एकूण 149 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
गंगापूर - दुष्काळावर मात करून बाबरगाव (ता. गंगापूर) येथे एका अभियंत्याने ड्रॅगनफ्रुटची शेती फुलवली आहे. विजय सावंत असे या अभियंत्याचे नाव असून, गतवर्षीपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.  काटेरी फळपिकाच्या माध्यमातून यशस्वी शेती करीत श्री. सावंत यांनी दुष्काळात घट्ट पाय रोवले आहेत. ते वाळूज...
ऑगस्ट 20, 2019
शिरूर - भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आई-वडिलांना व्यवसायात सर्वतोपरी मदत करीत, पाच प्रयत्नांत अपयश येऊनही उमेद खचू न देता येथील रवींद्र बिभीषण ढवळे याने सनदी लेखापाल (सीए) ही पदवी संपादन केली आहे.  शहरातील झोपडपट्टी परिसरात छोट्याशा खोलीत वास्तव्यास असणारा रवींद्र आई-वडील, एक छोटा भाऊ यांच्यासह...
जुलै 18, 2019
महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथे एका ट्रकचालकाने सोडून दिलेला पश्‍चिम बंगालमधील विशेष असलेल्या अल्पवयीन मुलाला सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी आधार दिला. या मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मंचर पोलिसांच्या माध्यमातून मुलाच्या नातेवाइकांशी संपर्क होईपर्यंत घरचा निवारा मिळण्यासाठी त्याला ‘...
जुलै 14, 2019
मौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सौ. जयश्री पाटील आणि सौ. ऊर्मिला पाटील या सख्या जावांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अडीच वर्षांपूर्वी बिस्किटेनिर्मिती उद्योगाला सुरवात केली. पाटील कुटुंबाची एकत्रित चार एकर शेती आहे. वर्षभर विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन ही त्यांची...
जुलै 08, 2019
पुणे -  दुष्काळाच्या कायम छायेत असलेल्या बीड जिल्ह्यातील शिवणी गावातील रखरखत्या झळा कमी करण्याचा प्रयत्न पुण्याच्या दोन पहिलवानांनी केला आहे. शैक्षणिक साहित्यापासून वंचित असलेल्या या गावातील पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च पंकज हारपुडे आणि अक्षय शिंदे या दोन मल्लांनी...
जून 11, 2019
पुणे - नागरिकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी ‘इलेक्‍ट्रिक सायकल’ पुण्यात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या सायकलसाठी येणारा खर्च अत्यंत माफक असल्याने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थांना तसेच अन्य गरजवंतांना ही सायकल उपयुक्त ठरू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे. शहरातील ऑल इंडिया...
जून 07, 2019
पुणे - महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून समस्त राजपूत समाज अंकित राजपूत सोशल वॉरिअर्स संघटनेने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या छावण्यांना चारा वाटप केले. दौंड व शिरूर तालुक्‍यातील या दुष्काळी भागातील जनावरांना हा चारा देण्यात आला आहे.  महाराणा प्रताप जयंतीनिमित्त...
मे 22, 2019
केळवद - पांरपरिक पद्धतीने शेती न करता शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते, हे सावनेर तालुक्‍यातील केळवदजवळील जलालखेडा येथील दिनेश मांडवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. गुलाबाच्या फुलशेतीतून एका एकरात एक लाख रुपयांचा...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.  वारजे येथे राहणारे...
मे 19, 2019
पुणे - जी पावले कॅनव्हासच्या दिशेने पडायला हवी, ती उसाच्या फडात पडली. ज्या हातात रंगांचा कुंचला हवा, त्या हातात ऊस तोडण्याचा विळा... तरीही याच हातातून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला. त्यातूनच साकारली गेली असामान्य चित्रे. जगण्यासाठी आयुष्यभर मिळेल ती मजुरी केली. परंतु, आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी...
मे 09, 2019
येरवडा - वाघरी आणि शिकलगार समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. या समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश चेतन भागवत यांनी...
मे 08, 2019
मंचर - निघोटवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीने दीड किलोमीटर अंतरावरील डिंभे उजवा कालव्यातून पाइपलाइन करून पाणी उचलले. दोन खाणी व एका शेततळ्यात सुमारे दोन कोटी लिटर पाणीसाठा केला. त्याद्वारे पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. चारा पिकासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.  निघोटवाडी...
मे 07, 2019
सांगली - सांगलीचे हरित वैभव असलेल्या आमराईच्या समृद्धीसाठी काल शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत...
मे 07, 2019
कडूस - गारगोटवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायत सदस्य सावळाराम गारगोटे यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या शेतीचे पाणी सार्वजनिक विहिरीत पदरमोड करून आणून सोडले. तीव्र पाणी टंचाईच्या काळात दैनंदिन वापराच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गारगोटे यांच्यामुळे गैरसोय दूर झाली आहे. त्यांनी दाखविलेल्या...
एप्रिल 26, 2019
पुणे - शहरात सर्वत्र वीज आणि कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे; मात्र ब्राव्हुरिया सोसायटीच्या सदस्यांनी तक्रार करत न बसता स्वत:च त्यावर उपाय शोधून प्रथम सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यानंतर ओला कचरा व्यवस्थापन प्रकल्प चालू केला. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटली आणि सौरऊर्जा प्रकल्पातून सदनिकाधारकांना मोफत...
एप्रिल 22, 2019
पुणे -  रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षामध्ये (आयसीयू) मुलावर उपचार सुरू होते. शेतीत काबाडकष्ट करणारे त्याचे वडील रुग्णालयात मुलगा केव्हा बरा होईल, हा विचार करीत बसले होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खुर्चीजवळच भरपूर नोटा पडलेल्या दिसल्या. क्षणभरही मन विचलित होऊ न देता त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ही...
एप्रिल 10, 2019
तुर्भे - उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिकांची पावले आपसूकच थंडगार उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीगृहाकडे वळत आहेत. तसा खिशाला परवडणारा आणि आरोग्यवर्धक असाच उसाचा रस आहे. १५ रुपयांना एक ग्लास घेतल्यानंतर कडक उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान तरळते; तर उसातून रस...
एप्रिल 08, 2019
औरंगाबाद - गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी खोल गेल्याने महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते; मात्र पाझर तलाव खोदण्याचा ‘जुगाड’ करून त्यात गावाबाहेरील तलावाचे पाणी आणले आणि विहिरीला संजीवनी मिळाली. या विहिरीतून २२ दिवसांना होणारा पाणीपुरवठा आता १२ दिवसांवर आला आहे. कागजीपुऱ्यातील गावकऱ्यांनी...
एप्रिल 07, 2019
पिंपरी - चारचाकी वाहनामधून चुकून इंधनगळती होत असेल, तर ते चालकाच्या लक्षात येत नाही. परंतु, तसे होत असल्यास संदेश तुम्हाला वाहनाच्या डॅशबोर्डवर किंवा मोबाईलवर मिळाला तर..., हो तसे होणे आता शक्‍य आहे. याचा प्रकल्प रक्षित अय्यंगार या नववीच्या विद्यार्थ्याने तयार केला असून, केंद्र सरकारच्या दिल्ली...
एप्रिल 01, 2019
पिंपरी-  ‘‘मागील दोन वर्षांपासून ‘मिशन शक्ती’ची तयारी सुरू होती. ६ महिन्यांत तयारीने जोर धरला. आम्ही सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी दिवस-रात्र एक करून ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केली. प्रत्येकाकडे पैसा, संपत्ती, ऐश्‍वर्य येत राहते; परंतु देशासाठी काहीतरी करतोय, ही भावना खूप मोठी आहे. त्यातून खरे...