एकूण 274 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
पाटण - एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी श्वापदांकडून वापरला जाणारा भ्रमणमार्ग धोक्‍यामध्ये आहे. त्या मार्गावर अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र, आठ वर्षांपासून त्यांच्या सुरक्षेबाबत केवळ कागदोपत्री खेळ खेळला जातो आहे. यापूर्वीच मार्गावर उभा राहिलेल्या प्रकल्पांसह अन्य...
नोव्हेंबर 17, 2018
मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या अथवा पाहिल्या (अथवा वाचल्या) असतील. स्वातंत्र्योत्तर काळात अशा किमान दीडेक हजार प्रकारच्या वाचवा मोहिमा निघाल्या, त्यातील काही वाचल्या, म्हंजे यशस्वी...
नोव्हेंबर 16, 2018
चेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रूपांतर गज या चक्रीवादळात झाले. यात कुड्डालोरमधील दोन व थंजावूरमधील चार अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.    पहाटे...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे -  बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू किनारपट्टीलगतच्या समुद्रात "गज' हे चक्रीवादळ घोंगावत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे तमिळनाडू किनारपट्टीच्या उत्तरेकडील भाग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे....
नोव्हेंबर 10, 2018
पणजी : मासे हे खाण्यास सुरक्षित आहे हे गोव्यातील जनतेला पटवून देण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. मासे विक्रेत्यांच्या समस्या ऐकण्यासही सरकारला वेळ नाही याचमुऴे मासे खाण्यास किती सुरक्षित हा प्रश्न सुटला नाही, असे निरीक्षण घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना यांनी...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - ऑक्‍टोबर संपायला तीन दिवस शिल्लक असतानाही कमाल तापमानातील वाढ कायम अाहे. रविवारी मुंबईचा कमाल पारा ३८ अंशावर होता. दशकातील ऑक्टोबरमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान ठरले. यापूर्वी २०१५ मध्ये ३८.६ अंश एवढे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले होते. केवळ मुंबईच नव्हे; तर कोकणपट्ट्यातही...
ऑक्टोबर 12, 2018
ओडिशा/ अमरावती (आंध्र प्रदेश) (पीटीआय) : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले "तितली' हे अतितीव्र चक्रीवादळ गुरुवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे आंध्र प्रदेशमधील श्रीकाकुलम जिल्ह्यात आठ जण मृत्युमुखी पडले. ओडिशात जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र...
ऑक्टोबर 11, 2018
मालवण - हवामान खात्याने वर्तविलेल्या इशार्‍यानुसार चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीस आजच्या तिसर्‍या दिवशीही कायम आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचा मारा किनार्‍यावर होत आहे. ऐन मासेमारी हंगामात सध्या बांगडा मासळी मिळत असताना वादळसदृश परिस्थितीमुळे बांगड्यास ब्रेक मिळाला आहे....
ऑक्टोबर 11, 2018
विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशात धडकलेल्या 'तितली' या चक्रीवादळामुळे आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला. ओडिशाच्या किनाऱ्याला या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. हवामान विभागाकडून यापूर्वीच येथील नागरिकांना...
ऑक्टोबर 11, 2018
विशाखापट्टणम : बंगालच्या उपसागरामध्ये बुधवारी निर्माण झालेले ‘तितली’ हे तीव्र चक्रीवादळ आज (गुरुवार) आंध्र प्रदेश, ओडिशा किनारपट्टीला धडकले. या वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 156 प्रती किमी वेगाने वारे वाहत आहेत. पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा, आंध्र...
ऑक्टोबर 11, 2018
मालवण - भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या चक्रीवादळाच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आज अमावस्येच्या उधाणाचा जोर वाढल्याचे दिसले. समुद्राच्या अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकू लागल्याने आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मच्छीमारांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र ...
ऑक्टोबर 10, 2018
भुवनेश्‍वर (पीटीआय) : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने "तितली' चक्रीवादळ निर्माण झाले असून, ते ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज सांगितले. ओडिशामध्ये बुधवारी (ता. 10) आणि गुरुवारी (ता. 11) मुसळधार पाऊस कोसळण्याचा...
ऑक्टोबर 09, 2018
अरबी समुद्रात वादळ; कमाल पारा 37 अंशांवर मुंबई - मुंबईचा कमाल पारा सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी 37 अंश सेल्सिअसवर आला. दोन दिवसांच्या तुलनेत पारा काहीसा कमी नोंदवला गेला असला, तरी अरबी समुद्रातील "लुबान' या वादळामुळे मुंबईत उकाडा जाणवत असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली. पावसाच्या...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - कोकणचा महासेतू असलेल्या करंजा (रायगड) ते आरोंदा (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाचा अडीच हजार कोटींचा डिटेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट (डीपीआर) शासनाला सादर झाला आहे. हा महामार्ग चौपदरी प्रस्तावित होता; मात्र भुसंपादनातील अडथळे लक्षात घेता दुपदरी होणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला असून,...
सप्टेंबर 26, 2018
खडकवासला : केंद्रीय जल आयोग व खडकवासला येथील केंद्रिय जल विद्युत संशोधन केंद्रात किनारपट्टीवरील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यावरील बुधवारी 26 सप्टेंबर पासून दोन दिवसाचे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष सय्यद मसुद यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. केंद्रीय जल...
सप्टेंबर 22, 2018
मालवण : पूर्व किनारपट्टीवरील चक्री वादळाचा परिणाम आज पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले असून यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छीमारांच्या जाळ्या खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.  हवामान खात्याने पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ तसेच अतिवृष्टीचा...
सप्टेंबर 21, 2018
रत्नागिरी - हवामानातील बदलांमुळे मच्छीमारांना पुरेशा प्रमाणात मासे मिळत नाहीत. समुद्रात गेलेल्या शंभरपैकी दहा ते पंधरा नौकांनाच मासे मिळत असल्याने मच्छीमार त्रस्त झाले आहेत. बांगड्याला परदेशातून मोठी मागणी आहे; मात्र तुलनेत दिवसाला २५ ते ३० टनच बांगडाच मिळतो. फिलिपीन्समध्ये झालेल्या वादळाचा अरबी...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरातील वादळामुळे राज्यात पावसाची आशा निर्माण झाली आहे. हे वादळ दक्षिणेकडील किनारपट्ट्यांकडे सरकत असल्याने बाष्पामुळे राज्यात थोडाफार पाऊस पडू शकतो.  राजस्थानातही परतीच्या पावसाची लक्षणे ठळक झाली आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राजस्थानच्या...
सप्टेंबर 09, 2018
अलिबाग : उधाणाबरोबर आलेल्या तेल तवंगाने रायगड जिल्ह्याचे समुद्रकिनारे पूर्णपणे काळवंडले आहेत. अलिबाग, मुरूड तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावर याचे प्रमाण खूप आहे.  मुंबई बंदरात आखाती देशांतून येणारी तेलवाहू जहाजे शिल्लक राहिलेले तेल अरबी समुद्रात सोडून देतात. या तेलाचे तवंग रायगड जिल्ह्याच्या संपूर्ण...
सप्टेंबर 05, 2018
मालवण - खोल समुद्रात "शेळ' पडल्याने थंडीने माशांचे थवेच्या थवे अन्नाच्या शोधात सिंधुदुर्गाच्या किनाऱ्याकडे सरकले आहेत. त्यामुळे मासळीचा कॅच चांगला मिळत आहे. मात्र, याच सुगीच्या काळात पर्ससीनच्या घुसखोरीने स्थानिक मच्छीमार हैराण झाले आहेत. श्रावणातील गारव्याचे परिणाम सागरी जिवांवर होतात. खोल...