एकूण 25 परिणाम
डिसेंबर 04, 2019
दुबई : बांगलादेशविरुद्ध पाडलेला धावांचा पाऊस आणि त्याच वेळी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे पाकिस्तानविरुद्धचे अपयश, यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा मानाचे शिखर गाठले आहे. फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीत तो पुन्हा एकदा नंबर एकचा फलंदाज झाला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
ऑक्टोबर 05, 2019
विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने अपेक्षेपेक्षा जास्तच चांगला प्रतिकार केला. तिसऱ्या दिवसाच्या शेवटापर्यंत भारताने आफ्रिकेचे आठ फलंदाज बाद केले खरे मात्र, त्या बदल्यात त्यांनी जवळपास चारशेचा टप्पा गाठला. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाल्यावर आता इंग्लंड आणि...
सप्टेंबर 22, 2019
बंगळूर : कर्णधार क्विंटॉन डी कॉकची झंझावाती नाबाद अर्धशतकी खेळी आणि कागिसो रबाडाच्या वेगवान माऱ्याने रविवारी तिसऱ्या टी 20 सामन्यात भारताला निष्प्रभ केले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना तब्बल 19 चेडू आणि नऊ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. पहिला सामना...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: आमचा संघ संक्रमणाच्या प्रक्रियेत आहे. येत्या भारत दौऱ्यात आम्ही जागतिक क्रिकेटच्या नकाशावर कोणत्या ठिकाणावर आहोत हे स्पष्ट होईल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने व्यक्त केले.  दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात तीन ट्‌वेन्टी-20 आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका...
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवास लाजिरवाणा असे संबोधणाऱ्या दक्षिण आफ्रिका कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्या संघाची कामगिरी फारच सुमार झाल्याचे मान्य केले. त्याचवेळी हुकमी आणि प्रमुख गोलंदाज कासिगो रबाडाला आयपीएलमध्ये खेळू नये अशी सुचना आम्ही...
मार्च 31, 2019
नवी दिल्ली : आयपीएलच्या 12व्या पर्वातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये कागिसो रबाडाने केकेआरला निरुत्तर करीत दिल्ली कॅपीटल्सला विजय मिळवून दिला. त्याआधी निर्धारीत सामन्यात पृथ्वी शॉ याच्या 99 धावांच्या खेळीनंतरही दिल्लीला कुलदीप यादवने जखडून ठेवले. त्यामुळे टाय झाली होती.  केकेआरकडून वेगवान...
मार्च 25, 2018
क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ मानला जातो. मात्र, गेल्या काही काळात या सभ्यतेचे वाभाडे निघताना दिसत आहेत. काही खेळाडूंचं वर्तन योग्य नाही, तर काही वेळा पंच, सामना अधिकारी यांचेही निर्णय आक्षेपार्ह आहेत. निदहास स्पर्धेदरम्यानचं बांगलादेशी खेळाडूंचं वर्तन, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कगिसो रबाडा...
फेब्रुवारी 07, 2018
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये पाण्याचा पाऊस पडत नसला, तरीही विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एकदिवसीय क्रिकेटमधील 34 वे शतक झळकाविताना कोहलीने भारतीय फलंदाचीची धुरा समर्थपणे सांभाळली. कडक उन्हात प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गडी गमावून 303 धावा केल्या....
जानेवारी 25, 2018
जोहान्सबर्ग : फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीनंतर गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला विजयाची अंधूक संधी निर्माण केली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी आज (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 194 धावांतच गुंडाळला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात...
जानेवारी 19, 2018
जोहान्सबर्ग : सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये भारताची दाणादाण उडविणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 'आम्हाला आता व्हाईटवॉशच हवा आहे' असे वक्तव्य केले आहे. तीन कसोटींच्या मालिकेत भारत 0-2 अशा पिछाडीवर आहे. अंतिम सामन्यास पाच दिवस बाकी असतानाच रबाडाने भारतीय...
ऑक्टोबर 09, 2017
ब्लोएमफाँतेन (दक्षिण आफ्रिका) - वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्याच दिवशी बांगलादेशावर १ डाव आणि २५४ धावांनी दणदणीत विजय मिळविला.  दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी विजयाच्या इतिहासात हा सर्वांत मोठा विजय ठरला....
जुलै 18, 2017
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. विजयासाठी...
एप्रिल 23, 2017
मुंबई : अवघ्या 142 धावा करूनही मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 14 धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमधील सलग सहावा विजय मिळवला. एरवी फलंदाजांच्या जोरावर हुकूमत राखणाऱ्या मुंबईने आज गोलंदाजांच्या शानदार कामिगिरीवर विजय मिळवला. मुंबईच्या गोलंदाजांनी प्रारंभापासून जशास तसे उत्तर...
मार्च 17, 2017
दिवस अखेरीस द. आफ्रिका 2 बाद 24 वेलिंग्टन (न्यूझीलंड) - हेन्‍री निकोल्सच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध समाधानकारक मजल मारता आली. त्यानंतर दिवसअखेरीस दक्षिण आफ्रिकेलाही झटपट दोन धक्के सहन करावे लागले. पहिल्या दिवशी...
फेब्रुवारी 21, 2017
बंगळूर - सर्व खेळाडूंचे करार संपुष्टात येण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या दहाव्या आयपीएलसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्‍स याने भाव खाल्ला. विशेष म्हणजे भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंची या लिलावात चलती राहिली. त्याचबरोबर भारतीयांबरोबरच परदेशातील बहुतांश...
फेब्रुवारी 20, 2017
हॅमिल्टन - एरवी आक्रमक खेळणाऱ्या कर्णधार एबी डिव्हिलर्सच्या संयमी आणि शांत खेळाने दक्षिण आफ्रिका संघाने रविवारी पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. पावसाने 34 षटकांच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 बाद 207 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने 33.5 षटकांत 6 बाद 210 धावा...
जानेवारी 25, 2017
जोहान्सबर्ग - खांद्याच्या दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिलेला एबी डिव्हिलर्स श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करणार आहे. त्याचीच दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. टी-20 मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत सहा गडी बाद करणाऱ्या 20 वर्षीय लुंगी न्गिडी याला...
जानेवारी 06, 2017
केपटाउन - कागिसो रबाडा याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना गुरुवारी २८२ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना जिंकून त्याने मालिकेत विजयी आघाडी घेतली. विजयासाठी ५०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत श्रीलंकेचा...
नोव्हेंबर 16, 2016
पावसामुळे एक दिवस वाया जाऊनही कांगारूंवर नामुष्की होबार्ट - दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाला डावाने गारद केले. याबरोबरच आफ्रिकेने तीन कसोटींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आफ्रिकेने एक डाव आणि ८० धावांनी जोरदार विजय खेचून आणला. पावसामुळे दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ...
नोव्हेंबर 08, 2016
कांगारू १७७ धावांनी गारद पर्थ - क्रिकेट जगतामधील बहुचर्चित कसोटी मालिकेत पहिला वार दक्षिण आफ्रिकेने केला आहे. कांगारू मायदेशातील मालिकेत पहिल्या कसोटीत १७७ धावांनी गारद झाले. उदयोन्मुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने पाच विकेट घेत कांगारूंचा निम्मा संघ गारद केला. ‘...