एकूण 4240 परिणाम
मे 24, 2019
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली. विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या '...
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...
मे 22, 2019
नांदेड : गोवा निर्मित विदेशी दारू तयार करून उच्च कंपनीचे असल्याचे दाखवून बनावट दारु साठ्यावर मंगळवारी (ता. २१) हडको येथे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.  शहर व जिल्ह्यात अवैध्य मार्गाने विदेशी मद्याचा गोवा...
मे 22, 2019
दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो. आकाशही सूर्याची किरणं परावर्तित करत वाकुल्या दाखवताहेत. तांबडा पिसारा आवरत अस्ताचलावर टेकलेल्या सूर्यबिंबानं एक्‍झिट घेतली, की "तो मी व्हेच'मधल्या बहुरुप्यासम हे आकाश रूप पालटतं...
मे 21, 2019
पुणे : सातारा रस्त्यावर सांबार हॉटेलच्या येथे पदपथावर अनधिकृत आणि धोकादायकरित्या कार पार्किंग केले जात आहे. तरी संबंधितांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला...
मे 21, 2019
गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर...
मे 20, 2019
चांदणी म्हटले की आकाशात चमचमणारी चांदणी आठवायची. पण हल्ली चांदणी चमकते ती "अटी लागू' हे शब्द उजळण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व वस्तूंच्या खरेदीवर "ऑफर्स' असतात. या ऑफर्समध्ये या चांदणीला अढळ स्थान असते. म्हणजे की, चार शर्ट अगदी मोफत फक्त एका शर्टच्या खरेदीवर, सिमला, कुलू-मनाली सहल फक्त...
मे 18, 2019
कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली. याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील...
मे 18, 2019
पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या...
मे 18, 2019
पुणे - वाहनांची तोडफोड अन्‌ जाळपोळीच्या घटनांचे लोण आता उपनगरांकडून शहराच्या मध्यवस्तीतही पसरू लागले आहे. सोमवार पेठेत गुरुवारी पहाटे टोळक्‍याने दहशत निर्माण करून रहिवाशांच्या दुचाकी अन्‌ कारची तोडफोड केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
मे 17, 2019
पुणे : मुलगा व त्याच्या मित्राला खाऊ देऊन तिघेजण दुचाकीवर घरी परत येताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमाननगर परिसरात घडली. या अपघातातील मृतांमध्ये बाप-लेकाचा मसमावेश...
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची निवडणूक...
मे 16, 2019
नागपूर - सध्या शहराला १० जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे याकरिता महापालिकेने उद्या गुरुवारपासून टुल्लूपंपाने अतिरिक्त पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.  पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने महापालिका आयुक्त...
मे 15, 2019
सोलापूर : थकलेल्या शरीराने तळपत्या उन्हात रस्त्यावर पडलेल्या 85 वर्षीय अंध आजोबाला युवकाने मदतीचा हात दिला. घराचा पत्ता शोधला, पण घरी देखभाल करण्यास कोणीच नसल्याने बाळीवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात त्यांना सोडले.  सामाजिक कार्यकर्ता हर्षल प्रधाने हे मंगळवारी सकाळी घरातून निघाले. सकाळी...
मे 13, 2019
कल्याण - रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना चालकाला रस्त्यावरील प्राणी नजरेस पडत नाही. अनेकदा हे प्राणी रस्ता ओलांडत असताना अपघातात मरण पावतात. मुक्‍या प्राण्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी व रात्रीच्या वेळी चालकांना प्राणी ओळखण्यास मदत व्हावी यासाठी ‘पॉज’ या संस्थेने मॅजिक कॉलरचा उत्तम पर्याय...
मे 12, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : नोटाबंदी हे भ्रष्टाचाराविरोधातील धाडसी पाऊल : मोदी...
मे 12, 2019
जळगाव ः पाळधीजवळ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात विधानसभेच्या रावेर मतदार संघातील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा रूपवते (वय 65) या ठार झाल्या असून, अन्य तिघे जखमी आहेत.  पाळधीजवळ...
मे 12, 2019
चोपडा : बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर चोपडा शहरापासून सात किमी अंतरावरील काजीपुरा फाट्यालगत कंटेनरने टाटा इंडिगो कारला जोरदार धडक दिली. त्यात इंडिगो गाडीतील तीन जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे.  सदर अपघात आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातातील जखमीला उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात...
मे 12, 2019
नवी दिल्ली : जर तुमच्याकडे स्वत:च्या मालकीची चारचाकी कार असेल तर आता या कारच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई मिळू शकते. याबाबत केंद्र सरकारकडून परिवहन कायद्यात मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये सांगितले, की केंद्र सरकार 'व्हेइकल पुलिंग' या...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर...