एकूण 868 परिणाम
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील शेतकरी एस....
मे 19, 2019
जळगाव ः मॉन्सूनपूर्व शेती मशागतीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. जिल्ह्यात एक जूनला बियाणे उपलब्ध होणार असून कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. कापूस, रासायनिक खतांच्या पुरवठ्यासंबंधीचे लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केले आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन लाख 40 हजार...
मे 15, 2019
कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली,...
मे 13, 2019
व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून सरकारने कायदेकानू केले वा निर्बंध लादले, तर हितसंबंधी शक्तींची साखळी त्यातून पळवाटा तर काढतेच, पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. मानवी आरोग्याला अपायकारक ठरण्याच्या शक्‍यतेमुळे आपल्या देशात बंदी असलेल्या बीटी वांग्याची...
मे 11, 2019
हिंगणा (नागपूर) : तालुक्‍यात तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. सरकारने दोन महसूल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले असून, चार महसूल मंडळ वाऱ्यावर सोडले. यामुळे तालुक्‍यातील 9,710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत सापडले आहेत. परिणामी कापूस व तूर उत्पादक संकटात आला आहे. हिंगणा तालुक्‍यात...
मे 08, 2019
भेंडवळ (बुलडाणा) : संपुर्ण शेतकरी जगताचे लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे अंदाज बुधवारी (ता. 8) पहाटे वर्तविण्यात आले असून ज्वारी, बाजरी, तुर या पिकांचे चांगले वर्ष दर्शविले आहे. येत्या वर्षातही चारा-पाण्याची वाढू शकते. देशात घुसखोरीच्या घटना वाढणार असून आर्थिक क्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : मार्च ते एप्रिलअखेर या कालावधीत पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामध्ये 27 टक्‍क्‍यांनी घट झाल्याचे भारतीय हवामान विभागाने आज सांगितले. देशातील काही भागांमधील पिकांसाठी आवश्‍यक असणारा हा पाऊस रुसल्याने शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.  यंदा एक मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत देशभरात 43.3...
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
एप्रिल 26, 2019
गुमगाव - पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे आता बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून आर्थिक उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न ४६ वर्षीय प्रभाकर दौलत आष्टणकर या शेतकऱ्याने केला. त्यांचा हा प्रयत्न...
एप्रिल 24, 2019
अकोला : जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आता कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांहून अधिक भाव मिळत असून, सोमवारी (ता.२२) अकोट तालुक्यात ६५७५ रुपये भाव मिळाला. कापसाची मागणी व उपलब्धता लक्षात घेता, लवकरच कापसाचे दर सात ते साडेसात हजारावर पोहचण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.  दशकात जिल्ह्यातील...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
एप्रिल 15, 2019
यंदाच्या हंगामात(२०१८-१९) देशाची कापूस निर्यात ३१ टक्के घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस निर्यात २२ लाख गाठींनी कमी होऊन ४७ लाख गाठी राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात ६९ लाख गाठी कापूस निर्यात...
एप्रिल 13, 2019
पुणे : देशात झालेल्या हरित क्रांतीनंतर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल हा भाबडा आशावाद काही वर्षातच नष्ट झाला. 80-90 च्या दशकामध्ये कृषी क्षेत्रास मोठ्या प्रमाणावर ग्रहण लागले. याच दरम्यान, पहिल्यांदा शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशी घटना घडल्याची सरकार दप्तरी नोंद आहे. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे, '...
एप्रिल 13, 2019
पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले व धरणांना...
एप्रिल 12, 2019
जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जामनेर तालुक्यात धरणे, तलावांची संख्या अधिक असली, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून निर्माण झालेले दुष्काळाचे सावट आणि भविष्यकालीन योजनांमधील अंमलबजावणीच्या अभावामुळे सिंचनवाढीसह औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  जामनेर तालुक्यातील सामरोद...
एप्रिल 12, 2019
मुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध...
एप्रिल 10, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) : तीर्थपुरी येथे बुधवारी (ता. 10) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरातील विद्युत तार तुटल्याने पाच दुकानांना आग लागली. या आगीत चार दुकाना जळून खाक झाल्या असून एका दुकानाचे नुकसान झाले आहे. या आगीत या व्यापाऱ्यांचे दुष्काळात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.        ...
एप्रिल 09, 2019
ईळेगांव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे दिगंबरराव, मारोतराव, कैलास, विलास या चार काळे भावांचे एकत्रित कुटूंब व मध्यम ते भारी प्रकारची ५० एकर जमीन आहे. विहीर, बोअरची सुविधा आहे. मात्र पाणी कमी पडू लागल्यामुळे गेल्यावर्षी कौडगांव शिवारात जमीन घेतली. तेथे बोअर खोदून दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे शेतातील...