एकूण 124 परिणाम
November 19, 2020
बोटा (अहमदनगर) : दिवाळीच्या काळात दुकानफोडी व वाहने चोरीचे प्रकरणे वाढत चाललेली असताना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतमालांवरही आता चोरांनी मोर्चा वळविला आहे. दोन शेतातील विक्रीस आलेला फ्लॉवर चोरून गेल्याची घटना शनिवारी मध्य रात्रीच्या दरम्यान घारगाव शिवारात घडली.  संदीप शंकर...
November 19, 2020
निरगुडसर : वीस वर्षात प्रथमच बटाट्याला शेताच्या बंधावर ३७१ रुपये प्रतिदहा किलो असा उच्चांकी दर मिळत असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अडीच महिन्यापूर्वी सातगाव पठार भागातील बटाटा पावसाने सडला शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये नुकसान झाले होते. त्यावेळी पावसाने रडवले परंतु आता...
November 17, 2020
सातारा सोडला अन्‌ पश्‍चिमेस तोंड केले, की अर्ध्या तासात कासचे पठार. कासचा समावेश जागतिक वारसास्थळात झाला आहे. त्यामुळे पाऊस उलटला, की इथले पठार गर्दीने ओथंबलेले असते. कासपासून पुन्हा डांबरी घाटवळणे ओलांडत खाली आले, की बामणोली हे गाव येते. हे शेवटचे गाव. समोर अथांग पसरलेला...
November 16, 2020
विक्रमगड : आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या यांत्रिक युगामुळे पूर्वापार चालत आलेली अस्सल कृषी परंपरेची दिवाळी हळूहळू लुप्त होत आहे. शेतीच्या मळणी, नांगरणी, खुरपणी अशा अनेक कामांमध्ये आता ट्रॅक्‍टर व इतर यंत्रांचा वापर होत आहे. त्यामुळे गुरे, ढोरे कमी होत आहेत. त्यात रोजगारासाठी अनेकांनी शेतीची कास...
November 16, 2020
इचलकरंजी : दसऱ्यात अच्छे दिन आलेल्या झेंडूला दिवाळीत मात्र बुरे दिन आल्याचे चित्र पहायला मिळाले. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात झेंडू दाखल झाला. दसऱ्याच्या आशेने दिवाळीत झेंडू फुल विक्रेत्यांची संख्या वाढल्याने याचा परिणाम झेंडूच्या दरावर झाला. आवक वाढल्याने जादा...
November 14, 2020
सातारा : दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात नरकचतुर्थी दिवशी "एक दिवा शिवरायांच्या चरणी" या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते.  भल्या...
November 12, 2020
  आज शिक्षणाचं तंत्रज्ञानासोबतचं नातं अतूट झालेलं आहे. आज अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये तंत्रज्ञान वापरावंच लागतं. तंत्रज्ञानाची कास धरून जी अनेक तासांची कामे आहेत ती अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांचं प्रगतिपत्रक तयार करणं असेल, त्यांच्या दैनंदिन नोंदी...
November 10, 2020
नवी दिल्ली - डोकलाम येथे रस्तेबांधणीच्या कामाला चीनने वेग आणला असून सर्व प्रकारच्या वातावरणात या प्रदेशात दळणवळण सुरु रहावे, यासाठी चीनचे प्रयत्न सुरु असल्याचे ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीच्या हाती लागलेल्या उपग्रह छायाचित्रांवरून दिसून येत आहे. चीनने या भागात रस्त्यांवर बोगदे बांधल्याचे दिसत आहे....
November 09, 2020
पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून सोमवारी (ता.9) 17 दिवस उलटले...
November 08, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : हिंदु संस्कृतीत दिवाळी सण सर्वांसाठी आनंदाचा व नवपर्वणीचा असतो. देव -देवतांना, घर, दुकानाला फुलांनी सजविण्यासाठी प्रत्येकजण सक्रिय असतो. मात्र यंदा फुल शेती फारशी फुलली नाही. अतिवृष्टीने फुलशेतीला फटका बसला आणि दसऱ्यात झेंडू भाव खाऊन गेला. आता मोजक्या क्षेत्रात असलेल्या...
November 08, 2020
सातारा : कास तलाव परिसरात पुन्हा मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास कच-यांच्या दुर्गंधीमुळे घुटमळू लागला आहे. कास परिसर आणि तलावाच्या स्वच्छतेची पुन्हा एकदा गरज निर्माण झालेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या...
November 08, 2020
कास (जि. सातारा)  ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरस्थित कऱ्हाडमार्फत पक्षी सप्ताहानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दहा, अकरा आणि बारा नोव्हेंबर रोजी पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय...
November 07, 2020
बोटा (अहमदनगर) : परिसरातील पठारभागात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. बिबट्याने परिसरातील तीन शेळ्या फस्त केल्या. ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुरकुंडी येथे घडली. तौफीक चौगुले यांची शेळकेवाडी शिवारात शेती आहे. चौगुले गुरूवारी नेहमीप्रमाणे शेताजवळच शेळ्या चारत होते. त्याचवेळी तेथील...
November 04, 2020
कास (जि. सातारा) : काचांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या विळख्यामुळे निसर्गरम्य कास पठाराचा श्वास घुटमळत होता. यावर्षी कोरोनामुळे हंगाम नसला तरी कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी हे दररोज स्वच्छता मोहीम राबवून कासचा कचऱ्यात घुटमळणारा...
November 04, 2020
उमरेड (जि. नागपूर) : जगभरात कोरोनाने विळखा घातला त्यात अनेकांचे रोजगार हिरावले , आर्थिकदृष्ट्या लोकांचे पार कंबरडे मोडले त्यातून अनेकांनी स्वतःला सावरून घेतलं तर काहींचे खच्चीकरण झाले , मनोधैर्य खचले .बऱ्याच लोकांना आपलं आवडीचं क्षेत्र सोडून पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर भाजी विकावी लागली...
November 03, 2020
कास (जि. सातारा) ः बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा पर्यटन पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. श्री. देसाई यांनी प्रशासनाला आठवडाभरात बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरू करण्याच्या...
November 02, 2020
औंध (जि. सातारा) : औंध-घाटमाथा रोडवर नांदोशी पुलानजीक औंधवरून घाटमाथ्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्‍टरने औंधकडे येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामध्ये टेम्पोचालक जखमी झाला असून टेम्पोचेही नुकसान झाले आहे.   औंधवरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर (क्र. एम. एच. 23 एच. 8631) हा घाटमाथ्याकडे चालला होता, तर...
November 02, 2020
चेंबूर : गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याने नाराज हंडोरे समविचारी पक्षात जाणार की स्वतंत्र पक्ष उभारणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.  सीमाभाग राज्यात...
November 01, 2020
सातारा : मुंबई येथे लोकल सेवा बंद असल्याने सातारा विभागातील एसटीच्या चालक- वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील अत्यावश्यक सेवा म्हणून पाठवण्यात येत आहे. सातारा विभागातील मुंबई येथे बेस्टची सेवा बजावून आलेले महाबळेश्वर आगारातील १५ हुन अधिक कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले आहेत. याबराेबरच आगारातील...