एकूण 23 परिणाम
मार्च 12, 2019
उमरेड - शहरातील स्व. देवरावजी इटनकर पब्लिक स्कूलमध्ये शिकणारीअवघ्या बारा वर्षांची पिकोसा विनोद मोहरकर एका वाहिनीच्या "शो'मध्ये गायनाच्या स्पर्धेत स्पर्धक म्हणून नावारूपास येत आहे. तिला सगळे "याॅडलिंग क्वीन पिकोसा' या नावाने ओळखतात. अशी ही पिकोसा आता तमाम उमरेडकरांची शान झाली आहे. दोन वर्षांची...
डिसेंबर 28, 2018
वाई - पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनने उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरी सहकारी बॅंकांचा गौरव करून नवीन पायंडा पाडला आहे. सहकारी बॅंका थेट सामान्य जनतेची सेवा करीत असल्याने सर्वसामान्यांच्या आर्थिक विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - ‘‘रामरक्षा करायची माझी इच्छा आहे. भगवद्‌गीतेतल्या अध्यायांचं रेकॉर्डिंग करताना खूप आनंद मिळाला होता. तसं रामरक्षेशी संबंधित काही काम करायला आवडेल. रामायणातल्या काही गोष्टींचं रेकॉर्डिंग करायला आवडेल. हिंदीतल्या चांगल्या चांगल्या कवींच्या रचनाही करण्याची इच्छा आहे...’’ नऊ दशकांचा आनंदस्वर...
ऑगस्ट 20, 2018
मुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते' हा उपक्रम नुकताच पूर्ण केला. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी भुरूक यांचे कौतुक केले. किशोर कुमार गीत गायक अशी ओळख निर्माण झालेले प्रसिद्ध...
एप्रिल 12, 2018
वडगाव निंबाळकर (पुणे) : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील करमणुकीच्या कार्यक्रमात गोंधळ ठरलेला. दरवेळी अतिउत्साही तरूणांची भांडणे सोडावुन कंटाळलेल्या यात्रा कमिटीने यावेळी कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही बसवले. गडबड झाली तर फुटेज पोलीसांना देऊन कारवाई केली जाईल असे घोषीत केले. याचा चांगला परिणाम झाला ...
एप्रिल 08, 2018
शमशाद बेगम यांनी आपल्या वेगळ्या आवाजानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. "गाडीवाले गाडी धीरे हाक रे', "दूर कोई गाये', "तेरी मेहफिलमे किस्मत आजमाकर...', "धरती को आकाश पुकारे', "कहींपे निगाहें कहींपे निशाना', "कजरा मुहब्बतवाला' अशी एकापेक्षा एक उत्तम गाण्यांद्वारे रसिकांच्या...
जानेवारी 08, 2018
नागपूर - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटांमधील गाजलेल्या गाण्यांमागचा खरा खुरा आवाज आज नागपूरकरांपुढे प्रत्यक्ष अवतरला. या जादुई आवाजाचा धनी असलेला अभिजित भट्टाचार्य याने एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करून नागपूरकर रसिकांना थिरकायला भाग पाडले.  ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या...
डिसेंबर 31, 2017
"दंगल' सिनेमात वडिलांच्या भूमिकेत असलेल्या आमिर खानला त्याचं कुस्तीचं स्वप्न त्याच्या दोन्ही मुलींकडून पूर्ण करवून घ्यायचं असतं. कुस्ती करायची तर व्यायाम करायला हवा, खाण्यावर बंधन हवं, लवकर उठणं वगैरे शिस्त हवी...या सगळ्याला कंटाळून लहान मुलींनी आपली व्यथा आणि शिस्तबद्ध वडिलांबद्दलची तक्रार एका...
डिसेंबर 17, 2017
सरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग. ‘म  न रे तू काहे ना धीर धरे,’ हे महंमद रफी यांनी गायलेलं गीत सरोदवादनानं सुरू होतं...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - महाराष्ट्र कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण-2015 जाहीर करण्यात आले. राज्यभरातील 51 कामगारांची गुणवंत पुरस्कारासाठी, तर एकाची कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कामगार भूषण पुरस्कारासाठी औरंगाबादचे महेश यशवंतराव सेवलीकर यांची...
नोव्हेंबर 13, 2017
सध्या देशात ‘घबराहट’ राग ऐकू येऊ लागला आहे. हातातून सत्ता सुटू नये, म्हणून सत्ताधीश आणि सत्ताधारी धडपडू लागतात, तेव्हा या रागाचे स्वर ऐकू येऊ लागतात. प्रत्येक राजवटीत हा राग कधी ना कधी ऐकू यायलाच लागतो.    एक जुना विनोदी सिनेमा होता, ‘साधु और शैतान’!  मेहमूद, किशोरकुमार अशा...
ऑक्टोबर 08, 2017
‘पुकारता चला हूं मैं’ हे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, महंमद रफी यांनी गायलेलं गाणं गिटारनं सुरू झालं, की ओ. पी. नय्यर यांच्या संगीतावर आपण ताल धरतो. गिटार, मेंडोलिन आणि त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर वाजतं, पुन्हा मेंडोलिन वाजल्यावर महंमद रफी गायला सुरवात करतात. ही वाद्यं अशी...
सप्टेंबर 10, 2017
सिनेमामधले प्रसंग, गाण्याचे शब्द आणि चित्रीकरण कसं केलं जाणार आहे, या सगळ्याचा विचार करून कोणती वाद्यं, केव्हा आणि कशी वाजवायची हे संगीतकार आणि संगीतसंयोजक ठरवतात. फार काही न वाजवता संगीतकार बरंच काही सांगून जातो आणि आपण ते गाणं गुणगुणत राहतो. कुणीतरी म्हटलं आहे, की जेव्हा आपण आनंदात असतो, तेव्हा...
ऑगस्ट 13, 2017
गाण्याचे बोल, गाणं सुरू व्हायच्या आधीचं संगीत, दोन कडव्यांमधलं संगीत हे ऐकत असतानाच संगीतकारांनी गाण्यात जी हेतुतः राखलेली शांतता असते, तीही श्रवणीय असते. मात्र, इतर घटकांच्या नादात आपण ही शांतता ऐकायचं विसरून जातो. काही गाण्यांमधल्या याच श्रवणीय शांततेविषयी... शाळा-कॉलेजात असताना रेडिओवर गाणी...
जुलै 16, 2017
ज्येष्ठ पटकथाकार सलीम-जावेद या द्वयीमधले सलीम खान ड्रम वाजवताना ज्या गाण्यात दिसतात, ते गाणं ‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहाँ...’ संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तीसरी मंझिल’ सिनेमातल्या या गाण्यात दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी हेलन ही एखाद्या जिम्नॅस्टला लाजवेल अशा पद्धतीनं घसरगुंडीवरून...
जून 18, 2017
कॅस्टनेट्‌स हे स्पॅनिश लोकसंगीतात वाजवलं जाणारं वाद्य. ते हाताच्या मुठीत मावेल एवढंच असतं.  दोन्ही हातांत दोन असं धरून, अंगठ्याला दोरीनं बांधून उर्वरित चार बोटांनी क्रमाक्रमानं एकमेकांवर आघात करून ते वाजवलं जातं. म्हणजे एका हातानं चार वेळा आणि दुसऱ्या हातानं पाचव्या वेळेस. नृत्याच्या वेळी हातात...
मे 21, 2017
पाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय संगीतकार राहुलदेव बर्मन यांना जातं. सिनेमातल्या प्रसंगात दाखवला जाणारा बदल राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून संगीताद्वारे अनेकदा साधलेला आहे. ‘या स्केल-चेंज’ प्रकारामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो. ‘मौ...
एप्रिल 23, 2017
यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे...
फेब्रुवारी 26, 2017
  ‘मेरे हमसफर’ या सिनेमातलं ‘किसी राह में किसी मोड पर’ हे लता मंगेशकर-मुकेश यांनी गायलेलं गाणं रूपकमध्ये आहे; पण या गाण्याचं चित्रीकरण तालाप्रमाणे नाही. नायक आणि नायिका ट्रकमधून प्रवास करत असतात...ताल आणि सिनेमा यांच्यातली लय जुळत नाही. गाणं आधी तयार करून नंतर सिनेमात वापरलं असावं किंवा गाण्यातल्या...
फेब्रुवारी 12, 2017
‘गाइड’मध्ये नायिका पडद्यावर जे काही करते, ते सगळं बंधनं तोडून टाकण्याशी संबंधित आहे! ट्रकमधून फेकलेले घट, उंटावर बसणं, उंच कठड्यावरून बिनधास्त नृत्य करणं...नायिकेनं ही बंधनं झुगारून दिली आहेत, हे संगीताच्या माध्यमातून कसं दाखवायचं? ...तर ते दाखविण्यासाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिनदेव बर्मन...