एकूण 293 परिणाम
मे 06, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींना "भ्रष्टाचारी नं. 1' ठरविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. संतप्त राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्ला चढवताना "तुमची कर्म वाट बघत आहेत,' असा इशारा मोदींना दिला. तर, "मोदींनी सत्य सांगितल्यामुळे...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली  : "केंद्रातील मोदी सरकारची पाच वर्षे ही आपत्ती होती. पुढील सरकार बनविणे भाजपला शक्‍य नसून "यूपीए-3' हेच भविष्यातील वास्तव आहे,' असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज केला.  "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान खेळलेले जातीचे कार्ड आणि चहावाल्याचा संदर्भ देत विरोधकांवर केलेल्या टीकेचा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज कठोर शब्दांत समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच लोकांना विस्मरणाचा आजार झालेला मूर्खांचा समूह समजतात का...
एप्रिल 18, 2019
चेन्नई : देशभर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना दक्षिणेमध्ये "नोट फॉर व्होट'वरून नवे राजकारण सुरू झाले आहे. तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यामध्ये टी. टी. व्ही. दिनकरन यांच्या "एएमएमके' पक्षाच्या समर्थकांनी साठवून ठेवलेली 1 कोटी 48 लाख रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागाने आज जप्त केली. ही सगळी रक्कम 94...
एप्रिल 16, 2019
प्रादेशिक पक्षांना महत्त्व  दक्षिण भारतातील राज्यांचा निवडणुकीचा बाजच निराळा आहे. उत्तर भारतात भाजपचा जोर असला, तरी दक्षिण भारतात कर्नाटक वगळता त्यांना फारसा शिरकाव करता आलेला नाही. दक्षिणेकडील बहुतेक राज्यांत प्रादेशिक पक्ष वरचष्मा टिकवून आहेत. देशपातळीवरील आघाडीच्या राजकारणात दक्षिणेतील प्रादेशिक...
एप्रिल 09, 2019
देशावर सहा दशके अधिराज्य गाजवूनही मागील लोकसभा निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस जागांवर घसरल्याचे शल्य काँग्रेसमध्ये खोलवर रुतले होते. गुजरातच्या निवडणुकीतून संघर्षासाठी धैर्य वाढले. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लढाईमधील विजयाने ते द्विगुणित झाले. आताची लोकसभा निवडणूक युद्धासारखी लढण्याचा काँग्रेसचा...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. तसेच शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर देखील आयटी विभाग धाड टाकणार असल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे.  I have been told that the I T department has plans to raid my...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : मतदारराजाला भुरळ घालण्यासाठीच्या राजकीय शर्यतीत कॉंग्रेसने आघाडी घेताना "गरिबीवर वार 72 हजार' अशी घोषणा देत न्याय योजना, 2020 मध्ये 22 लाख सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांची भरती, ग्रामीण भागातील दहा लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार, "मनरेगा'मध्ये वर्षातून 150 दिवस रोजगार हमी देणे,...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळात 4.70 कोटी नोकऱ्या गेल्या असल्याचा आरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज (ता. 02) केला. आज काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी मनमोहन सिंग बोलत होते. डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, काँग्रेस प्रामुख्याने बेरोजगारीच्या...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन काँग्रेसने आज निवडणुक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी हम निभाएंगे अशी जाहीरनाम्यात काँग्रेसकडून नवी घोषणा देण्यात आली. 'जन आवाज' असे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव असून, जाहीरनाम्यात कुठलीही खोटी घोषणा नसल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना...
एप्रिल 02, 2019
भावनाकल्लोळावर भिस्त ठेवणारा आणि आपली रेघ मोठी करून दाखवण्यापेक्षा दुसऱ्याची कशी लहान आहे, याचीच जास्त उठाठेव करणारा सध्याचा प्रचार आहे. लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचे तानमान आता स्पष्ट झाले असून, कोण कोणाच्या विरोधात उभे ठाकणार, याचे चित्रही बव्हंशी समोर आले आहे. वर्ध्यातील प्रचारसभेत दणदणीत भाषण...
एप्रिल 01, 2019
आयपीएल 2019 : चेन्नई : ट्वेंटी 20क्रिकेट त्यातूनही आयपीएल म्हटलं की सुरेश रैनाचा हात कोमीच नाही धरु शकत हे सर्वांना मान्य आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रैनाने पुन्हा एकदा आपण ट्वेंटी20 क्रिकेटचे किंग असल्याचे सिद्ध केले.  रैनाने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये भारतीय...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने पुन्हा एकदा "गरिबी हटाओ'ची साद घालताना गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देणाऱ्या न्यूनतम आय योजना (न्याय) या किमान उत्पन्न हमी योजनेचे आश्‍वासन दिले आहे. या ऐतिहासिक योजनेतून देशातील 25 कोटी गरिबांना न्याय देणार आहोत, अशी घोषणा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल...
मार्च 21, 2019
लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली. मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्‍वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाच्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणाऱ्या कॉंग्रेसवर सत्ताधारी भाजपने "कॉंग्रेस नेत्यांची मानसिकता देशविरोधी असून, सवंग राजकारणासाठी देशाचे मनोधैर्य खच्ची केले जात आहे,' असा हल्ला चढवला आहे. मात्र, 300 दहशतवादी ठार झाल्याचा अमित शहा यांनी जाहीर केलेला आकडा हा...
मार्च 05, 2019
चेन्नई (पीटीआय) : विरोधकांना धोपटण्याऐवजी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईसंदर्भात आपली भूमिका जगाला पटवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असा सल्ला आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्राला दिला. "देशाचा नागरिक या नात्याने सरकारवर माझा पूर्ण विश्वास...