एकूण 1738 परिणाम
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा अंदाज वर्तविला...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (...
मे 20, 2019
लोकसभा निवडणुकीतील अखेरचा टप्पा रविवारी सायंकाळी पार पडला आणि 11 एप्रिलपासून सव्वा महिना सुरू असलेल्या या "महाउत्सवा'तील मतदान पर्व संपले. "एक्‍झिट पोल'मधून निकालांची विविध भाकितेही त्यानंतर लगोलग जाहीर झाली. त्याबरोबरच "अंदाज अपना अपना!' असा खेळही सुरू झाला आहे. गुरुवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर...
मे 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यासाठी आज (ता. 19) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. आठ राज्ये आणि 59 मतदारसंघांचा समावेश असलेल्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, बिहार,...
मे 18, 2019
खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे...
मे 17, 2019
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या शंभर जागा जरी हरल्या, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा गमावल्यास एकत्रित येणाऱ्या विरोधकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.  दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 16, 2019
नवी दिल्ली - फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाविषयीचे तपशील देण्यास परराष्ट्र मंत्रालयाने नकार दिला आहे. माहिती अधिकारातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रक्रियेला बाधा होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा आहे, असे कारण मंत्रालयाने दिले आहे. माहिती...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला.  मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी ताज आणि...
मे 15, 2019
नवी दिल्ली ः भारत-पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षाव्यवस्थेचा अंतर्गत आढावा घेतला असून, पाकिस्तानकडून होणारा संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई संरक्षण यंत्रणेचे (...
मे 14, 2019
भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश...
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 13, 2019
खन्ना (पंजाब ः "सॅम पित्रोडा यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,'' असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले.  फत्तेगड साहिबमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अमर सिंग यांच्या प्रचारासाठी राहुल...
मे 13, 2019
नांदेड : जुन्या वादातून रस्ता अडवून दोघांना लाकडांनी, लोखंडी चैनने जबर दुखापत करून त्यांच्याजवळील रोख अडीच हजाराचा ऐवज लुटला. ही घटना लहान पोटा रस्त्यावर ता. 9 मे ला घडली होती. उपचारानंतर रविवारी (ता. 12) रात्री सहा जणांवर हिमायनगर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी...
मे 13, 2019
आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या...
मे 12, 2019
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही रविवार भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, तेथील जागा राखण्यात यश मिळविले, तर केंद्रातील सत्ता त्यांच्या आवाक्‍यात येईल. या दोन टप्प्यातील 118 जागांपैकी भाजपच्या 77, तर त्यांच्या एनडीएतील मित्र पक्षांच्या आठ जागा आहेत. या जागा, तसेच विरोधकांच्या उर्वरीत 33...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 12, 2019
हिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...