एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : गाणे गाऊन स्वच्छतेचा जागर करण्याऱ्या महापालिकेच्या झाडुवाल्याचे गाणे सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहे. ''आज व्हायरल झालेले हे गाणे फार पूर्वी व्हायरल झाले असते तर, कदाचित पुण्यात कचऱ्याची इतकी दयनीय अवस्था नसती. मात्र, येत्या काळात नागरिकांमध्ये प्लास्टिकबाबत जनजागृती करून होईल तेवढा...
ऑक्टोबर 18, 2019
हैदराबाद : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड (BHEL)या कंपनीतील एका महिला अकाऊंटटने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे, असे आत्महत्याकरण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये...
ऑक्टोबर 11, 2019
भारतीय चित्रपटातील शेहनशहा, अँग्री यंग मॅन आणि बिग बी अशा वेगवेगळ्या नावांनी परिचित असलेल्या 'द ग्रेट' अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस! अमिताभ बच्चन यांनी 70च्या दशकापासून ते आजतागायत आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही 'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून त्यांचा...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : आपल्या आवाजाने संगीत क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले अनेक गायक पाहायला मिळतात. पण त्यापैकी काही मोजकेच गायक असे आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे आवाजाची जादू कायम ठेवली आहे. बॉलिवूडमधल्या काही दिग्गज गायकांमध्ये आवर्जून एक नाव घेतलं जातं ते कुमार सानू यांचं. उदित नारायण, अभिजीत...
जुलै 07, 2019
महेंद्रसिंह धोनी भारताच्या अ संघात खेळत असताना त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात आकाश चोप्रा त्याचा रुममेट होता. त्यावेळी त्याने धोनीला त्याच्या झोपेच्या सवयींबद्दल विचारले असता धोनी म्हणाला होता, आकाश भय्या, डोन्ट वरी, तु जेव्हा लाईट बंद करशील तेव्हा मी झोपेन आणि सकाळी तु पडदे उघल्यावर लगेच...
जानेवारी 07, 2019
बंगळुरू: माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवरून अनेक मेसेजेस फिरत असतात. कधी अफवेचे तर कधी चांगले. अनेकदा एखादी व्यक्ती, बालके सापडल्याची छायाचित्र व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियाचे फायदे तेवढेच तोटे असून, व्हॉट्सऍपमुळे तब्बल 20 वर्षांनी पिता-पुत्राची भेट झाली आहे....
ऑगस्ट 24, 2018
पाली(रायगड) : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तुम बिन जाऊँ कहाँ…संगीत कार्यक्रमाचे अायोजन म्युजिक सेशन एंन्टरटेंनमें यांनी केले होते. तर पीटीअारएचे के कुमार यांच्या सहयोगाने कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मूहम्मद रफी, किशोर कुमार अाणि मुकेश यांच्या सदाबहार...
ऑगस्ट 20, 2018
मुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते' हा उपक्रम नुकताच पूर्ण केला. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी भुरूक यांचे कौतुक केले. किशोर कुमार गीत गायक अशी ओळख निर्माण...
ऑगस्ट 06, 2018
कऱ्हाड : येथील पालिकेचे तत्कालीन व रहीमतपूरचे विद्यमान मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी 'आनेवाला कल जानेवाला है...' या किशोर दा यांच्या अदाकारीने बहारदार झालेले गीत गायले अन् अनेकांना त्यांच्या गायनाचा पैलू दिसून आला. येथील किशोर कुमार फॅन क्लबतर्फे हौशी...
मार्च 21, 2018
नाशिक : वैभव,सुखसमृध्दी पायाशी लोळण घालत असतांना त्यावर मात करत 1930 ते 60 च्या कालावधीत एक युवती पुढे येतं, चंदेरी दुनियेत पाऊल ठेवत आपलं "करिअर' घडविण्याचं स्वप्न पाहते आणि हा हा म्हणता एक दोन नव्हे तर ऐंशीहून अधिक हिंदी-बंगाली चित्रपटांतून भूमिका करत कर्तृत्वाचं ठसा उमटवते आणि संघर्षातून आपली...
जानेवारी 08, 2018
नागपूर - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटांमधील गाजलेल्या गाण्यांमागचा खरा खुरा आवाज आज नागपूरकरांपुढे प्रत्यक्ष अवतरला. या जादुई आवाजाचा धनी असलेला अभिजित भट्टाचार्य याने एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करून नागपूरकर रसिकांना थिरकायला भाग पाडले.  ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या...
डिसेंबर 22, 2017
पुणे - खमंग, रुचकर, स्वादिष्ट खाणे म्हणजे आनंदाची पर्वणीच. खाण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या पुणेकर खवय्यांसाठी ‘सकाळ’ घेऊन येत आहे ‘खाऊ गल्ली - सीझन ५’. ‘खाणे सोबत गाणे’ अशा धमाल मस्तीच्या ‘खाऊ गल्ली - सीझन ५’चे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये आयोजन केले आहे. २३, २४ व २५ डिसेंबरला पुणेकरांना...
जुलै 11, 2017
मुंबई : मधुर भंडारकर दिग्दर्शित इंदू सरकार या चित्रपटाला सीबीएफसी बोर्डाने 17 कट सुचवले आहेत. या निर्णयाविरोधात मधुर भंडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते. या सिनेमातील काही संवादांनाही कात्री लावण्याची सूचना बोर्डाने निर्मात्याला केली आहे. यात प्राइम मिनिस्टर, इंटेलिजन्स ब्युरो, किशोर...
जून 22, 2017
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ "जग्गा जासूस'द्वारे अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येत आहेत. दोघांचाही शेवटचा सिनेमा फ्लॉप गेल्याने त्यांना एका हिटची फारच गरज आहे. सध्या "जग्गा जासूस'चं जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसूने केलंय. त्यानंतर रणबीर अनुरागसोबत आणखी एक चित्रपट...
एप्रिल 29, 2017
पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची गाजलेली  गाणी सादर होणार आहेत. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. ‘प्रिझम फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी होणाऱ्या या शोसाठी ‘सिस्का एलइडी’ आणि  ‘ऑक्सिरिच’  ...
एप्रिल 26, 2017
पुण्यामध्ये 1 मे रोजी "ऋषी कपूर लाईव्ह' हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांच्या गाजलेल्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. या शोच्या दरम्यान ते गाण्यांच्या गमतीजमती सांगणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही...
फेब्रुवारी 19, 2017
खवय्यांची गर्दी ः तीनशेहून अधिक व्हेज-नॉनव्हेज पदार्थ दिमतीला कोल्हापूर- तीनशेहून अधिक व्हेज-नॉनव्हेज पदार्थ दिमतीला असणाऱ्या येथील कोल्हापूर फूड फेस्टिव्हलला आज कोल्हापूरकरांनी हाउसफुल्ल गर्दी केली. ताराबाई पार्कातील सासने मैदानजवळील महाराणी हॉल (किरण बंगल्याशेजारी) येथे फेस्टिव्हल सुरू आहे....
डिसेंबर 21, 2016
संगीत हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग. सप्तसुरांनी माणसाचे जगणे समृद्ध केले. स्वतःचे भान हरपून डोळे मिटून गाणी ऐकताना अनेकांनी आपले भावविश्‍व फुलविले. भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा इतिहास आहे. अनेक चित्रपट लोकांनी डोक्‍यावर घेतले. विशेषतः हिंदी सिनेमांनी अनेकांना वेड लावले. त्यात संगीताचा वाटा...
नोव्हेंबर 11, 2016
‘दिल है तुम्हारा’, ‘दिल का रिश्‍ता’, ‘रॉय’, ‘रॉक ऑन’, ‘ओम शांती ओम’ अशा चित्रपटांतून आपल्या स्टाईलबाजीने रसिकांना भुरळ घालणारा आणि अभिनयाच्या उंचीची नवी शिखरं गाठणारा स्टाईलिश हिरो अर्जुन रामपाल ‘रॉक ऑन २’मधून पुन्हा एकवार रसिकांसमोर येतोय. आपल्या स्टाईलबाज अभिनयाची झलक दाखवायला सिद्ध झालेला अर्जुन...