एकूण 195 परिणाम
मे 23, 2017
पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १३ आगारे ई-तिकिटिंगद्वारे जोडण्याचा पीएमपीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे सर्व आगारप्रमुख एका क्‍लिकवर मार्गावरील बसमधील प्रवासीसंख्येचा आढावा घेऊ शकतील. प्रवासीसंख्येनुसार वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन करणेही शक्‍य होणार आहे....
मे 23, 2017
पुणे - पादचाऱ्यांना सिग्नलवर आवश्‍यकतेपेक्षा निम्माच वेळ दिला जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तरीही महापालिकेचे अधिकारी म्हणतात, रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना पुरेसा वेळ दिला जात आहे. पदपथांवरील अतिक्रमणांबाबतही महापालिकेचे अधिकारी हतबल असल्याचे दिसून येत आहे. ‘आम्ही कारवाई करतो...
मे 23, 2017
चिंचवडमधील तरुणांचा समावेश; महामार्गावर वाहतूक विस्कळित लोणावळा - जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. ...
मे 22, 2017
मुंबई - काश्‍मीर खोऱ्यात भारतीय लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना लष्कराच्या जीपसमोर बांधण्याऐवजी ज्येष्ठ लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांना बांधण्यात यावे, अशी परखड टीका प्रसिद्ध अभिनेते व संसद सदस्य परेश रावल यांनी आज (सोमवार) केली. बुकर पारितोषिक विजेत्या रॉय यांची काश्‍मिरी...
मे 22, 2017
पॅरिस : पुण्याचे उद्योगपती "डीएसके'यांच्या हस्ते पॅरिसमध्ये 13 मे 2007 मध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. या मंडळाच्या दशकपूर्तीचा कार्यक्रम इतक्‍या दणक्‍यात साजरा होईल अशी कल्पनासुद्धा तेव्हा कोणाच्या मनांत येणं शक्‍य नव्हतं!  या महाराष्ट्र मंडळाची सुरवात आठ-दहा सभासदांनी एकत्र येऊन स्थापन...
मे 22, 2017
श्रुती हसन सध्या सुंदर सी. यांच्या "संघमित्रा' चित्रपटासाठी तयारी करीत आहे. तिला सुंदर यांच्यासोबत काम करण्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, "मी कोणाचे काम पाहून त्यांच्याविषयी मत बनवत नाही किंवा कोणी मला कोणाबद्दल काही सांगितलं तरीही मी तसं करत नाही. "संघमित्रा' ही एका योद्धा स्त्रीची कथा आहे. ही...
मे 22, 2017
लोणावळा - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर  लोणावळ्याजवळील वलवण येथे आज (सोमवार) सकाळी कार व ट्रकच्या भीषण धडकेत दोन जण जागीच ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सँट्रो कारला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून,...
मे 22, 2017
नवी दिल्ली - आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिली. शिवसनेने रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा ठेवलेला प्रस्ताव पक्षाकडून नाकारण्यात आल्याचेही त्यांनी...
मे 21, 2017
पिंपरी - पिंपरी बाजारपेठेतील शगुन चौक ते साई चौक या मार्गावर ८० टक्‍के दुकानदारांनी पदपथ गिळंकृत केले असून रस्त्यावरही अतिक्रमण केले आहे. ही परिस्थिती पाहता महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. शगुन चौक ते साई चौक या परिसरात दुकानदारांनी दुकानातील सामान...
मे 21, 2017
जळगाव - पुणे- मुंबईतून भाड्याने मोटारी घेऊन जळगाव- जामनेर रस्त्यावर घेऊन जात चालकाला उतरवून वाहन पळविणाऱ्या सय्यद शकील सय्यद युसूफ (वय 37) या भामट्याला अटक केली आहे. राज्यातून पंधरा ते वीस महागड्या मोटारी चोरून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव...
मे 20, 2017
पंढरपूर - येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने फुलांचा हार टाकल्यामुळे चिडलेल्या मंदिर समितीच्या कर्मचारी असलेल्या पुजाऱ्याने एका भाविकास मारहाण केली होती. या प्रकरणातील पुजारी म्हणून नियुक्तीस असलेल्या अशोक भणगे यास अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या...
मे 20, 2017
बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी...
मे 20, 2017
"मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे साकीब सलीम. "दोबारा- सी युअर एव्हिल' या चित्रपटातून तो पहिल्यांदाच आपली बहीण हुमा कुरेशी हिच्याबरोबर काम करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा-  तुझा हा पहिला वेगळा अनुभव कसा होता?  - माझ्यासाठी भयपटात काम करणं हा एक खूपच...
मे 20, 2017
तिरुअनंतरपुरम (केरळ) : एका महिलेने स्वत:च्या संरक्षणासाठी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाचे लिंग कापण्याचे धाडस दाखविले आहे. या प्रकारात आरोपी पुरुष जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री तिरुअनंतपुरममधील पेताह येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या...
मे 20, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार पसरविण्यासाठी हुर्रियतच्या बड्या नेत्यांना पाकिस्तानातील "लष्करे तैयबा', "जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनांकडून आर्थिक रसद पुरविली जात असल्याची माहिती उघड झाल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आज या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली. मध्यंतरी एका हिंदी...
मे 19, 2017
सांगली :  सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तब्बल 21 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून साकारलेल्या या कार्यालयामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे हे कार्यालय...
मे 19, 2017
रत्नागिरी - निवृत्त कर्मचारी १९९५ (ईपीएस) समन्वय समितीच्या लढ्यास अभूतपूर्व यश लाभले आहे, अशी माहिती राष्ट्रीय सचिव संजय नागवेकर यांनी दिली. ८ मेच्या आदेशानुसार ईपीएस ९५ च्या पेन्शनधारकांना वयाची ५८ वर्षांपर्यंत सेवा २० वर्षांहून अधिक केली असेल त्यांना २ वर्षांची वाढ मिळणार आहे. तसेच २० वर्षांहून...
मे 19, 2017
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची ऐतिहासिक घोषणा केली. त्यातून काळा पैसा बाहेर येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. नोटाबंदीमुळे प्राप्तिकर भरणारे वाढतील, बनावट नोटांचे प्रमाण कमी होईल, डिजिटायझेशनचे फायदे होतील हे जरी खरे असले, तरी काळा पैसा रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. काळा...
मे 18, 2017
मुंबई: भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्सची विक्री केली आहे. झुनझुनवाला यांनी 50 लाख शेअर्सची सुमारे रु.133 कोटींना विक्री केली आहे.एनएसईकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, झुनझुनवालांनी सरासरी 266.5 प्रतिशेअरप्रमाणे 50 लाख शेअर्सची...
मे 18, 2017
मुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. बुधवारी रात्री उशिरा त्यांना छातीत दुखू लागल्याने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे आज (गुरुवार)...