एकूण 118 परिणाम
मे 25, 2019
लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 22, 2019
सत्ताधाऱ्यांचा मोदींना होणारा विरोध हा समजण्यासारखा आहे. कारण जनतेवर प्रभाव पाडून एकहाती सत्ता मिळविलेली ही व्यक्ती आहे. पण दुसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून तेच तेच मुद्दे का वापरले जात आहेत, हा प्रश्‍न होता. विचार करणाऱ्या प्रत्येकाचे हेच म्हणणे होते की प्रचारात, भाषणांमध्ये नवे मुद्दे का...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...
एप्रिल 22, 2019
भर एप्रिल महिन्यात उन्हाळा चांगलाच तापलेला असला, तरी या काळात पुण्यात निवडणुकीचा प्रचार मात्र म्हणावा, असा तापलाच नाही. अपवाद वगळता राजकीय नेत्यांच्या सभांना बेताची गर्दी राहिली, तर रस्त्यावरच्या प्रचारालाही सर्वसामान्य मतदारांचा प्रतिसाद मिळाल्याचे जाणवले नाही. गेल्या निवडणुकीत मतदारांचा जो त्वेष...
एप्रिल 22, 2019
जुन्या भिंती.. मोठे दरवाजे.. ऐटदार घरे. असा मूळ पुण्याचा म्हणजेच कसब्याचा दिमाख असलेले वाडे आता मोडकळीस आले आहेत.. एकेकाळी राहतं घर ही शान होती..पण आता तिथेच रोज जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. कारण मूळ प्रश्नांकडे कधी कोणी लक्षच दिले नाही. पालक मंत्र्यांचं ऑफिस हाकेच्या अंतरावर आहे पण पुणेकरांची...
एप्रिल 21, 2019
'अहो आमचा भाग फक्त बाहेरून झक्कास दिसतो, आतमधल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे...', 'स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्या परिसारची वाट लाऊन टाकलीय हो...', 'गेली काही वर्ष आम्हाला पाणीच नाही, बोअरवेल आणि टँकर मागवून आम्ही आमची पाण्याची 'मूलभूत' गरज भागवतोय...', 'सिमेंटचे रस्ते तयार करून त्यावर...
एप्रिल 21, 2019
शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशी कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. परंतु यंदा या बालेकिल्ल्यातून धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत. कारणराजकारणच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड विधानसभा मतदार संघामधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी भाजपवर असलेली नाराजी...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या...
एप्रिल 21, 2019
एकीकडे ड्रेनेजच पाणी घरात येत असतं तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्‍न उभाच. शेजारी कालवा असला तरी पाण्याचा वानवा. कालवा फुटीची जिथे घटना घडली त्यांच्या संसारावर अगदी शब्दशः "पाणी' फिरलं! राजकीय मंत्र्यांनी मात्र यावर डोंगरपोखरून "उंदीर' काढल्याची उत्तरं सामान्य नागरिकांना दिली. या कालव्याच्या...
एप्रिल 21, 2019
कोथरूडसारख्या भागात भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे आहे, तर झोपडपट्ट्यांमधील समस्यांकडे साफ दूर्लक्ष आहे. ज्या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तेथील झोपडपट्टीतील जनता त्यांच्यावर खुष असल्याचे दिसत आहे. याचा दणका भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता...
एप्रिल 21, 2019
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना या भागातून सुमारे एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्याला गृहीत धरणे भाजपला...
एप्रिल 20, 2019
पुणे : ताजी भाजी खरेदी करण्यासोबतच सणासुदीला मंडईत यावे लागते, मात्र, बसथांब्यावर उतरताच रस्त्यालगतची दुकाने आणि वाहनांच्या रांगामधून वाट काढावी लागते. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचा आग्रह मंडईत खरेदीसाठी आलेल्या महिलांचा आहे.  सकाळच्या 'कारणराजकारण'...
एप्रिल 20, 2019
पुणे : ''पूर्वी सुटसुटीत असणाऱ्या सदाशिव आणि नारायण पेठेला वाहतूक कोंडी, पाण्याची अनियमितता अशा अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. या अपेक्षा पूर्ण व्हाव्या. अशी तेथील रहिवाशांनी 'कारणराजकारण'द्वारे व्यक्त केल्या.  सदाशिव-नारायण पेठेतील तरूण सकाळी घाईच्यावेळी गर्दीतून मोठया कसरतीने वाट काढत...
एप्रिल 20, 2019
पुणे  : ''मुले मोठी झाली, घरात नातवंडेही आली. कुटुंब वाढले. पण त्यांना सामावून घेणारी 10 बाय 10 ची खोली तेवढीच राहिली. मग सांगा आम्ही राहायचे कसे? '' असा प्रश्न कसब्यातील नातू वाड्यातल्या आजीबाईंनी 'सकाळ' च्या करणराजकारण या फेसकबुक लाईव्ह मध्ये मांडला. पालकमंत्री काही फुटांवर असूनही कसब्यातील...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कारणराजकारण : कसब्यात राजकीय जुगलबंदी; नागरिकांच्या प्रश्नाला बगल रस्ता बंद करुन भाजपाची प्रचारसभा कशी?...
एप्रिल 20, 2019
पुणे : राजकीय प्रचार, नेत्यांची सत्तेसाठी चाढाओढ, कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्यात सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली जात आहे असे दिसते. कसबा पेठ मतदारसंघातीसल जुन्या वाड्यांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्नांबाबत 'सकाळ'ने 'कारणराजकारण' या फेसकबुक लाईव्हमध्ये...
एप्रिल 20, 2019
पुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले. कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर भागातील नागरिकांशी संवाद साधला. सरकार कोणतेही निवडून आले. तरी जर...
एप्रिल 20, 2019
शास्त्रीनगर (पुणे) : रस्त्यावर कचरा, वस्तीत ड्रेनेज फुटलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा संतप्त सवाल शास्त्रीनगरमधील नागरिक करत आहेत.  कारणराजकारण मालिकेत कोथरूड...
एप्रिल 20, 2019
खराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त खराडीमधील थिटे वस्तीतील नागरिक सत्तारूढ भाजपावर नाराजी व्यक्त करीत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवार याठिकाणी फिरकले...