एकूण 7364 परिणाम
मे 27, 2019
नाशिक रोड पूर्व - सिन्नर फाटा नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या काठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेला माझा मुलगा शुभम याला न्याय मिळत नसून या प्रकरणात पोलिसांनी हात वर केले आहेत. संबंधित पोलिसांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा; अन्यथा आपण आंदोलन छेडणार असल्याचे पूजा महाले यांनी रविवारी (ता...
मे 27, 2019
भोकर (ता. जळगाव), ता. 26 ः मार्च, एप्रिलमध्ये लागवड केलेल्या तापी नदीपट्ट्यातील केळीबागांना पाणीटंचाई जाणवत असून, निसवण झाडे व चालू स्थितीत असलेली लहान झाडे करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून...
मे 27, 2019
परभणी - जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (ता. २६) कामाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला. उष्णतेची लाट २९ मेपर्यंत कायम राहणार असून तापमान ४५ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.  वाढत्या तापमामाने दोन...
मे 27, 2019
रावेर ः केळीची बाजारपेठ किती बेभरवशाची असते, याचा अनुभव केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत. चारच दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने केळीला वर्षभरातील उच्चांकी भाव मिळाला होता. आता हजार- नऊशे रुपयांत देखील कोणी व्यापारी लवकर घ्यायला तयार नाही. रमजानचा संपत आलेला महिना, त्यातच पुन्हा वाढलेले तापमान...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 27, 2019
पाण्यासाठी ५२ कोटी खर्चूनही धायरीत टंचाई; नगरसेवक, ठेकेदारांवर संशय पुणे - धायरी विस्तारल्याचे कारण सांगत नगरसेवकांनी पंधरा वर्षांत पाण्याच्या सुविधेसाठी ५२ कोटींचा निधी मिळविला. तरीही गावकऱ्यांचा घसा कोरडाच आहे. जलवाहिन्यांसाठी निधी खर्ची दाखविला; पण खरोखरच जलवहिन्या टाकल्या का, त्यातून पाणीपुरवठा...
मे 27, 2019
पिंपरी - तहानलेल्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या खासगी विहिरींच्या मालकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात राज्य सरकारने तब्बल ३५ वर्षांनंतर सुधारणा केली आहे. या सुधारणेनुसार विहीरमालकांना एक हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये मोबदला मिळणार आहे. याशिवाय पाणी उपशासाठी विजेसह सर्व यंत्रणा उपलब्ध...
मे 27, 2019
पुणे - राज्यातील २९ जिल्हा परिषदांच्या विद्यमान अध्यक्षांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ आता केवळ तीन महिनेच शिल्लक राहिला आहे. तरीही राज्य सरकारने अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण अद्यापही जाहीर केले नाही. राज्य सरकारला अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीचा विसर पडला की काय, अशी शंका व्यक्त...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच सातत्याने पुढील...
मे 27, 2019
सातारा - पावसाळा सुरू होईपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पालिकेने शहरातील विविध पेठांमध्ये एक दिवस कपात केली आहे; परंतु दुसरीकडे पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागापुढे उभे राहिले आहे. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम...
मे 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या फलनिष्पत्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून छोटेखानी; पण सूचक अशी प्रतिक्रिया आली. सरकार्यवाह सुरेशजी ऊर्फ भय्याजी जोशी यांनी या प्रतिक्रियेत "पुनःश्‍च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा "राष्ट्रीय शक्ती'चा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान देणाऱ्या...
मे 26, 2019
पुणे : राज्यातून सहा आमदारांना खासदारीकचे प्रमोशन मिळाले असले तरी, विधानसभेची मुदत ऑक्‍टोबरपर्यंत असल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले तरी, तेथे पोटनिवडणूक होणार नाही. त्यात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यावर सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते...
मे 26, 2019
औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या...
मे 26, 2019
नवी दिल्ली : पहिल्यांदाच भारतीय लष्करात महिलांंसाठी जनरल ड्यूटी (महिला मिलिटरी पोलिस) च्या 100 पदांची भरती केली जाणार आहे. जर तुम्ही भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करू इच्छित असाल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख...
मे 26, 2019
अकोला : भाजप सरकारद्वारे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असून, त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देत यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले, रविकांत तुपकर, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश त्रिवेदी आदी दिग्गज नेत्यांनी अकोल्यात शेतकरी आंदोलन पेटविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कोणताच...
मे 26, 2019
कोल्हापूर - उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दुपारभर उष्णतेच्या लाटा आहेत. या वातावरणात लोक हैराण झालेत, हे खरे आहे; पण त्याहीपेक्षा उन्हाच्या तडाख्याने पाणवठ्यावरील पाण्याची होणारी वाफ चिंतेची बाब ठरली आहे. कारण कोल्हापूर परिसरात हवामान खात्याच्या नोंदीनुसार गेल्या काही दिवसांत २४ तासांत ५८...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप हंगामातील चौदा...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम होती. तर मध्य...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...