एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 20, 2018
मुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते' हा उपक्रम नुकताच पूर्ण केला. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी भुरूक यांचे कौतुक केले. किशोर कुमार गीत गायक अशी ओळख निर्माण झालेले प्रसिद्ध...
एप्रिल 12, 2018
वडगाव निंबाळकर (पुणे) : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील करमणुकीच्या कार्यक्रमात गोंधळ ठरलेला. दरवेळी अतिउत्साही तरूणांची भांडणे सोडावुन कंटाळलेल्या यात्रा कमिटीने यावेळी कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही बसवले. गडबड झाली तर फुटेज पोलीसांना देऊन कारवाई केली जाईल असे घोषीत केले. याचा चांगला परिणाम झाला ...
एप्रिल 08, 2018
शमशाद बेगम यांनी आपल्या वेगळ्या आवाजानं हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. "गाडीवाले गाडी धीरे हाक रे', "दूर कोई गाये', "तेरी मेहफिलमे किस्मत आजमाकर...', "धरती को आकाश पुकारे', "कहींपे निगाहें कहींपे निशाना', "कजरा मुहब्बतवाला' अशी एकापेक्षा एक उत्तम गाण्यांद्वारे रसिकांच्या...
जानेवारी 08, 2018
नागपूर - बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटांमधील गाजलेल्या गाण्यांमागचा खरा खुरा आवाज आज नागपूरकरांपुढे प्रत्यक्ष अवतरला. या जादुई आवाजाचा धनी असलेला अभिजित भट्टाचार्य याने एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करून नागपूरकर रसिकांना थिरकायला भाग पाडले.  ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या...
डिसेंबर 17, 2017
सरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग. ‘म  न रे तू काहे ना धीर धरे,’ हे महंमद रफी यांनी गायलेलं गीत सरोदवादनानं सुरू होतं...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - महाराष्ट्र कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि कामगार भूषण-2015 जाहीर करण्यात आले. राज्यभरातील 51 कामगारांची गुणवंत पुरस्कारासाठी, तर एकाची कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कामगार भूषण पुरस्कारासाठी औरंगाबादचे महेश यशवंतराव सेवलीकर यांची...
नोव्हेंबर 13, 2017
सध्या देशात ‘घबराहट’ राग ऐकू येऊ लागला आहे. हातातून सत्ता सुटू नये, म्हणून सत्ताधीश आणि सत्ताधारी धडपडू लागतात, तेव्हा या रागाचे स्वर ऐकू येऊ लागतात. प्रत्येक राजवटीत हा राग कधी ना कधी ऐकू यायलाच लागतो.    एक जुना विनोदी सिनेमा होता, ‘साधु और शैतान’!  मेहमूद, किशोरकुमार अशा...
ऑक्टोबर 08, 2017
‘पुकारता चला हूं मैं’ हे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, महंमद रफी यांनी गायलेलं गाणं गिटारनं सुरू झालं, की ओ. पी. नय्यर यांच्या संगीतावर आपण ताल धरतो. गिटार, मेंडोलिन आणि त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर वाजतं, पुन्हा मेंडोलिन वाजल्यावर महंमद रफी गायला सुरवात करतात. ही वाद्यं अशी...
ऑगस्ट 13, 2017
गाण्याचे बोल, गाणं सुरू व्हायच्या आधीचं संगीत, दोन कडव्यांमधलं संगीत हे ऐकत असतानाच संगीतकारांनी गाण्यात जी हेतुतः राखलेली शांतता असते, तीही श्रवणीय असते. मात्र, इतर घटकांच्या नादात आपण ही शांतता ऐकायचं विसरून जातो. काही गाण्यांमधल्या याच श्रवणीय शांततेविषयी... शाळा-कॉलेजात असताना रेडिओवर गाणी...
मे 21, 2017
पाश्‍चात्य संगीतात रूढ असलेला ‘स्केल-चेंज’ हा प्रकार हिंदी सिनेसंगीतात आणण्याचं श्रेय संगीतकार राहुलदेव बर्मन यांना जातं. सिनेमातल्या प्रसंगात दाखवला जाणारा बदल राहुलदेव बर्मन यांनी ‘स्केल-चेंज’ करून संगीताद्वारे अनेकदा साधलेला आहे. ‘या स्केल-चेंज’ प्रकारामुळं पूर्ण गाण्याचा सूर आणि नूर बदलतो. ‘मौ...
एप्रिल 23, 2017
यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे...
फेब्रुवारी 26, 2017
  ‘मेरे हमसफर’ या सिनेमातलं ‘किसी राह में किसी मोड पर’ हे लता मंगेशकर-मुकेश यांनी गायलेलं गाणं रूपकमध्ये आहे; पण या गाण्याचं चित्रीकरण तालाप्रमाणे नाही. नायक आणि नायिका ट्रकमधून प्रवास करत असतात...ताल आणि सिनेमा यांच्यातली लय जुळत नाही. गाणं आधी तयार करून नंतर सिनेमात वापरलं असावं किंवा गाण्यातल्या...
फेब्रुवारी 12, 2017
‘गाइड’मध्ये नायिका पडद्यावर जे काही करते, ते सगळं बंधनं तोडून टाकण्याशी संबंधित आहे! ट्रकमधून फेकलेले घट, उंटावर बसणं, उंच कठड्यावरून बिनधास्त नृत्य करणं...नायिकेनं ही बंधनं झुगारून दिली आहेत, हे संगीताच्या माध्यमातून कसं दाखवायचं? ...तर ते दाखविण्यासाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिनदेव बर्मन...
जानेवारी 15, 2017
रिचर्ड अटनबरो यांच्या "गांधी' सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं. अनेक ‘उस्तादां’नी, ‘पंडितां’नी...