एकूण 539 परिणाम
मार्च 20, 2019
घोटी - धामणगाव (ता. इगतपुरी) येथील माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी पहाटे शाळेसमोरील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरद भाऊ उघडे (वय 16) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो खडकेद (ता. इगतपुरी)...
मार्च 19, 2019
सागर (मध्य प्रदेश) : एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणार असल्याचे सांगितल्यानंतर पीडित मुलीचा शिरच्छेद केला गेला. याप्रकरणी पीडित मुलीचे तीन भाऊ, चुलता आणि चुलतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील चौघांना अटक करण्यात आली...
मार्च 16, 2019
निलंगा - पैशांची बॅग समजून चोरट्यांनी बारावीच्या उत्तरपत्रिका पळविल्याची घटना निलंगा येथे घडली. कळगाव (ता. निलंगा) येथील आनंद मुनी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात अन्य ठिकाणांहून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आल्या. प्राचार्य नंदकुमार केळगावकर यांनी तीन प्राध्यापकांकडे...
मार्च 16, 2019
पुणे - कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे यांची सातारा कारागृहात रवानगी झाली आहे. कारागृह अधीक्षकांविरोधात न्यायालयात तक्रार केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला दुसऱ्या कारागृहात हलविण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी त्याची रवानगीचे आदेश दिले...
मार्च 15, 2019
मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
मार्च 15, 2019
जळगाव - बांभोरी बुद्रुक (ता. जळगाव) येथील बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्योती दीपक पाटील (वय 20, रा. बांभोरी बुद्रुक, ता. जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील दीपक रामकिसन...
मार्च 11, 2019
मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जमातीत (एसटी) समाविष्ट करून त्यांना नोकरी शिक्षणात आरक्षण द्या, या मागणीसाठी प्रलंबित असलेल्या तीन याचिकांवर मंगळवारी (ता. 12) सुनावणी होणार आहे. राज्य सरकार याप्रकरणी काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून...
मार्च 10, 2019
पुणे : दुकानदाराने किराणा माल उधारीवर देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकाने दुकानदारासह त्याच्या भावावर धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना हडपसरमधील गोसावी वस्तीमध्ये शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.  लक्ष्मण गणेश रणशिंगे (वय 21, रा.गोसावी वस्ती कॅनॉलजवळ,...
मार्च 05, 2019
पुणे - कारमधील ज्येष्ठाला ऑईल गळत असल्याचे सांगून चोरट्यांनी पाठीमागील सीटवर ठेवलेला पावणेदोन लाखांचा ऐवज पळवून नेला. रविवारी दुपारी महात्मा गांधी रस्त्यावर ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना शहरात वाढत आहेत. कारचालकांना लुटणारी टोळी सक्रिय?  सिंहगड रस्ता परिसरात रस्त्याच्या...
मार्च 04, 2019
नवी मुंबई - महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या महापौर केसरी कुस्तीत सोलापूरच्या दत्ता नरसाळे याने ‘महापौर केसरी’चा बहुमान पटकावला. नगरच्या संतोष गायकवाड यांच्यासोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत नरसाळेने बाजी मारली. त्यामुळे संतोष गायकवाडला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवी मुंबईचा वैभव...
मार्च 04, 2019
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील परीक्षा भवनातील लॉकरमधून लाखो रुपयांची रोकड लंपास झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून मौन पाळले जात असून, याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार केली नसल्याचे...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
मार्च 03, 2019
पुणे - क्षुल्लक वादातून न्यायालयात खटला दाखल होणार, तो अनेक वर्ष चालणार आणि त्यातून येणारा निर्णय प्रत्येकाला मान्य असेलच असे नाही. त्यामुळे किरकोळ भांडणाचे खटले चालविण्यापेक्षा संबधितांना समुपदेशनासाठी पाठवले जात आहे. त्यातून गेल्या ३७ महिन्यांत सुमारे सव्वाचार हजार प्रकरणे निकाली काढण्यात विधी...
फेब्रुवारी 27, 2019
नागपूर - तीन वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने अचानक लग्नास नकार दिल्याचे दुःख न पचवू शकलेल्या प्रियकराने रागाच्या भरात रस्त्यात जे दिसले त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पाचपावलीत उघडकीस आली. रितिक ऊर्फ सोमेश...
फेब्रुवारी 26, 2019
नागपूर - गेल्या पाच वर्षांत नागपूर विभागात एक हजार सहाशे बारा (१६१२) शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफी, उत्पादन दुप्पट, विविध योजना शासनाकडून  राबविण्यात येत असताना शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे.  देशात शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाते....
फेब्रुवारी 26, 2019
नागपूर - नूडल्सच्या ठेल्यावर उभ्या असलेल्या युवतीच्या तोकड्या कपड्यावर दोन युवकांनी टोमणा मारला. यामुळे तिच्या प्रियकराचा राग अनावर झाल्याने दोन्ही युवकांवर चाकूने तब्बल १४ घाव घातले. या हल्ल्यात दोन्ही युवकांचा थोडक्‍यात जीव वाचला. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्री...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - बॅंकेमध्ये ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी भरदिवसा बॅंकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांदेखत तब्बल २८ लाख नऊ हजार रुपयांच्या नोटा असलेली लोखंडी पेटी पळवून नेली. स्टेट बॅंकेच्या टिंबर मार्केट शाखेत शुक्रवारी (ता. २२)  सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हा धक्‍कादायक प्रकार घडला. वर्तिका...
फेब्रुवारी 22, 2019
लोणंद - पाडेगाव (ता. खंडाळा) येथील पायल जिजाबा ननावरे (वय 16, रा. आंबेडकर कॉलनी) या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पायल ही नीरा (ता. पुरंदर) येथील लीलावती शहा...
फेब्रुवारी 20, 2019
विश्रांतवाडी : धानोरीमध्ये कुस्ती आखाडा मैदानाजवळ डंपरखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला. तोषवार मनजित सिंग (वय 34, रा. लक्ष्मी सत्यम सोसायटी, धानोरी) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास डंपर आणि दुचाकीचालक सिंग एकाच दिशेने विश्रांतवाडीकडे येत होते. सिंग हा डंपरला ओलांडून पुढे जात असताना...
फेब्रुवारी 18, 2019
अवघा अडीच फुटांचा पदपथ आणि तोही फेरीवाल्यांनी बळकावला. चाळीसफुटी रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी हातगाडीसमोरच वाहने पार्क केलेली, यामुळे अधीच अरुंद असलेल्या वाकडमधील दत्त मंदिर रस्ता अणखीन अरुंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन चालायचे कसे आणि वाहन चालवायचे कसे, असा...