एकूण 117 परिणाम
नोव्हेंबर 22, 2018
जळगाव - भुसावळमधील गरीब हातमजूर कुटुंबातील तरुणाने आंतरराज्यीय व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेत नाव कमावले असून, तो हैदराबादच्या ‘रेड रोज’ या मसाला कंपनीतर्फे दिल्लीत कॉर्पोरेट क्रिकेटसाठी खेळला. मंगळवारी (२० नोव्हेंबर) तो पुढच्या प्रवासाला निघाला असून, तेथे कस्टम क्रिकेट संघासोबत खेळत आहे. आगामी वर्षात...
ऑक्टोबर 25, 2018
पणजी (गोवा) : गोव्याचे माजी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांचे आज सकाळी निधन झाले. गोव्यात कॉंग्रेसचे सरकार असताना डॉ. सिद्धू  हे 22 जुलै 2008 ते 26 ऑगस्ट 2011 यांनी राज्यपाल म्हणून काम पाहिले. उत्तरप्रदेश केडरच्या 1952 सालचे ते आयएएस अधिकारी होते. त्यांनी कानपूर जिल्हाधिकारी म्हणून...
ऑक्टोबर 16, 2018
भारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने सहा महिने एखाद्या प्रकल्पावर किंवा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणे अनिवार्य असते. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी घालवलेला वेळ व ऊर्जा...
ऑक्टोबर 09, 2018
नागपूर - ब्राह्मोस क्षेपणास्त्राविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याच्या आरोपावरून एकाला उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने आज अटक केली. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव असून, त्याला वर्धा रोड येथील ब्राह्मोस एरोस्पेस सेंटरजवळून ताब्यात घेण्यात आले.  भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली- जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची आज (ता.25) जयंती आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा देण्याचा...
सप्टेंबर 19, 2018
कानपूर- कानपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांमध्येच आपल्या पत्नीचे आपल्याच बहिणीशी लैंगिक संभध असल्याचे त्याला समजले आहे. त्याची पत्नी लेस्बियन आहे. पतीने तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या पत्नीचे माझ्या चुलत बहिणीशी लैंगिक संबंध...
सप्टेंबर 14, 2018
कानपूर : गणेश चतुर्थीला हल्ल्याची योजना आखणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला आज उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  कमार-उझ-झामा (वय 37) असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो मूळचा आसामचा रहिवासी आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा तो सक्रिय...
ऑगस्ट 27, 2018
गडचिरोली - क्रांतीच्या नावावर रक्तपात करून दहशत पसरविणाऱ्या नक्षलवाद्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. खंडणीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून मुलांना चांगले शिक्षण देत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात नक्षलविरोधी अभियानाच्या माहिती व जनसंपर्क कक्षाने माहिती प्रसिद्ध केली...
ऑगस्ट 19, 2018
कानपूर- उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची जीभ कापल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीची पत्नी त्याला दारू पिण्यासाठी विरोध करत असे. ती त्याला सातत्याने बडबड करत असायची, म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीची थेट जीभच कापली आहे. संबंधित महिलेवर रुग्णालयात...
ऑगस्ट 02, 2018
लखनौ (पीटीआय) : उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पावसामुळे 14 जण मरण पावले, तर अन्य सात जण जखमी झाले. आतापर्यंत पावसामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आता 106 वर पोचली आहे, असे अधिकृत सूत्रांनी आज सांगितले.  यासंदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार फरुखाबाद आणि बहारीच येथे प्रत्येकी दोन जण मरण पावले, तर खेरी,...
जुलै 29, 2018
लखनौ : दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. उत्तर प्रदेशात पाऊस, वादळ आणि वीज पडण्यामुळे 58 लोकांचा मृत्यू झाला असून, अन्य 53 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दिल्लीत यमुना नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या खालील...
जुलै 15, 2018
मनुष्यबळ विकास मंत्रालयानं "आयआयटी जेईई' आणि "नीट' या प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. "नेट', "जीपॅट'सारख्या काही परीक्षाही नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात येणार असून, त्या पूर्णपणे संगणकीकृत असणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे नक्की अर्थ काय, ते घेण्याची...
जून 20, 2018
भुसावळच्या मामांचे मसाला पान सातासमुद्रापार   भुसावळ, ता. 19 ः येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व मामा पान सेंटरचे मालक मामा पाचपांडे यांचे मसाला पान (विडा) सातासमुद्रापारही लोकप्रिय ठरले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील प्रीमॉन्ट शहरातील महाराष्ट्रीयन लोक हे पान खाऊन तृप्त झाले.  भुसावळला...
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
जून 08, 2018
कानपूर : उत्तरप्रदेशातील कानपूरमधील एका सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) एसी प्लांट खराब झाल्याने येथील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना कानपूरमधील लाला लजपत राय रुग्णालयात (हॅलेट रुग्णालय) काल (गुरुवार) रात्री घडली. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे....
जून 01, 2018
रावेर : मागील वर्षीच्या तुलनेत डिझेलच्या भावात तब्बल 20 टक्के वाढ होऊनही केळीची उत्तर भारतात वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या भाड्यात कोणतीही वाढ झाली नाही. ट्रक व्यवसायातील आपापसांतील स्पर्धेमुळे ही भाडेवाढ झाली नसल्याचे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. रावेर, सावदा, फैजपूर येथे सुमारे 50...
मे 30, 2018
मिरज - सुभाषनगर येथील माधवराव लोंढे या तरुणाने पेट्रोल क्वॉंटीफायर नावाचे उपकरण तयार केले आहे. पेट्रोल पंपावर वाहनात नेमके किती पेट्रोल टाकले आहे हे या उपकरणाद्वारे समजणार असल्याचा दावा लोंढे यांनी केला.  कानपूर आयआयटीमध्ये यांत्रिकीशाखेचे शिक्षण घेणाऱ्या माधवराव याने महेंद्रकुमार गोयल...
मे 30, 2018
"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार  नवी दिल्ली : "उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी "फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या या टॅक्‍सी पूर्णपणे...
मे 30, 2018
लखनौ - केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून तमिळनाडूच्या दिशेने कूच करत असताना उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. विविध भागांमध्ये विजा कोसळून 46 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे 19 जण मरण पावले असून, उत्तर प्रदेशात 15; तर झारखंडमध्ये 12 जणांचा...
मे 21, 2018
कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणि कानपूर देहात येथे विषारी दारू पिल्याने 10 जण मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेनंतर दारू दुकानाच्या मालकाला अटक करून दुकानाला सील करण्यात आले आहे. या प्रकरणी अबकारी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांची बेजबाबदारीसुद्धा पुढे आली आहे. या...