एकूण 31 परिणाम
April 13, 2021
बांदा (सिंधुदुर्ग) - बांदा-शेर्ले दरम्यान तेरेखोल नदीपात्रातील आरोसबाग पुलाचे 95 टक्के काम पूर्णत्वास आल्याने यावर्षी पावसाळ्यात आरोसबागवासीयांचा होडीतील जीवघेणा प्रवास आता संपणार आहे. पुलाचे अंतीम टप्प्यातील काम सुरू असून मेच्या अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची...
April 07, 2021
कास (जि. सातारा) : मेढ्याचे नगराध्यक्ष अनिल शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. नगराध्यक्ष निवडीवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना दिलेला शब्द शिंदे यांनी पाळला. नगराध्यक्ष शिंदे यांनी आमदार...
April 04, 2021
ओगलेवाडी (जि. सातारा) : हजारमाची येथील शिवकालीन ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वनपर्यटन योजनेतून शासनाने महत्त्वकांक्षी शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याची मागणी परिसरातील सहा गावांतील ग्रामस्थांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. नियोजित...
March 31, 2021
सातारा : साताऱ्याच्या जिव्हाळ्याच्या कास धरण उंची वाढवण्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार नगरविकास विभागाकडून आज सातारा नगरपरिषदेला एकूण 57 कोटींपैकी 25 कोटी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळाले असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुकच्या माध्यमातून...
March 30, 2021
सातारा : सातारा शहर आणि परिसराला समृध्द असा ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनालाही चालना दिली आहे. सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालयासाठी नवीन, सुसज्ज आणि देखणी इमारत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या...
February 12, 2021
जामखेड (अहमदनगर) : लोकप्रतिनिधीने ठरविले तर काय बदल घडू शकतो याचे उत्तम उदाहरण जामखेडमधील विंचरणेचे आणि धाकल्या नदीचे बदलेले रुप पाहिल्यावर दिसते. शासनाच्या एक दामही न घेता हा बदल घडतोय. याकरिता आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताईंनी अथक परिश्रम घेतले. माझं शहर सुंदर, स्वच्छ शहर...
February 01, 2021
पारनेर ः शासन पद्धतीत लोकशाही ही सर्वात कमी दोष असलेली पद्धत आहे. त्यामुळे ती भारताने स्वीकारली आहे. निवडणुका हा लोकशाहीतील सण मानला जातो. मात्र, अलिकडे काही धनिक मंडळींनी त्याला घोडेबाजार बनवला आहे. संसदेपासून ग्रामसंदेपर्यंतचे सदस्य पैशाने विकत घेतले जात आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या...
January 29, 2021
पाटणा - बहुजन समाज पक्षा (बसप)च्या सर्वेसर्वा मायावती आणि लोकजनशक्ती पक्षा (एलजेपी)चे अध्यक्ष चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा झटका दिला. या दोन्ही पक्षांच्या एकमेव आमदारांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत संयुक्त जनता दला (जेडीयू)ची कास धरली...
January 24, 2021
सातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (रविवार) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मतदारसंघातील कामा संदर्भात भेट घेतली. दरम्यान 'सरकारानामा'च्या प्रतिनिधींस आमची भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती, असे सांगून अधिक भाष्य करण्यास शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendra...
January 23, 2021
कास (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यातील दुर्गम भागातील गांजे गावच्या कन्येची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड झाली आहे. जावळी तालुक्‍यातील या युवतीने सैन्य दलात भरती होण्याचा मान मिळवल्याने ती तालुक्‍यातील पहिली महिला सैनिक ठरली आहे. शिल्पा पांडुरंग चिकणे असे या युवतीचे नाव. ...
January 07, 2021
पारनेर ः पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे या गावांना आमदार नीलेश लंके यांनी जाहीर केल्यानुसार, 25 लाख रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे. मात्र, चार गावांत एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने, या गावांची लॉटरी हुकली आहे.  तालुक्‍यातील 88...
December 30, 2020
वालचंदनगर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राजकीय वारसा नाही, भरणे कुंटुबाची शेतकरी फॅमिली म्हणून फक्त तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये ओळख आहे. दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा रामा भरणे यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. विठोबा भरणे हे हाडामासाचे शेतकरी होते. शेतीमध्ये काबाडकष्ट करुन, घाम गाळून...
December 29, 2020
पारनेर (अहमदनगर) : नाव कुरनदी वस्ती पारनेर.. वडिलांचे नाव पारनेर पारनेर.. घर क्रमांक शून्य शून्य.. वय 50.. लिंग- पुरुष..' हे आहे, पारनेर नगरपंचायतीच्या मतदार यादीतील एका मतदाराचे नाव. निवडणूक कर्मचाऱ्यांनी चक्क एका नदीलाच मतदार बनविले आहे. मतदार यादीत नदीचे नाव आल्याचे पाहून अनेकांनी तोंडात बोटे...
December 21, 2020
सातारा : या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यासाठी दोन "गूड न्यूज' दिल्या. रखडलेल्या कास तलावाच्या कामासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधीचा मार्ग मोकळा केला, तसेच साताऱ्याच्या बहुचर्चित मेडिकल कॉलेजसाठी 61 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती...
December 18, 2020
संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणूका सुमारे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गाव कारभाऱ्यांऐवजी प्रशासकामार्फत कारभार सुरु असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकिय वातावरण ढवळण्यास सुरवात झाली आहे....
December 16, 2020
सातारा : अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्याचा मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी वाढीव जागा हस्तांतरणाचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या मागणीवरून झालेल्या बैठकीत वाढीव 60 एकर जागा हस्तांतरणाचा...
November 30, 2020
बांदा (सिंधुदुर्ग) - दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी धरणाचे पाणी हे सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्‍यातील गावांना जलवाहिनीद्वारे वाहून नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने 2011 मध्ये बनविलेल्या 218 कोटी रुपयांच्या योजनेचे काम निधीअभावी रखडले आहे. आतापर्यंत केवळ 83 कोटी रुपयेच (38 टक्के) निधी या...
November 27, 2020
डुबेरे ( जि.नाशिक) : दोन वर्षांपासून होणाऱ्या मुबलक पावसामुळे परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने डुबेरे (ता. सिन्नर) येथील तरुण शेतकऱ्यांनी शेतीसह दुग्धव्यवसायाची अधिक पसंती दिली आहे.  जमिनीची पातळी चांगल्या प्रमाणात निर्माण मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या छायेत असलेल...
November 03, 2020
कास (जि. सातारा) ः बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा पर्यटन पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. श्री. देसाई यांनी प्रशासनाला आठवडाभरात बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरू करण्याच्या...
November 02, 2020
चेंबूर : गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याने नाराज हंडोरे समविचारी पक्षात जाणार की स्वतंत्र पक्ष उभारणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.  सीमाभाग राज्यात...