एकूण 601 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली...
मे 24, 2019
दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ...  रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..!  दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास?  रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून!  दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील तुला!  रागा : (...
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 22, 2019
कास - सध्या महाराष्ट्रासह पाच राज्यांत पाणीबाणी जाहीर झाली आहे. पशु, पक्षी, जनावरे, झाडे-झुडपे यांच्याबरोबरीने माणसालाही पाण्याची चिंता भेडसावत आहे. पाण्याचे झरे, पाणवठे व जलाशय कोरडे पडू लागले आहेत. पावसाचे आगर असणारा बामणोली-तापोळा विभागही यास अपवाद नाही. सह्याद्रीच्या पश्‍चिम...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची चोरी आणि...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला...
मे 18, 2019
कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.  कुसुंबीमुरा हे कास...
मे 14, 2019
जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर व पोहाळे परिसरातील डोंगर पठारात असणारे वन्यजीव लांडगा, कोल्ही, साळींदर, इजाट,  ससे, रानडुक्कर, रानमांजर तसेच मोर, लांडोर, चिमण्या, टिटवी, बगळा, भोरड्या  अशा १२० प्रकारच्या पशुपक्षी यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. भागातील दोन  तीन तलाव कोरडे...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 13, 2019
"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी इतिहास असलेली ही चंदेरी दुनिया कुणी आपल्या अभिनयाने पुढे नेली, कुणी आपल्या तंत्रकुशलतेने, तर कुणी सर्जनशील निर्मितीच्या बळावर... अक्षरश: हजारो नामवंत आणि...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 11, 2019
पुणे : सराईत गुन्हेगार निल्या वाडकर याच्या खून प्रकरणातील आणि 'मोक्का'अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. श्रावण काशिनाथ सावगावे (वय 22, रा. आनंद मठ, जनता वसाहत, पर्वती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी तळजाई पठार येथे आला असल्याची माहिती दत्तवाडी...
मे 10, 2019
पाणीवापराबाबत आपण गंभीर नाही, किंबहुना आपण जलनिरक्षरच आहोत. आज बाटलीबंद पाणी वीस रुपये प्रतिलिटर व पेट्रोल ऐंशी ते पंचाऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलटे झाले, तर आश्‍चर्य वाटायला नको. परंतु, हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती जलसाक्षरेतची....
मे 06, 2019
पुणे : यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव, शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत...
मे 05, 2019
बुलडाणा : नसीब हे कुणाच्या कपाळावर नव्हे तर त्यांच्या हातात असून, ते घडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असणे गरजेचे आहे. बुुलडाण्यासारख्या मागास व आर्थिकदृष्ट्या प्रगती नसलेल्या जिल्ह्यातून स्वत:च्या मनगटातील जोर दाखवित विविध मैदानावर तिरंदाजीतून निशाणा टिपत, थेट चायना...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...