एकूण 4854 परिणाम
मे 27, 2019
पिंपरी - तहानलेल्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या खासगी विहिरींच्या मालकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात राज्य सरकारने तब्बल ३५ वर्षांनंतर सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार विहीरमालकांना एक हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये मोबदला मिळणार आहे. याशिवाय पाणी उपशासाठी विजेसह सर्व यंत्रणा उपलब्ध...
मे 27, 2019
नागपूर - प्रेयसीच्या नातेवाइकांनी प्रेमाला विरोध दर्शवीत खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. सोबतच प्रेयसीच्या हातून राखी बांधून घेण्यास भाग पाडले. याचा विपरीत परिणाम होऊन प्रियकराने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी प्रेयसीची बहीण आणि तिच्या मामा, मामीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग...
मे 27, 2019
मुंबई - ‘खोदा पहाड निकला चुहा’ या म्हणीप्रमाणेच काहीशी स्थिती मुंबईतील पायधुनी येथे चोरट्यांची झाली. एका दुकानातून लाखो-कोट्यवधींचे घबाड मिळेल, या हव्यासापोटी चोरट्यांनी गटारातून थेट दुकानापर्यंत तब्बल तीन दिवस भुयार खोदले. या भुयारामार्गे दुकानात शिरण्यात ते यशस्वीही झाले; मात्र प्रयत्नांची...
मे 26, 2019
नवी दिल्ली : रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी तीन बालकांची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे घडली. या प्रकरणी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांनी यश आले. तर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.  बुलंदशहर येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले...
मे 26, 2019
सांगली - आष्टा (ता. वाळवा) येथे तलवारीने दहशत माजवणाऱ्या एकास ‘गुंडा’विरोधी पथकाने गजाआड केले. उमेश जयपाल घस्ते (वय २५, साठेनगर, आष्टा) असे त्याचे नाव आहे. आष्टा येथील रत्नराज हॉटेलजवळ पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.  अधिक माहिती अशी, की अवैध हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश...
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
गोंडा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळविले. यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वरच जात असल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या वलयाचा प्रभाव गोंडा येथील मुस्लिम कुटुंबावरही पडला असून, त्यांनी घरातील नवजात शिशूचे...
मे 25, 2019
पुणे : गुजरातमध्ये आग लागल्याने खासगी क्‍लासला गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 19 जणांचा होरपळून मृत्युमुखी पडल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यातील क्‍लासमधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने शहरात खासगी क्‍लासची...
मे 25, 2019
जम्मू : 'अन्सार गझवट उल हिंद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकीर मुसा याला सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी ठार केले. त्यानंतर काल (शुक्रवार) त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेस हजारोंची गर्दी झाली. यामध्ये उपस्थित असणाऱ्यांपैकी काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या....
मे 24, 2019
"मोदीजीने हमे गैस दिया,' असे सांगताना अमेठी मतदारसंघातील बन्ना टीकर गावातील रुक्‍मिणी कश्‍यप ओक्‍साबोक्‍सी रडू लागली. म्हणाली, "आई नाही, वडील नाही, पतीही नाही. पदरी एक लहान मुलगी. मरण्यापूर्वी वडिलांनी "प्रधानमंत्री आवास योजने'चा अर्ज भरला होता. तो मंजूर झाला आणि मला  घर मिळाले. मोदी नसते तर मला...
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील दुरंगी लढतीत कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.  या...
मे 23, 2019
तळेगाव दिघे (जि. नगर) - पहिल्या दोन मुली असताना, तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याच्या रागातून निमोण येथील एकाने पत्नीला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. याबाबत तालुका पोलिसांनी वसंत कारभारी घुगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत आरोपी वसंत याची पत्नी विमल घुगे यांनी फिर्याद दिली. निमोण येथील घुगे...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 22, 2019
मुंबई - विवाहितेला अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या युवकाला वडाळा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच जम्मू-काश्‍मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेनजीक अटक केली. मेहफूज मोहम्मद राशिद खान (30) असे या युवकाचे नाव आहे. वडाळा येथे राहणाऱ्या या विवाहितेस काही महिन्यांपूर्वी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्‌...
मे 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दल...
मे 21, 2019
सातारा - मे महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच तीन दिवसांत निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस जवानांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या बदल्या झाल्यास सोयीचे ठरणार असल्याने ही प्रक्रिया लवकर पार पडावी, अशी...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...