एकूण 2 परिणाम
October 01, 2020
मुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने वर्णभेदावरुन ट्रोलर्सला उत्तर देणारी पोस्ट केली होती. सोशल मिडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की वर्णभेदाचा मुद्दा संपवला पाहिजे. शाहरुखची मुलगी सुहाना खानला लोक तिच्या सावळ्या रंगामुळे अनेकदा ट्रोल करत असतात. तिला वाईट कमेंट करतात. तिने तिच्या...
September 21, 2020
मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यन अजुनही चांगले सिनेमे मिळवण्यासाठी स्ट्रगल करत आहे. आता ख-या अर्थाने त्याचे चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. कार्तिकच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही काळात कार्तिकने एकामागोमाग एक सोलो असे हिट सिनेमे दिल्यानंतर एक मोठी डिल...