एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जुलै 09, 2018
भारतीय संघराज्य रचनेत दिल्लीचे स्थान काय आहे, याची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने झाली. केंद्रशासित प्रदेश असला तरी तेथील लोकनियुक्त सरकारच्या मताला, निर्णयांना उचित वजन, अग्रक्रम देण्याची बाब न्यायालयाने अधोरेखित केली. त्याचबरोबर केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नायब राज्यपालांनी...
जून 25, 2018
शिक्रापूर (पुणे): निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचेसारखेच आयपीएस अधिकारी होण्याची आकांक्षा बाळगणारी राजलक्ष्मी विश्वास विधाटे हिने आपले राहणीमान अगदी इयत्ता चौथीपासून किरण बेदींसारखेच ठेवले असून तिची हेअरस्टाईलही तिला स्वत:तील किरण बेंदींचा...
मार्च 31, 2018
उपोषण हे एक प्रभावी अस्त्र असते हे खरे; परंतु ते सारखेच वापरले की बोथट होऊन जाते. अण्णा हजारे यांच्या ताज्या आंदोलनाने हीच बाब स्पष्ट झाली आहे. केंद्रातील मोदी सरकारने या उपोषणाची फारशी दखल न घेता केवळ आश्‍वासनांवरच अण्णांची बोळवण केली. अ ण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले खरे; पण या आंदोलनातून...
जुलै 19, 2017
बंगळूर: "बदली करण्याचा सरकारला अधिकार आहे. मी आदेशांचे पालन करत आहे,'' अशी भूमिका आयपीएस अधिकारी डी. रूपा यांनी आज स्पष्ट केली. तसेच त्यांनी आज आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली. अण्ण द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची तुरुंगात बडदास्त ठेवली जात आहे, असे रूपा यांनी उघड केले होते....
जुलै 06, 2017
नवी दिल्ली : पुद्दुचेरीच्या राज्यपाल या भारतीय जनता पक्षाचा एजंट असल्याचा आरोप पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना बेदी यांनी "मी कायद्याची एजंट असून कायद्यानेच काम करते', असे म्हटले आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या आमदार म्हणून बेदी...
एप्रिल 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाड्यांवरच्या लाल दिव्यांना चाप लावून एका फटक्‍यात देशातल्या ‘व्हीआयपी संस्कृती’चं हे प्रतीक काढून टाकलं आहे. लाल, अंबर आणि निळा अशा रंगाचे दिवे सत्तेची स्थानं दर्शवत होते. लाल किंवा अंबर दिव्याला ‘फ्लॅशर’ आहे का, त्यावरून त्या पदाची उंची कळत होती. आता दिव्यांवरून पद...
एप्रिल 19, 2017
‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ ही कथा सर्वश्रुत आहे; पण ‘अलिबाबा (मोहिद्दिन) आणि पोलिस चोर’ अशी नवी कथा साकारण्याचा थोर पराक्रम सांगलीच्या तत्कालीन एलसीबीच्या टीमने केला आहे. त्यामुळे एलसीबीचा नवा लौकिक ‘लोकल कलेक्‍शन ब्रॅंच’ असा करण्याचाही मान यातील पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या टोळीला दिला जाईल. एकेकाळी...
फेब्रुवारी 20, 2017
लखनौ : उत्तर प्रदेशातील जनतेपुढे सध्या एक नव्हे, तर दोन प्रश्‍न उभे आहेत! पहिला प्रश्‍न हा अर्थातच या निवडणुकीनंतर सत्ता कोणाची येणार? तर, दुसरा भारतीय जनता पक्षाची सत्ता आलीच तर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस यांची आघाडी, तसेच बहुजन समाज पक्ष यांपैकी...
जानेवारी 08, 2017
पुदुच्चेरी - भाजप नेत्या आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी मे 2018 मध्ये पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेस सरकारबरोबर संघर्ष वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर किरण बेदी यांनी दोन वर्षांचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर...
जानेवारी 06, 2017
पुद्दुचेरी/नवी दिल्ली - अधिकृत कार्यालयीन कामकाजासाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांचा निर्णय नायब राज्यपाल किरण बेदी यांनी आज रद्दबातल ठरविला. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस सरकार व नायब राज्यपालांमधील तणाव वाढणार आहे...
जानेवारी 05, 2017
पुद्दुचेरी : कार्यालयीन कामकाजासाठी संवादाचे साधन म्हणून फेसबुक, व्हॉटसऍपसारख्या सोशल मिडियचा वापर करता येणार नसल्याबाबत पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी काढलेले परिपत्रक नायब राज्यपाल किरण बेदी यांनी रद्दबातल ठरविले आहे. बेदी यांनी ट्‌...
नोव्हेंबर 27, 2016
‘लोकपाल यायलाच हवा’ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं सत्तेवर नसताना घेतली होती. ‘स्वच्छ पार्टी’ अशी प्रतिमा असलेला हा पक्ष सत्तेवर येऊन आता जवळपास अडीच वर्षं झाली आहेत, तरी लोकपालबाबत तो काहीच हालचाली करताना दिसत नाही. ‘लोकपालचं काय झालं?’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं सरकारला नुकताच विचारला आणि...
ऑगस्ट 08, 2016
दिल्लीत नायब राज्यपालांमार्फत केजरीवाल यांना केंद्र सरकारने जेरीस आणले, तो प्रयोग आता दूर दक्षिणेत पुद्दुचेरीमध्ये देखील सुरू करण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरूनही सरकारने राजकारण केले. त्यामुळे अन्य राज्यांतील भाजपच्या कुरापती पाहिल्यास त्यांनी उत्तराखंड आणि अरुणाचल...
ऑगस्ट 08, 2016
दिल्लीत नायब राज्यपालांमार्फत केजरीवाल यांना केंद्र सरकारने जेरीस आणले, तो प्रयोग आता दूर दक्षिणेत पुद्दुचेरीमध्ये देखील सुरू करण्यात आलेला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरूनही सरकारने राजकारण केले. त्यामुळे अन्य राज्यांतील भाजपच्या कुरापती पाहिल्यास त्यांनी उत्तराखंड आणि अरुणाचल...