एकूण 20 परिणाम
डिसेंबर 12, 2019
जुन्नर/ओझर (पुणे) : ""छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते त्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वसामान्यांना अभिप्रेत असणारे राज्य करणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरीवर बोलताना...
नोव्हेंबर 08, 2019
जुन्नर (पुणे) : जुन्नरला राज्य सरकारच्या किल्ले शिवनेरी परिसर विकास निधीतून करण्यात आलेल्या पदपथ व पथदिव्यांच्या कामाचा दर्जा व त्यासाठी झालेल्या खर्चाची मोठी चर्चा आहे. याबाबत शिवप्रेमींकडून शंका व्यक्त केली जात आहे. हे पथदिवे केवळ 10 ते 12 फूट उंचीचे असून त्याचा कोणताही...
नोव्हेंबर 06, 2019
जुन्नर (पुणे) : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरजवळील पदपथावर तीन महिन्यांपूर्वी लावलेल्या महागड्या पथदिव्यांची अज्ञातांनी तोडफोड केली.   मंगळवारी (ता. 5) रात्री साडेअकरानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याची फिर्याद शिवजन्म भूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे...
ऑगस्ट 26, 2019
जुन्नर (पुणे) : खेड व जुन्नर तालुक्‍यातील काही शिवालयांत श्रावण महिन्यातील दर सोमवारी परंपरेने तांदळाच्या कलात्मक पिंडी केल्या जातात. या पिंडी बनविण्याची परंपरा सुमारे दोनशे वर्षांहून जुनी असल्याचे सांगण्यात येते. गुरव समाजाने ही परंपरा जतन करण्याचे काम केले आहे.  जुन्नरजवळील किल्ले...
ऑगस्ट 11, 2019
  जुन्नर (पुणे) : येथे गेले पंधरा दिवस सतत कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे शिवनेरी किल्ल्यावरील सरकारवाड्याची भिंत कोसळली आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाजवळच हा प्राचीन वाडा आहे. तो किल्ले शिवनेरीवरील सरकारवाडा म्हणून ओळखला जातो. या वाड्यात एक स्वयंपाकघर, दोन...
ऑगस्ट 06, 2019
पिंपरी : नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्याची घोषणा देत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन (ता.जुन्नर,जि.पुणे) त्यांचा आशिर्वाद मागून आज करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यास #शिवस्वराज्य यात्रा...
जुलै 31, 2019
जुन्नर : पावसाळा सुरू झाल्यापासून कोरडा असलेला पद्मावती तलाव गेल्या चार दिवसांच्या पावसाने रविवारी (ता.३०) सांयकाळी भरून वाहू लागला. यामुळे सोमतवाडी व परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. ‌  किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी सोमतवाडी (ता.जुन्नर) येथे हा ऐतिहासिक प्राचीन तलाव असून...
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस अभिवादन...
एप्रिल 12, 2019
पुणे : शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीचा विकास अद्याप झालेला नाही. तो होणे अत्यंत गरजचे आहे. त्याचबरोबर जुन्नर शहराचा देखील विकास होण्याची गरज असल्याचे जुन्नर येथील स्थानिक नागरिकांनी केली. तसेच बाहेरुन येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास स्थान, पार्किंग सुविधा, शिवाजी...
फेब्रुवारी 24, 2019
जुन्नर : दुर्ग-संवर्धन करणाऱ्या शिवाजी ट्रेल संस्थेने आज रविवार (ता.२४) राज्यातील १३१ किल्ल्यांवर दुर्ग पूजेचे आयोजन केले होते. जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीसह, नारायणगड, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड, सिंदोळा या सात किल्ल्यावर आज दुर्गपूजा करण्यात आली. 'शिवनेरी'वर श्री...
फेब्रुवारी 18, 2019
आपटाळे - शिवजयंती दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्यातील विविध भागातून पर्यटकांची पावले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीकडे वळू लागली आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचे वैभव दृष्टी नसल्यामुळे पाहता येत नसल्याची खंत न बाळगता निगडी येथील सुमारे १७ दृष्टिहिनांनी आपल्या...
फेब्रुवारी 17, 2019
जुन्नर : किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या शिवजन्म सोहळ्यासाठी बाल शिवाजींची नवीन अलंकृत मूर्ती अर्पण करण्यात आली आहे. मंगळवारी(ता.१९) होणाऱ्या जन्मोत्सवात पाळण्यात ही मूर्ती राहणार आहे. शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी स्वखर्चाने ही मूर्ती बनवून घेतली आहे. नाशिक...
नोव्हेंबर 23, 2018
आपटाळे (जि. पुणे)  - हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या राममंदिरावरून निवडणुकांमध्ये राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे सांगितले. शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा मुद्दा राजकिय तसेच भावनिकदृष्ट्या तापवण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यामुळे भाजप अस्वस्थ असतानाच आता शिवसेनेने राम मंदिरासाठी शिवनेरीवरून मातीचा कलश नेण्याचा निर्धार केला अाहे. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला रवाना होण्याअगोदर...
नोव्हेंबर 06, 2018
जुन्नर : किल्ले शिवनेरी आज दिवाळी पहाटचे औचित्य साधत येथील युवकांनी दीपोत्सव साजरा करून शिवरायांना मानवंदना दिली. परिसरात स्वच्छता देखील केली. किल्ले शिवनेरीवरील आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, शिवकुंज, शिवाई देवी मंदिर, पायरी मार्गावर...
सप्टेंबर 03, 2018
जुन्नर - किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन पंचलिंग शिवालयात चौथ्या श्रावणी सोमवारी तांदळाच्या चार कलात्मक पिंडी करण्यात आल्या होत्या. दर सोमवारी एक पिंड तयार करण्यात येत होती.  यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आले प्रत्येक सोमवारी तांदळाच्या कलात्मक पिंडीच्या दर्शनासाठी...
जून 15, 2018
जुन्नर (पुणे) : ऐतिहासिक किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजा जवळ सुहानी रघुनाथ खंडागळे (वय 15 रा.हनुमानवाडी-पिंपळगाव सिद्धनाथ ता.जुन्नर) या मुलीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी (ता 15) रोजी उघडकीस आली आहे.  पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी सांगितले की,सुहानी...
जून 05, 2018
जुन्नर - जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्ताने आज मंगळवार ता.5 रोजी जुन्नर वनविभागाचे वतीने पर्यावरण जनजागृत्ती फेरी व वृक्षारोपण करण्यात आले.  येथील वनविभागाचे कार्यालयापासून जुन्नर शहरातून फेरी काढण्यात आली. वनविभागाचे कार्यालय ते शंकरपुरा पेठ, जुन्नर नवीन बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे...
मार्च 04, 2018
जुन्नर : शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने किल्ले शिवनेरीवर आज (रविवार) फाल्गुन वद्य तृतीया या तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी जागतिक युवा तत्त्वज्ञान परिषदेचे युवा तत्वज्ञ लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी सपत्नीक शिवाई मातेस अभिषेक केला....
मार्च 02, 2018
जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसुर ता.जुन्नर गावाच्या तलाखी वस्तीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत पांडुरंग बबन मोधे यांचे राहते घर जळून खाक झाले. यात घरासह गृहउपोयोगी सर्व साहित्य अन्य सामान तसेच कागदपत्रे जळून गेल्याने पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचे...