एकूण 452 परिणाम
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
सप्टेंबर 01, 2018
उपरोक्‍त मथळा वाचून काही जणांच्या भिवया नुसत्याच वर जातील, काही जणांच्या तळपायाची आग मस्तकी पोहोचेल, तर काही जण आम्हांस भक्‍त म्हणोन हिणवतील. पण आम्ही काही बोलणार नाही. फक्‍त गालातल्या गालात मुस्करू. डोळे मिटून मान डोलावू आणि म्हणू- कशी केली गंमत! होय, नोटाबंदीचा फियास्को झाल्याची टीका सर्वत्र होत...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 14, 2018
नवी दिल्ली - विदेशातील अमाप संपत्तीची माहिती दडविल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर स्वतःच जामिनावर बाहेर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष कारवाई करतील का, असा तिखट हल्ला भाजपने चढविला आहे. सत्तारूढ भाजपने "चिदंबरम हे कॉंग्रेसचे (नवाज) शरीफ आहेत', असे टीकास्त्र सोडले आहे.  दरम्यान, कर्नाटक...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
नोव्हेंबर 20, 2017
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती असलेल्या भारतीयांबाबतची माहिती तत्काळ मिळविणे भारत सरकारला शक्‍य होणार आहे. स्वित्झर्लंडच्या प्रमुख संसदीय समितीने माहितीची तत्काळ देवाणघेवाण करण्याबाबतच्या भारताबरोबरील प्रस्तावित कराराला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित करारामुळे स्विस बँकांमध्ये...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली - ‘‘नोटाबंदी म्हणजे सव्वाशे कोटी भारतीयांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेली व जिंकलेली निर्णायक लढाई आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.  गेल्या वर्षी याच दिवशी रात्री आठ वाजता झालेल्या नोटाबंदीच्या घोषणेच्या...
नोव्हेंबर 09, 2017
मुंबई - नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) देशात स्वच्छ अर्थव्यवस्थेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बॅंकांत नोटाबंदीनंतर जी रोख रक्‍कम जमा झालेली आहे, त्यातील अनेक खात्यांमध्ये गडबड आहे. या संशयित व्यवहारांची चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी...
नोव्हेंबर 06, 2017
नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्यापूर्वीच पॅराडाईज पेपर्सकडून जगभरातील काळा पैसा लपविणाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत भारतातील 714 जणांची नावे आहेत. पनामा...
ऑक्टोबर 30, 2017
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बॅंकांकडे जमा झालेल्या पाचशे व हजाराच्या रद्द नोटांची मोजदाद अद्याप रिझर्व्ह बॅंकेकडून सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे.  रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की पाचशे रुपयांच्या 1 हजार 334 कोटी नोटा आणि एक हजार रुपयांच्या 524....
ऑक्टोबर 26, 2017
जेटली ः विरोधकांच्या निर्णयाला सरकारचे प्रत्युत्तर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी आठ नोव्हेंबरला घोषणा केलेल्या नोटाबंदीच्या निषेधार्थ हा दिवस "काळा दिवस' म्हणून पाळण्याच्या विरोधी पक्षांच्या रणनीतीला भाजप हाच दिवस "काळा पैसाविरोधी दिन' म्हणून साजरा करून...
ऑक्टोबर 17, 2017
गांधीनगर : "कॉंग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याचे धाडस करून दाखवावे,'' असे थेट आव्हान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडत मोदी यांनी एकप्रकारे गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.  गुजरात गौरव यात्रेच्या समारोपप्रसंगी त्यांची आज प्रचंड जाहीर सभा...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई: चिखलात कमळ उगवतं पण इथं कमळ तर कुठेच दिसत नाही मळ मात्र सगळीकडेच दिसत आहे. इथं उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक हिच माझी शस्त्र आहेत आणि हीच माझी वडलोपार्जित मिळालेली संपती आहे, असे उद्‌गार काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना जिकले आणि तुमची सोबत असेल तर कुणाशीही लढायला तयार...
ऑगस्ट 07, 2017
नवी दिल्ली/बर्न : स्विस बॅंकेमध्ये काळा पैसा भारतामध्ये येण्याचा मार्ग सुकर होत असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. काळा पैसाधारकांच्या खात्यांची माहिती लवकरच भारताकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. याबाबत माहितीच्या देवाणघेवाण करारासाठी आवश्‍यक सक्षम डेटा सुरक्षा...
मे 26, 2017
नोटाबंदीमुळे बॅंकिंग यंत्रणेत 12.44 लाख कोटी रुपये आले. बॅंकांची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारली. काळा पैसा वाढ रोखून भ्रष्टाचाराला आळा बसला. कॅशलेसमुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक झाले. 'जनधन'मुळे ग्रामीण भागात वित्तीय समावेशनाला चालना मिळाली. शेअर निर्देशांकामधील सातत्यपूर्ण...
मे 26, 2017
गेल्या तीन वर्षांत उद्योगवाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारने पूरक वातावरण निर्माण केले. नोटाबंदी करून भ्रष्टाचार, काळा पैसा रोखण्यासाठी ठोस पावले उचलली. उद्योगधंदा सुलभपणे करता येण्यासाठी जाचक अटी आणि अनावश्‍यक परवाने रद्द करण्यात आले. 'मेक इन इंडिया'सारख्या महत्त्वाकांक्षी...
मे 24, 2017
नवी दिल्ली : आठ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाशी संबंधित सनदी लेखापालास (सीए) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. राजेश अगरवाल असे या सनदी लेखापालाचे नाव आहे. त्याला ईडी न्यायालयाच्या तीन दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अगरवाल हा राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा...
मे 20, 2017
नवी दिल्ली - बनावट कंपन्यांमार्फत आठ हजार कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी दिल्लीतील दोन भावांविरोधात सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीस्थित व्यावसायिक बंधू सुरेंद्र जैन आणि वीरेंद्र जैन यांच्याविरोधात "ईडी'ने आरोपपत्र दाखल केले. या दोघांनी बनावट...
मे 20, 2017
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हवाला दलालांशी संबंध असल्यानेच त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला, असा नवा आरोप सरकारमधून हकालपट्टी झालेले नेते कपिल मिश्रा यांनी आज केला आहे. केजरीवाल यांच्यावरील आरोपसत्र कपिल मिश्रा यांनी कायम ठेवले आहे. ते म्हणाले, ""केजरीवाल...