एकूण 3704 परिणाम
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 26, 2019
यमाकडून आपला नवरा परत कधीच येणार नाही, हे माहीत असणाऱ्या "सावित्री' आज अनेक आहेत. त्या खूप ताकदीनं आपल्या नवऱ्याच्या पश्‍चात काम करत आहेत. समाजाच्या वाईट नजरांकडं दुर्लक्ष करत जगण्याचा मार्ग काढत आहेत. कायमच्या निघून गेलेल्या कुटुंबप्रमुखाची उणीव कुटुंबाला त्या भासू देत नाहीत. उन्हाळ्यात अलिबागला...
मे 25, 2019
कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे अचानक पाणावले डोळे... अंतर्मुख होऊन त्याने पाहिले सभोवार तेव्हा, झण्णकन गरगरले व्योम, भवताल आणि शंखगर्जनांच्या, रणदुंदुभींच्या विक्राळात धगधगून उठलेले कुरुक्षेत्र क्षणभर झाकोळले... रथस्तंभ घट्ट पकडून गलितगात्र पार्थाने किलकिल्या नेत्रांनी पाहिले...
मे 22, 2019
अकोला - सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक गाठण्यासाठी चक्क परीक्षा काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच खड्डे खोदण्यासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमात सामाजिक दायित्वाच्या नावाखाली सहभागी करून घेण्याचा व त्याचा...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 19, 2019
रत्नागिरी - दुकानावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. महामार्ग रुंदीकरणाने आमच्या पोशिंद्यालाच हात घातला. काबाडकष्ट करून घरं-दुकाने बांधली. उदरनिर्वाहाचे हेच साधन चौपदरीकरणासाठी डोळ्यांदेखत जमीनदोस्त होताना पाहतानाच्या यातना सहन होत नाहीत. पैसा, मोबदला मिळाला पण एका पिढीचे बाजारपेठेशी...
मे 19, 2019
नागपूर - बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  आरोपी पती अब्दुल (बदललेले नाव) हा रामदासपेठमधील एका बड्या बॅंकेत मॅनेजर आहे तर पीडित पत्नी मीरा (...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात...
मे 19, 2019
प्रत्येकाला काहीतरी चांगलं काम करायचं असतं, लोकांसाठी काम करायचं असतं; पण काय करायचं हे नेमकं माहीत नसतं. मात्र, पुण्यातल्या काही तरुणांना अशा चांगल्या कामाचा मार्ग माहीत आहे. हा मार्ग म्हणजे अन्नदान-चळवळीचा....हॉटेल्स, वेगवेगळे समारंभ आदी ठिकाणचं उरलेलं, वाया जाऊ शकणारं अन्न गोळा करून ते गरजूंना...
मे 18, 2019
चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच चर्चा राजकीय...
मे 18, 2019
एका बाजूने कुटुंबसंस्था मोडीत काढण्याच्या योजना सर्व देश, त्यातल्या त्यात प्रगत राष्ट्रे, राबवत असताना कुटुंब दिवस जागतिक स्तरावर साजरा करायचा हा कुठला प्रकार? हा ढोंगीपणाच झाला. पूर्वी एखाद्या कुटुंबात खापर पणजोबांपासून पतवंडांपर्यंत अनेक पिढ्या एकत्र राहात. मोठे कुटुंब एकत्र राहण्यासाठी विशिष्ट...
मे 18, 2019
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार दररोज होत असतात, त्यात सट्टा व्यवहारही असतात. िनवडणुकांचे निकाल जवळ आले की सट्टाबाजार जोरात चालतो. तेवीस मेचा निकाल दिन जवळ आला आहे. त्यामुळे अस्वस्थता, हुरहुर वाढली आहे. तत्पूर्वी सारे कसे शांत-शांत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागरूक नेते आपापल्या...
मे 17, 2019
सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका महिन्याच्या आतच...
मे 17, 2019
जळगाव : यंदा दुष्काळाची भीषणता तीव्र असताना मॉन्सूनही लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत केवळ दहा हजार शेतकऱ्यांना अवघे तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॅंकांची कर्जवाटपाबाबतची उदासीनता आणि...