयोगाशी संपर्क केला. तेथील समुपदेशनानंतर पतीने...
जुलै 31, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षण देण्यासाठी शासनाला सुबुद्धी यावी, यासाठी आज (मंगळवार) करवीरनिवासिनी अंबाबाईला जागर, गोंधळ व दंडवत घालण्यात आला. मराठा क्रांती संघटनेच्यावतीने याचे आयोजन केले होते. मराठा क्रांती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची याबाबत कागल येथे बैठक झाली होती. यामध्ये...
जुलै 25, 2018
कागली (रवांडा) (पीटीआय) : 'जगभरात अनेक देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय त्यांच्या कर्तृत्वामुळे भारताची मान उंचावत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. भारत आणि रवांडा यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्येही येथील भारतीय समुदायाच्या सकारात्मक प्रभावाचा मोठा वाटा आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...