एकूण 112 परिणाम
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धातील हिरो मेजर जनरल जी. डी बक्षी यांच्यासोबत एअर विस्ताराच्या हवाई सुंदरींनी काढलेला फोटो ट्विटरवर अपलोड केल्यानंतर काढण्यात आल्याने नेटिझन्सने टीकेची झोड उठवत BoycottVistara हा ट्रेंड सुरु केला आहे. Statement from Vistara pic.twitter.com/...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
मार्च 29, 2019
पुणे - उत्तुंग हिमशिखरे, प्रदूषकांचा लवलेश नसलेली शुद्ध मोकळी हवा, नैसर्गिक स्रोतांमधून खळखळून वाहणाऱ्या नद्या आणि मनाला भुरळ घालणारी सदाहरित जंगले तुम्हाला साद घालत आहेत. भूलोकांवरील स्वर्ग मानला जाणारा काश्‍मीर तुम्हाला बोलावत आहे. तुमच्या स्वागतासाठी प्रत्येक काश्‍मिरी नागरिक वाट पाहतोय. तुम्ही...
मार्च 19, 2019
बारामती - ‘‘पुलवामातील घटनेनंतर दहशतवाद्यांवर हल्ल्याचा मी सल्ला दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची इच्छा नाही,’’ असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे. पवार यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे, ‘‘पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने...
मार्च 10, 2019
नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
मार्च 01, 2019
रांजणी (कवठेमहांकाळ) - ‘‘भारत आणि पाकिस्तान ही एकाच घरातली भावंडं... काही कारणानं घर फुटलं आणि दोन भाऊ वेगळे झाले. आता धाकट्या भावानं थोरल्या भावाच्या कुरापती काढणं थांबवावं आणि दोघांनीही गुण्यागोविंदानं नांदावं,’’ अशा भावना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या वीरमाता व्यक्त करत आहेत. या वीरमाता आहेत...
मार्च 01, 2019
आपली भूमिका प्रामाणिकपणाची आहे हे दाखविण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. पाकिस्तानवर केवळ भारताकडूनच नव्हे तर जगभरातून दबाव आल्यानंतर भारतीय वैमानिकाच्या सुटकेचा निर्णय जाहीर झाला. दहशतवादविरोधी कारवाईबाबतही त्या देशाने ठोस पावले उचलायला हवीत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून "जैशे महंमद'च्या...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली -  भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारगिल युद्धाच्यावेळी 26 वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेत पाकिस्तानच्या ताब्यात होते. काही आठवड्यानंतर त्यांना भारताकडे सोपवण्यात आले होते. कारगिल युद्धादरम्यान जी. पार्थसारथी...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - पाकिस्तानच्या ताब्यात असूनही भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा आत्मविश्‍वास तसूभर ढळलेला नव्हता की ते घाबरले नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरील खंबीरपणा पाकिस्तानने प्रसारित केलेल्या व्हिडिओतून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. पाकिस्तानी सैन्याला अभिनंदन यांनी अवघ्या तीनच गोष्टी ...
फेब्रुवारी 27, 2019
नवी  दिल्ली- भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. 'आमच्या वैमानिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये' Abhinandan : विंग कमांडर अभिनंदन म्हणताहेत, '...बाकी तुम्ही शोधून काढालंच' Bring Back...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीयांसाठी बुधवारचा दिवस म्हणजे 'रोलर कोस्टर राईड' होता.. सकाळी पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली आणि त्यापैकी एक विमान भारतीय हवाई दलाने पाडले, असे वृत्त झळकले.. त्यानंतर भारतीयांचा जल्लोष कालच्यासारखाच 'टॉप'वर होता.. पण या कारवाईमध्ये आपलेही एक विमान पडले आणि त्यात भारताचा एक...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली - भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला करुन जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्याचा खात्मा झाला. यासाठी वापरण्यात आलेल्या मिराज विमांची वैशिष्ट्ये.. मिराज 2000 - मल्टिरोल लढाऊ विमान - पाकिस्तानच्या हद्दीत खूप...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - ‘भारताकडून दहशतवादी पोसले जात नाहीत. त्यामुळे प्रतिहल्ला होईल ही, भीती बाळगण्याचे कारण नाही. आपले वैर पाकिस्तानातील जनतेशी नसून तिथे पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाशी आहे. आतातरी पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालू नये. भारतीय सेना ही संरक्षण सेना नसून सशस्त्र सेना आहे,’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त...
फेब्रुवारी 27, 2019
दहशतवादी कृत्ये भारत सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाई दलाने केली आहे. अखेर हवाई हल्ला करून भारताने पाकिस्तानला सणसणीत इशारा दिला आहे. भारत ही ‘सॉफ्ट पॉवर’ आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेधापलीकडे जात नाही आणि अण्वस्त्र असलेल्या पाकिस्तानला दुखावण्याचे धाडस तो...
फेब्रुवारी 27, 2019
जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. मात्र, भारताने घाईघाईत कोणतीही कृती न करता, शिस्तबद्ध नियोजन करीत "जैशे महंमद'च्या तळावर भल्या पहाटेच हल्ला चढविला. या हल्ल्यातून भारताने आपली ताकद दाखविली.   भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये बालाकोटमधील "जैशे...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली - भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केल्याचा पाकने दावा केला आहे. जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला करण्यात आला असून, त्यासाठी 12 मिराज विमाने पाकच्या हद्दीत गेले.  - मल्टिरोल लढाऊ विमान - पाकिस्तानच्या हद्दीत खूप आतपर्यंत जाऊन हल्ला करण्याची...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकल्याचे सांगण्यात येत आहे. जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला...
फेब्रुवारी 17, 2019
कोल्हापूर - कारगिल युद्धात अतिरेक्‍यांशी लढताना जखमी झालेल्या राजेंद्र विष्णू पाटील (मूळ गाव कवठेमहांकाळ, सांगली, सध्या रा. कोल्हापूर) या जखमी सैनिकाला शासन यंत्रणेशीही लढावे लागले. न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर न्यायालयाने भरपाई देण्याचे आदेश दिले. अखेर १८ वर्षांची लढाई कामी आली. ५...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - बोफोर्स गैरव्यवहाराची चौकशी संसदीय समितीमार्फत करूनही, त्यातून काही समोर आले नाही. आतापर्यंत अनेक प्रकरणांबाबत संसदीय समित्या नेमल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे राफेलबाबत संसदीय समिती नेमून, चौकशी करूनही काही साध्य होणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले...